धरणगाव रेल्वे स्थानक

धरणगांव रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर दोन एक्सप्रेस, दोन सुपरफास्ट आणि सात पॅसेंजर गाड्या[१] थांबतात. या स्थानकावर संगणकीकृत आरक्षण विभाग आणि पुस्तक विक्रेते आहेत. येथे प्रवाशांना थांबण्यासाठी प्रतीक्षालये सुद्धा आहेत.

धरणगांव
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता धरणगांव, जळगाव जिल्हा, ४२५ १०३
गुणक 21°00′23″N 75°17′10″E / 21.0063°N 75.286°E / 21.0063; 75.286
समुद्रसपाटीपासूनची उंची २१७ मीटर
मार्ग भुसावळ-सुरत रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
उद्घाटन १९००
विद्युतीकरण होय
संकेत DXG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे-मुंबई विभाग
स्थान
धरणगांव is located in महाराष्ट्र
धरणगांव
धरणगांव
महाराष्ट्रमधील स्थान

संदर्भ संपादन

  1. ^ "इंडियारेलइन्फो.कॉम". वेळापत्रक. इंडियारेलइन्फो.कॉम. २०१७-११-३० रोजी पाहिले.