अद्रा (पश्चिम बंगाल)

भारतातील पश्चिम बंगालमधील शहर
(अद्रा, पश्चिम बंगाल या पानावरून पुनर्निर्देशित)


अद्रा हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पुरुलिया जिल्ह्यामधील एक छोटे शहर आहे. अद्रा येथे भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील चार पैकी एक विभागाचे मुख्यालय स्थित आहे. अद्रा रेल्वे स्थानक ह्या भागातील एक वर्दळीचे जंक्शन आहे.

अद्रा
আদ্রা
पश्चिम बंगालमधील शहर

अद्रा रेल्वे स्थानक
अद्रा is located in पश्चिम बंगाल
अद्रा
अद्रा
अद्राचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 23°30′30″N 86°40′30″E / 23.50833°N 86.67500°E / 23.50833; 86.67500

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा पुरुलिया जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ६०७ फूट (१८५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३८,०३२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ