भादली रेल्वे स्थानक मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गावरील कल्याण-भुसावळ पट्ट्यातील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर येथून जा-ये करणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात.

भादली
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता भाडळी, जळगाव जिल्हा
गुणक 21°01′20″N 75°40′22″E / 21.0223°N 75.6729°E / 21.0223; 75.6729
समुद्रसपाटीपासूनची उंची २११ मीटर
मार्ग कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BDI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग भुसावळ विभाग
स्थान
भाडळी is located in महाराष्ट्र
भाडळी
भाडळी
महाराष्ट्रमधील स्थान

संदर्भ संपादन