भोरटेक रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक


भोरटेक रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. या स्थानकावर पाच[१] पॅसेंजर गाड्या थांबतात.

भोरटेक
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
गुणक 21°05′55″N 75°00′14″E / 21.0985°N 75.0039°E / 21.0985; 75.0039
समुद्रसपाटीपासूनची उंची १८० मीटर
मार्ग भुसावळ-सुरत रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BRTK
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे-मुंबई विभाग
स्थान
भोरटेक is located in महाराष्ट्र
भोरटेक
भोरटेक
महाराष्ट्रमधील स्थान
गाडी क्र. गंतव्य स्थानक
५९०१३ भुसावळ
५९०७५ भुसावळ
५९०७६ सुरत
५९०१४ सुरत
५९०७६ स्लिप मुंबई सेंट्रल

संदर्भ संपादन

  1. ^ "इंडियारेलइन्फो.कॉम". वेळापत्रक. २०१७-११-३० रोजी पाहिले.