पाडसे रेल्वे स्थानक मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गावरील कल्याण-भुसावळ पट्ट्यातील एक स्थानक आहे. या स्थानकावर चार[१] पॅसेंजर गाड्या थांबतात.

पाडसे
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता पाडसे
गुणक 21°07′39″N 74°56′05″E / 21.127450°N 74.934695°E / 21.127450; 74.934695
समुद्रसपाटीपासूनची उंची १८५ मीटर
मार्ग कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत PDP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे-मुंबई विभाग
स्थान
पाडसे is located in महाराष्ट्र
पाडसे
पाडसे
महाराष्ट्रमधील स्थान

संदर्भ संपादन

  1. ^ "इंडियारेलइन्फो.कॉम". वेळापत्रक. २०१७-११-३० रोजी पाहिले.