कर्नाटक एक्सप्रेस

एक जलद रेल्वेगाडी

कर्नाटक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची बंगळूर ते नवी दिल्ली दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

कर्नाटक एक्सप्रेसचा फलक
कर्नाटक एक्सप्रेसचा मार्गनकाशा

मार्गसंपादन करा

कर्नाटक एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची स्थानके बंगळूर, गुंटकल, वाडी, गुलबर्गा, सोलापूर, दौंड, अहमदनगर, जळगाव, भुसावळ, खंडवा, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रानवी दिल्ली ही आहेत.

रेल्वे क्रमांक[१]संपादन करा

  • २६२७: बंगळूर - १९:२० वा, नवी दिल्ली - १०:३५ वा (तिसरा दिवस)
  • २६२८: नवी दिल्ली - २१:१५ वा, बंगळूर - १३:४० वा (तिसरा दिवस)

संदर्भसंपादन करा