यादगीर रेल्वे स्थानक

यादगिर, भारत येथील रेल्वे स्थानक

यादगीर रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या यादगीर जिल्ह्यातील यादगीर शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर आणि कर्नाटक एक्सप्रेस, दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस, रायलसीमा एक्सप्रेस, इत्यादी जलद गाड्या या स्थानकात थांबतात.

यादगीर
ಯಾದಗಿರಿ
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता यादगीर, कर्नाटक
गुणक 16°46′N 77°08′E / 16.77°N 77.13°E / 16.77; 77.13
समुद्रसपाटीपासूनची उंची ३८९ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
स्थान
यादगीर is located in कर्नाटक
यादगीर
यादगीर
कर्नाटकमधील स्थान

बाह्य दुवेसंपादन करा