उरुळी रेल्वे स्थानक

उरुळी रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन गावात असलेल्या या स्थानकावर  पुणे - दौंड दरम्यान धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या आणि काही जलद गाड्या थांबतात.

उरुळी
उरुळी कांचन
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता उरुळी कांचन, पुणे जिल्हा
गुणक 18°29′38″N 74°08′14″E / 18.4938°N 74.1372°E / 18.4938; 74.1372
समुद्रसपाटीपासूनची उंची ५५२ मी
मार्ग मुंबई चेन्नई रेल्वेमार्ग, पुणे उपनगरी रेल्वे
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण हो
संकेत URI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, मध्य रेल्वे
स्थान
उरुळी कांचन is located in महाराष्ट्र
उरुळी कांचन
उरुळी कांचन
महाराष्ट्रमधील स्थान
पुणे-दौंड-बारामती
पुणे जंक्शन Mainline rail interchange BSicon LDER.svg Parking
हडपसर
मांजरी बुद्रुक
लोणी
उरुळी
यवत
खुटबाव
केडगाव
कडेठाण
पाटस
दौंड जंक्शन Mainline rail interchange Parking
मळदगाव
शिरसाई
कटफळ
बारामती Parking