कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर

हे महाविद्यालय संगणक शास्त्र साठी आहे।ते अंबाजोगाई रोड ला आहे। या विद्यालयात आई टी क्षेत्रातील कम्पण्याचे कॅम्पस येतात।या मध्ये सर्व संगणक पदवी उपलब्ध आहेत ।तसेच biotechnology या मध्ये हि पदवी आहे।