विदर्भ एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार एक्सप्रेस
प्रदेश महाराष्ट्र, भारत
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी मध्य रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनस
थांबे २३
शेवट गोंदिया
अप क्रमांक १२१०६
निघायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) १९:०५
पोचायची वेळ (गोंदिया) ११:१५ (दुसऱ्या दिवशी)
डाउन क्रमांक १२१०५
निघायची वेळ (गोंदिया) १४:४०(परतीचा प्रवास)
पोचायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) ०६:५० (दुसऱ्या दिवशी)
अंतर ९६७ किमी
साधारण प्रवासवेळ १६ तास ०० मिनिट/१६ तास०५ मिनिटे
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग सेकंड एसी
अपंगांसाठीची सोय नाही
झोपण्याची सोय नाही
खानपान फेरीवाले कंत्राटी विक्रेते
सामान ठेवण्याची सोय प्रवासी कंपार्टमेंटमध्येच
इतर सुविधा पासधारक डबे
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ.

डब्ल्यू.सी.ए.एम-३ इंजिन (मुंबई सी.एस.टी. ते इगतपुरी तसेच परत)
अधिक २ डब्ल्यू.ए.पी.-२ इंजिन (इगतपुरी ते गोंदिया तसेच परत) २ एस.एल.आर डबे
वातानुकुलित प्रथम वर्ग/वातानुकूलित २ स्तर शयनयान (एचए १)
द्वितीय वर्ग वातानुकूलित २-स्तर शयनयान
प्रथम वर्ग/वातानुकूलित खुर्ची यान
वातानुकूलित ३ स्तर शयनयान (एबी १)
१० शयनयान

४ सामान्य आरक्षित डबे
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग

१२१०५ / १२१०६ क्रमांकाची विदर्भ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई मुंबई आणि गोंदिया दरम्यान धावणारी वेगवान रेल्वेगाडी आहे. ही दैनंदिन सेवा आहे. गाडी क्रमांक १२१०५ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोंदिया दरम्यान धावते आणि गाडी क्रमांक १२१०६ पुन्हा परत गोंदिया ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान धावते.

विदर्भ एक्सप्रेसला वातानुकूलित प्रथम वर्ग / वातानुकूलित २ स्तर शयनयान (एचए १), द्वितीय वर्ग वातानुकूलित २-स्तर शयनयान, प्रथम वर्ग / वातानुकूलित खुर्ची यान, वातानुकूलित ३ स्तर शयनयान (एबी १), १० शयनयान आणि ४ सामान्य आरक्षीत डबे जेाडलेले आहेत.प्रवाशांच्या मागणीनुसार भारतीय रेल्वे आपल्या अधिकारामध्ये डब्यांच्या रचनेमध्ये बदल घडवू शकते.

सुरुवातीच्या काळात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नागपूर दरम्यान धावणारी विदर्भ एक्सप्रेस नंतर गोंदियापर्यंत वाढविण्यात आली. गाडी क्रमांक १२१०५ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोंदिया दरम्यान धावणारी गाडी १६ तासांमध्ये सरासरी ९६७ किमी आणि गाडी क्रमांक १२१०६ गोंदिया ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान धावणारी गाडी १६ तास ५ मिनिटामध्ये सरासरी ६०.४४ कि.मी./ प्रति तास एवढे अंतर रोज पार करते.

शक्तीचा वापर

संपादन

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि इगतपुरी दरम्यान आगगाडीला ३ मोठे हिसके/हादरे बसतात. मुंबई उपनगरी विभाग डीसी विद्युतप्रवाहावर तर उरलेला प्रवास एसी विद्युतप्रवाहावर होतो. डब्ल्यूसीएएम ३ प्रकारचे इंजिन या दोन्ही विद्युतप्रवाहांवर काम करू शकते परंतु दोन्हीच्या मध्ये काही अंतराचा थंड भाग (डेड झोन)(बे-तार भाग) असतो जेव्हा इंजिनाला कोणतीच शक्ती मिळत नसते. हे छोटे अंतर पार करण्यासाठी इंजिन कोस्ट[मराठी शब्द सुचवा] करीत असल्याने आधी एकदम गाडीला ब्रेक लागल्यासारखा तर नवीन प्रकारचा विद्युतप्रवाह मिळायला लागल्यावर जोर लागल्यासारखा धक्का गाडीला बसतो. डब्ल्यूसीएएम ३ चे इंजिन कसाऱ्याला बदलले जाते आणि परतीच्या प्रवासात डब्ल्यूएपी ४ इंजिन भुसावळला बदलले जाते.

मार्ग

संपादन

विदर्भ एक्सप्रेसला वाटेत लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर व गोंदिया ही आहेत.

वेळापत्रक

संपादन

गाडी क्रमांक १२१०५ विदर्भ एक्स्रपेस मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून दररोज १९:०५ वाजता निघून गोंदियाला दुसऱ्या दिवशी ११:१५ वाजता पाहोचते. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १२१०६ विदर्भ एक्सप्रेस गोंदियावरून दररोज १४.५५ वाजता निघून छत्रपती शिवाजी टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ७.०० वाजता पाहोचते.[]

  • २१०५: मुंबई छ.शि.ट. - १९:०५ वा, गोंदिया - ११:१० वा (दुसरा दिवस)
  • २१०६: गोंदिया - १४:४० वा, मुंबई छ.शि.ट. - ०६:५० वा (दुसरा दिवस)[]
स्थानक संकेतांक स्थानकाचे नांव

'१२१०५ - मुंबई छ.शि.ट. ते गोंदिया[]

अंतर

(कि.मी.)

दिवस

१२१०६- गोंदिया ते मुंबई छ.शि.ट.[]

अंतर

(कि.मी.)

दिवस
येते सुटते येते सुटते
सीएसटीएम मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस प्रवासाची सुरुवात १९:०५ ०७:०० प्रवासाचा शेवट ९६७
डीआर दादर रेल्वे स्थानक १९:१७ १९:२० ०६:३७ ०६:३८ ९५९
टीएनए ठाणे रेल्वे स्थानक १९:४३ १९:४५ ९३५ ०५:४२ ०५:४५ ९३५
केवायएन कल्याण रेल्वे स्थानक २०:०० २०:०२ ५४ ०५:४० ०५:४५ ९१४
एनके नाशिक २२:३२ २२:३५ १८७ ०२:३२ ०२:३५ ७८१
एमएमआर मनमाड रेल्वे स्थानक २३:२८ २३:३० २६० ०१:३३ ०१:३५ ७०७
सीएसएन चाळीसगांव ००:१८ ००:२० ३२८ ००:३९ ००:४० ६४०
जेएल जळगाव ०१:२८ ०१:३० ४२१ २३:३९ २३:४० ५४७
बीएसएल भुसावळ रेल्वे स्थानक ०२:०५ ०२:१० ४४५ २३:०५ २३:१५ ५२३
एमकेयू मलकापूर ०२:५३ ०२:५५ ४९५ २२:११ २२:१२ ४७३
एनएन नांदुरा ०३:१८ ०३:२० ५२३ २१:४९ २१:५० ४४५
एसईजे शेगांव ०३:३८ ०३:४० ५४७ २१:२९ २१:३० ४२१
एके अकोला ०४:१५ ०४:२० ५८५ २१:०० २१:०५ ३८३
एमझेडआर मुर्तिजापूर ०४:४८ ०४:५० ६२२ २०:२८ २०:३० ३४६
बीडी बडनेरा ०५:५० ०५:५५ ६६३ १९:५७ २०:०० ३०५
सीएनडी चांदूर ०६:१९ ०६:२१ ६९३ १९:१७ १९:१८ २७५
डीएमएन धामणगांव ०६:३५ ०६:३७ ७०९ १९:०१ १९:०२ २५९
पीएलओ पुलगांव ०६:५३ ०६:५५ ७२९ १८:४२ १८:४३ २३९
डब्ल्यूआर वर्धा ०७:२५ ०७:२८ ७५९ १८:१७ १८:२० २०९
एजेएनआय अजनी ०८:२२ ०८:२४ ८३५ १७:२२ १७:२३ १३३
एनजीपी नागपूर रेल्वे स्थानक ०८:५५ ०९:२० ८३७ १७:०० १७:१५ १३०
बीआरडी भंडारा रोड रेल्वे स्थानक १०:०४ १०:०६ ९०० १५:४९ १५:५० ६८
टीएमआर तुमसर १०:२२ १०:२४ ९१८ १५:३२ १५:३३ ५०
जी गोंदिया रेल्वे स्थानक '११:१० प्रवासाचा शेवट ९६७ सुरुवात १४:५५

इतर विषय

संपादन

सुरुवातीच्या काळात नागपूरपर्यंत आणि आता गोंदियापर्यंत धावणाऱ्या या गाडीला विदर्भ एक्सप्रेस असे नाव दिले आहे.

वेळापत्रकानुसार इगतपुरीला ही गाडी १ ते ५ मिनिटाचा थांबा घेत असली तरी, इंजिन बदलावे लागत असल्याने ही गाडी इगतपुरीला जवळजवळ १५ मिनिटे थांबते.

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय रेल्वेचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ साचा:स्रोत बातमी दुवा=http://www.cleartrip.com/trains/12106
  3. ^ "विदर्भ एक्सप्रेस - १२१०५ [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "विदर्भ एक्सप्रेस - १२१०६" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)