सुरत (गुजराती: સુરત રેલ્વે સ્ટેશન) हे गुजरात राज्याच्या सुरत शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून गुजरातकडे व उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा सुरतमध्ये थांबा आहे.

सुरत
સુરત
भारतीय रेल्वे स्थानक
Surat Railway Station.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता सुरत, गुजरात
गुणक 21°12′18″N 72°50′26″E / 21.20500°N 72.84056°E / 21.20500; 72.84056
मार्ग अहमदाबाद-मुंबई रेल्वेमार्ग
सुरत-जळगाव रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६०
विद्युतीकरण होय
संकेत ST
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
सुरत रेल्वे स्थानक is located in गुजरात
सुरत रेल्वे स्थानक
गुजरातमधील स्थान

गाड्यासंपादन करा