मुंबई राजधानी एक्सप्रेस

१२९५१/१२९५२ मुंबई राजधानी एक्सप्रेस ही भारतामधील पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक जलदगती प्रवासी रेल्वे आहे. ही राजधानी एक्सप्रेस नवी दिल्लीमुंबई ह्या भारतामधील दोन सर्वात मोठ्या शहरांना जोडते. १९७२ साली सुरू झालेली व ह्या मार्गावरील सर्वात वेगवान गती असणारी ही राजधानी एक्सप्रेस प्रचंड लोकप्रिय आहे. ह्याच मार्गावर ऑगस्ट क्रांती ही दुसरी राजधानी एक्सप्रेस रोज धावते.

मुंबई राजधानी एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार राजधानी एक्सप्रेस
प्रदेश महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, दिल्ली
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी पश्चिम रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात मुंबई सेंट्रल
थांबे
शेवट नवी दिल्ली
अप क्रमांक १२९५१
डाउन क्रमांक १२९५२
अंतर १,३८४ किमी
साधारण प्रवासवेळ १५ तास ५७ मिनिट
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग ए.सी. प्रथम वर्ग, ए.सी. दुय्यम वर्ग, ए.सी. तृतीय वर्ग
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग
वेग कमाल वेग १४० किमी/तास

वेळापत्रक

संपादन
स्थानक कोड स्थानक नाव

12951[]

अंतर
किमी
दिवस

12952[]

अंतर
किमी
दिवस
आगमन प्रस्थान आगमन प्रस्थान
BCT मुंबई सेंट्रल सुरुवात 16:40 0 1 08:35 शेवट 1384 2
ST सुरत 19:37 19:42 263 1 05:13 05:18 1121 2
BRC वडोदरा 21:07 21:17 393 1 03:31 03:41 991 2
RTM रतलाम 00:35 00:40 652 2 00:02 00:05 732 2
KOTA कोटा 03:20 03:30 918 2 21:05 21:15 466 1
NDLS नवी दिल्ली 08:30 शेवट 1384 2 सुरुवात 16:30 0 1
सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "मुंबई राजधानी - 12951". 4 September 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "मुंबई राजधानी - 12952". 4 September 2012 रोजी पाहिले.