महाविद्यालय
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
महाविद्यालये सर्वसाधारणपणे पदवी आणि/अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करतात. काही महाविद्यालयांमध्ये स्नातक अभ्यासक्रमही असतो.
महाविद्यालयांचे प्रकार
संपादनअभ्यासक्रम
संपादनपदवी अभ्यासक्रम
संपादनपदवी अभ्यासक्रम हा ३ किंवा ४ वर्षाचा असतो. पदवी अभ्यासक्रम खालील शाखांमध्या असू शकतो.
पदव्युत्तर अभ्यासक्रम
संपादनसर्वसाधारणपणे पदव्युत्तर अभ्यासक्रम हा १ किंवा २ वर्षाचा असतो. या अभ्यासक्रमांचा भर पदवी अभ्यासक्रमातील एखाद्या उप-विषयात विशेष प्राविण्य मिळवणे हाच असतो.
स्नातक
संपादनस्नातक ही पदवी मुख्यत्वे संशोधनाशी निगडीत असल्याने याला कालावधीची मर्यादा नाही, पण सर्वसाधारणपणे विद्यार्थी तो ३ ते ५ वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.