हे महाराष्ट्रातील एक मराठी वृत्तपत्र आहे.हे एक प्रकारचे दैनिक वृत्तपत्र आहे. याचे मुख्यालय मुंबई आणि औरंगाबाद येथे आहे.या वृत्तपत्राची सुरुवात व स्थापना मुरलीधर शिंगोटे यांनी केली.या वृत्तपत्राचे मालक अरविंद शिंगोटे आणि प्रवीण शिंगोटे हे आहेत.ह्या वृत्तपत्राला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत.हे महाराष्ट्रातील मुंबई,औरंगाबाद,अकोला,लातूर,अमरावती,नागपूर,सोलापूर,अहमदनगर,पुणे,सातारा,कोल्हापूर,धुळे,नाशिक,नांदेड आणि जळगाव येथून दररोज प्रकाशित होतात. हे महाराष्ट्रातील एक मराठी वृत्तपत्र आहे.हे एक प्रकारचे दैनिक वृत्तपत्र आहे. याचे मुख्यालय मुंबई आणि औरंगाबाद येथे आहे.या वृत्तपत्राची सुरुवात व स्थापना मुरलीधर शिंगोटे यांनी केली.या वृत्तपत्राचे मालक अरविंद शिंगोटे आणि प्रवीण शिंगोटे हे आहेत.ह्या वृत्तपत्राला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत.हे महाराष्ट्रातीलमुंबई,औरंगाबाद,अकोला,लातूर,अमरावती,नागपूर,सोलापूर,अहमदनगर,पुणे,सातारा,कोल्हापूर,धुळे,नाशिक,नांदेड आणि जळगाव येथून दररोज प्रकाशित होतात.

पुण्यनगरी
प्रकारदैनिक

मालकअरविंद मुरलीधर शिंगोटे
प्रकाशकअरविंद मुरलीधर शिंगोटे
संपादकअरविंद मुरलीधर शिंगोटे
मुख्य संपादकअरविंद मुरलीधर शिंगोटे
स्थापना२००२
भाषामराठी
किंमत५ ₹
मुख्यालयऔरंगाबाद आणि मुंबई
खप१०,०००,००

संकेतस्थळ: www.epunyanagri.com