नांदुरा तालुका
(नांदुरा या पानावरून पुनर्निर्देशित)
नांदुरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तसेच मुंबई कोलकाता लोहमार्ग गेलेला आहे. निमगाव, वडनेर भोलजी, चांदुर बिस्वा ही मोठी गावे ह्या तालुक्यात आहेत. नांदुरा तालुका हा मुख्यत्वे कापूस तसेच सोयाबीन साठी प्रसिद्ध आहे. पूर्णा नदी ही जळगाव जामोद आणि नांदुरा तालुक्याची सीमा असून तिच मुख्य नदी आहे. बहुप्रतिक्षित जिगाव प्रकल्प हा पूर्णा नदीवर साकारतोय
?नांदुरा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खामगांव, मलकापूर, जळगाव जामोद |
भाषा | मराठी |
खासदार | रक्षाताई खडसे |
आमदार | राजुभाऊ एकडे |
विधानसभा मतदारसंघ | मलकापुर |
तहसील | नांदुरा |
पंचायत समिती नांदुरा | नांदुरा |
कोड • दूरध्वनी |
• +४४३४०४ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |