भुसावळ जंक्शन रेल्वे स्थानक

(भुसावळ रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग भुसावळ रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या भुसावळमार्गे जातात.

भुसावळ जंक्शन
मध्य रेल्वे स्थानक
Bhusawal Junction.JPG
फलक
स्थानक तपशील
पत्ता भुसावळ, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
गुणक 21°2′49″N 75°47′17″E / 21.04694°N 75.78806°E / 21.04694; 75.78806
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट 9
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६०
विद्युतीकरण होय
संकेत BSL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
भुसावळ is located in महाराष्ट्र
भुसावळ
भुसावळ
महाराष्ट्रमधील स्थान

इतिहाससंपादन करा

भारतातील पहिला रेल्वेमार्ग १८५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[१][२] भुसावळ रेल्वे स्थानक १८६० मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६९ साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[३]

संदर्भसंपादन करा

  1. ^ Chronology of railways in India, Part 2 (1832 - 1865). "IR History: Early Days – I". २०१२-११-२० रोजी पाहिले.
  2. ^ "Historical Milestones". Central Railway. 2013-03-24 रोजी पाहिले.
  3. ^ "विद्युतीकरण इतिहास" (इंग्लिश भाषेत). २०१३-०३-१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)