उत्तर महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरे कडील एक भौगोलिक भाग आहे. यात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याचा समावेश होतो.[]

उत्तर महाराष्ट्र
देश भारत
राज्य महाराष्ट्र
क्षेत्रफळ
 • एकूण १५,५३० km (६,००० sq mi)

इतिहास

संपादन

१३ मार्च १७९५ला मराठ्यांनी अहमदनगर येथिल निझामचा पराभव केला आणि आताच्या जळगाव जिल्हातील भूभाग मराठा राज्याच्यत आला.[] या विभागाच्या दक्षिणेकडील भागवर चालुक्य राज्यांनी राज्य केले होते.[] पारोळा येथील १६० चौरस फूट एवढा विस्तारलेला किल्ला एकेकाळी राणी लक्ष्मीबाईच्या वडिलांच्या आधिपत्य खाली होता असे मानले जाते. १९५६ला जळगाव जिल्ह्य नवीन तायार झालेल्या बॉम्बे राज्याचा भाग बनला. १९६० नंतर महाराष्ट्रा राज्य निर्माण झाले आणि पूर्व खान्देश जिल्हा माहृष्ट्रचा भाग बनला. त्यावेळेला जळगाव जिल्ह्याच नाव हे पूर्व खान्देश जिल्हा असे होते.

भूगोल

संपादन

उन्हाळ्यामध्ये या विभागातील जळगाव जिल्हाच तापमान ४४° से पेक्षा वर जाते.[]

नद्या

संपादन

या विभागातील नाशिक जिल्हात गोदावरी नदी आगे. तापी, पांझरा नद्या धुळे, नंदुरबार जिल्हात आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ https://economictimes.indiatimes.com/news/economy/infrastructure/harmonized-growth-of-north-maharashtra/articleshow/4961788.cms
  2. ^ lib.pune.ac.in
  3. ^ lib.pune.ac.in
  4. ^ "संग्रहित प्रत". 2023-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-30 रोजी पाहिले.