शिरसाई रेल्वे स्थानक

शिरसाई रेल्वे स्थानक दौंड बारामती रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील शिरसाई गावात असलेल्या या स्थानकावर दौंड-बारामती मार्गावरील सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात.

शिरसाई
शिरसाई
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता शिरसाई, पुणे जिल्हा
गुणक 18°18′53″N 74°34′42″E / 18.314807°N 74.578273°E / 18.314807; 74.578273
समुद्रसपाटीपासूनची उंची ५७२ मी
मार्ग दौंड बारामती रेल्वेमार्ग, पुणे उपनगरी रेल्वे
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत SSI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, मध्य रेल्वे
स्थान
शिरसाई is located in महाराष्ट्र
शिरसाई
शिरसाई
महाराष्ट्रमधील स्थान
दौंड–बारामती रेल्वेमार्ग
0 दौंड जंक्शन
13.1 मळदगाव
20.3 शिरसाई
32.8 कटफळ
42.8 बारामती