राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना (एन. एच. डी. पी.) ही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने १९९८ साली सुरू केलेली एक परियोजना आहे, ज्याअंतर्गत भारतातील ६६,५९० किमी पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विकसीत करण्याचे उद्दिष्ट आहे.

प्रमुख उद्दिष्टे[१] संपादन करा
टप्पे संपादन करा
- टप्पा १: सुवर्ण चतुष्कोण
- टप्पा २: पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर
- टप्पा ३: १२,१०९ किमी राष्ट्रीय महामार्गांची सुधारणा व राज्यांच्या राजधान्यांना जोडणे
- टप्पा ४: टप्पा १, २ व ३चा भाग नसलेल्या २०,००० किमी राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण
- टप्पा ५: ५,००० किमी चौपदरी महामार्गांचे सहापदरी राष्ट्रीय महामार्गांत रूपांतर
- टप्पा ६: नवीन द्रुतगतीमार्गांचे बांधकाम (एन. एच. डी. पी. ने मुंबई-वडोदरा हा पट्टा मंजुर केला आहे)
- टप्पा ७: शहरांमधील रस्त्यांची सुधारणा तसेच राष्ट्रीय महामार्गांवर नवीन उड्डाणपुल व बायपास बांधणे
संदर्भ संपादन करा
- ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2008-12-16. 2008-12-30 रोजी पाहिले.
हेसुद्धा पहा संपादन करा
बाह्य दुवे संपादन करा
- एन. एच. डी. पी.चे संकेतस्थळ Archived 2016-03-04 at the Wayback Machine.