जळगाव जंक्शन रेल्वे स्थानक

(जळगाव रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या जळगावमार्गे जातात.

जळगाव जंक्शन
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता जळगाव, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
गुणक 21°1′6″N 75°33′47″E / 21.01833°N 75.56306°E / 21.01833; 75.56306
समुद्रसपाटीपासूनची उंची २१२ मी
मार्गिका हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग
सुरत-जळगाव मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६०
विद्युतीकरण होय
संकेत JL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
जळगाव is located in महाराष्ट्र
जळगाव
जळगाव
महाराष्ट्रमधील स्थान

रोज थांबा असणाऱ्या गाड्यासंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा