आडोनी रेल्वे स्थानक हे आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील आडोनी शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर वा काही जलद गाड्या येथे थांबतात.

आडोनी
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता एचबीजी नगर, आडोनी, कुर्नूल जिल्हा, आंध्र प्रदेश
गुणक 15°37′03″N 77°16′29″E / 15.6175°N 77.2746°E / 15.6175; 77.2746
समुद्रसपाटीपासूनची उंची ४३५ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण आहे
संकेत AD
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
चालक दक्षिण मध्य रेल्वे
विभाग गुंटकल विभाग
स्थान
आडोनी is located in आंध्र प्रदेश
आडोनी
आडोनी
आंध्र प्रदेशमधील स्थान

बाह्य दुवे संपादन