राष्ट्रीय महामार्ग ६

राष्ट्रीय महामार्ग ६ (National Highway 6) हा भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख महामार्ग आहे. सुमारे ६६७ किमी लांबीचा हा महामार्ग आसाम, मेघालयमिझोरम ह्या तीन राज्यांमधून धावतो. मेघालय राज्याची राजधानी शिलाँग तसेच मिझोरमची राजधानी ऐजॉल सह ईशान्य भारतामधील जोवाई, हैलाकंडी, कोलासिब, चंफाई इत्यादी प्रमुख शहरे राष्ट्रीय महामार्ग ६ द्वारे जोडली गेली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ६
Map
राष्ट्रीय महामार्ग ६ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ६६७ किलोमीटर (४१४ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात जोराबाट, आसाम
शेवट भारत-म्यानमार सीमा, मिझोरम
स्थान
राज्ये आसाम, मेघालय, मिझोरम
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत