धरणगाव रेल्वे स्थानक
(धरणगांव रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
धरणगांव रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर दोन एक्सप्रेस, दोन सुपरफास्ट आणि सात पॅसेंजर गाड्या[१] थांबतात. या स्थानकावर संगणकीकृत आरक्षण विभाग आणि पुस्तक विक्रेते आहेत. येथे प्रवाशांना थांबण्यासाठी प्रतीक्षालये सुद्धा आहेत.
धरणगांव मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | धरणगांव, जळगाव जिल्हा, ४२५ १०३ |
गुणक | 21°00′23″N 75°17′10″E / 21.0063°N 75.286°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २१७ मीटर |
मार्ग | भुसावळ-सुरत रेल्वेमार्ग |
फलाट | २ |
मार्गिका | २ |
इतर माहिती | |
उद्घाटन | १९०० |
विद्युतीकरण | होय |
संकेत | DXG |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे-मुंबई विभाग |
स्थान | |
|
संदर्भ
संपादन- ^ "इंडियारेलइन्फो.कॉम". वेळापत्रक. इंडियारेलइन्फो.कॉम. २०१७-११-३० रोजी पाहिले.