खोपोली हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

खोपोली
जिल्हा रायगड
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०२१९२
टपाल संकेतांक ४११----
खोपोली रेल्वेस्थानक

खोपोली हे भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील,रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील एक औद्योगिक शहर आहे. खोपोली येथे टाटा पावर कंपनीचे जलविद्युत निर्माण केंद्र आहे. आणि गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तसेच हे एक रमणीय ठिकाण आहे.

पर्यटनसंपादन करा

 • झेनिथ धबधबा व रिंग धबधबा
 • गगनगिरी आश्रम
 • सुंदर ठिकाणे

शैक्षणिक संस्थासंपादन करा

 • जनता माध्यमिक विद्यालय आणि कॉलेज
 • खोपोली महानगरपालिका प्राथमिक विद्यालय
 • खोपोली पॉलिटेकनिक कॉलेज
 • कारमेल कॉनव्हेंट स्कूल
 • कारमेल कॉलेज फोर गर्ल्स
 • आनंद विद्यालय
 • झेनिथ विद्यालय
 • शिशु मंदिर ईंग्रजी विद्यालय
 • जे.सी.एम.एम विद्यालय
 • खोपोली महानगरपालिका कॉलेज
 • सह्याद्रि विद्यालय


खोपोली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
लवजी
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
शेवटचे स्थानक
स्थानक क्रमांक: ४० मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: कि.मी.कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.