राष्ट्रीय महामार्ग ६ (जुने क्रमांकन)

भारतातील रस्त्यांची जुनी संख्या


राष्ट्रीय महामार्ग ६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,९४९ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि सुरत ह्या शहरांना जोडतो[१]. धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, राजनांदगाव, भिलाई, रायपूर, संबलपूर, खड़गपूर ही रा. म. ६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग ६
National Highway 6 (India).png
लांबी १,९४९ किमी
सुरुवात हजिरा, गुजरात
मुख्य शहरे सुरत - धुळे - नागपूर - रायपूर - संबलपूर - खड़गपूर - कोलकाता
शेवट कोलकाता, पश्चिम बंगाल
राज्ये गुजरात: १७७ किमी
महाराष्ट्र: ८१३ किमी
छत्तिसगढ: ३१४ किमी
झारखंड: २२ किमी
ओडिशा: ४६२ किमी
पश्चिम बंगाल: १६१ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

शहरे व गावेसंपादन करा

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनासंपादन करा

 1. ह्या महामार्गावरील कोलकाता ते खड़गपूर या शहरांमधील ११७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
 2. ह्या महामार्गावरील ३५८ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश झालेला आहे.[३]

हे सुद्धा पहासंपादन करा

 1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
 2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
 3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
 4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भसंपादन करा

 1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती[permanent dead link]
 2. ^ "राष्ट्रीय महामार्ग ६चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-10-01 रोजी पाहिले.
 3. ^ "राष्ट्रीय महामार्ग ६चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तिसर्‍या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-10-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

 1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
 2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ