शिर्डी विमानतळ

महाराष्ट्रातील विमानतळ, भारत

शिर्डी विमानतळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिर्डीच्या १४ किमी नैऋत्येस काकडी गावात असलेले एक विमानतळ आहे. ह्या विमानतळाचे बांधकाम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हाती घेतले व यासाठी एकूण बांधकामखर्च सुमारे भारतीय रूपया ३४० कोटी लागला आहे. १ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले आहे.[ संदर्भ हवा ]

शिर्डी विमानतळ
आहसंवि: noneआप्रविको:
शिर्डी is located in महाराष्ट्र
शिर्डी
शिर्डी
शिर्डी विमानतळाचे महाराष्ट्रातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
स्थळ शिर्डी
समुद्रसपाटीपासून उंची १९२६ फू / ५८७ मी
गुणक (भौगोलिक) 19°41′35″N 74°23′43″E / 19.6930362°N 74.395262418°E / 19.6930362; 74.395262418

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन