दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्र
(दक्षिण मध्य रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
दक्षिण मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १८ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९६६ साली स्थापन झालेल्या दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हैदराबादच्या सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे असून महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक व आंध्र प्रदेश ह्या राज्यांचे काही अथवा पूर्ण भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
हैदराबाद महानगरामधील हैदराबाद एम.एम.टी.एस. ही जलद परिवहन प्रणाली दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते.
विभाग
संपादनदक्षिण मध्य रेल्वेचे सहा विभाग आहेत.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-05-31 at the Wayback Machine.