Fulabai chavan
स्वागत | Fulabai chavan, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Fulabai chavan, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७१६ लेख आहे व १६५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
क्रांतिकारी लोकांचे संदर्भ
संपादननमस्कार, आपण मला एक प्रश्न केला होतात, "भाऊ.तुम्ही... क्रांतिकारी लोकांचे..... संदर्भ का बदलत आहात....?" हे नक्की कोणत्या लेख बद्दल आपण मला विचारले आहे ते कळेल का?-संतोष गोरे ( 💬 ) २२:५६, २९ जुलै २०२३ (IST)
- राजे उमाजी नाईक...आणि लहूजी वस्ताद साळवे..यांचे..संदर्भतूम्हीबदलतआहात.... तरीमला कळेलका तूम्ही तसेका करतआहात...? Fulabai chavan (चर्चा) ०७:४७, ३० जुलै २०२३ (IST)
- या दोन लेखात नोंदणी न केलेले दोन अज्ञात व्यक्ती सतत बदल करत होते. एक जण जोडत होता, तर दुसरा काढत होता; मी नाही.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:२७, ३० जुलै २०२३ (IST)
- तुम्ही जाणते आहात..... तूम्ही विचार करून.... काम केले पाहिजे..... राजे उमाजी नाईक हे .. भारताचे पहिले आद्य क्रांतिवीर आहेत. आणि त्याचे गुरू....हे 5यांचे वडील दादोजी खोमणे आहेत.... लहूजी वस्ताद साळवे नाहीत...... तर.....ती.... सदर नोंद... चुकीची टाकली आहे...तर ती तुम्ही..... नीट करावी..... आणि तुमचा.... मोबाईल नंबर मला द्यावा जेणेकरून..मी तुम्हाला सगळे पुरावे देऊ शकतो Fulabai chavan (चर्चा) ०९:४७, ३० जुलै २०२३ (IST)
- मी जाणता नाही. मला जगातील सर्व ज्ञान नाही.
- मी समजूतदारपणे तब्बल दोन दिवस सदरील संपादन युद्धाकडे दुर्लक्ष केले होते, की दोघा पैकी कोणीतरी समजूतदारपणे काम करेल. एकजण काही माहिती जोडत होता, एक जण काढत होता. तेच ते सतत असे संपादन करणे याला संपादन युद्ध असे म्हणतात. अशा वेळी नियम असा सांगतो की एकतर दोघांना कायम प्रतिबंधित करावे किंवा लेख संरक्षित म्हणजे कुलूपबंद करावा.
- विकिपीडियावर कोणीही कोणाला मोबाईल क्रमांक किंवा वैयक्तिक पत्ता देऊ शकत नाही. तुमच्या जवळ जे पुरावे आहेत, ते येथे सादर करावेत. लक्षात घ्यावे की, मौखिक पुरावे, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप अशा प्रकारची माहिती येथे चालत नाही. येथे एखाद्या संकेतस्थळावरील माहिती द्यावी लागते, जी की कोणीही तपासून पाहू शकतो.
- विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश आहे, येथे कोणीही आणि कितीही माहिती, जी की विकिपीडियाच्या नियमाप्रमाणे आहे ती जोडू शकतो. अपेक्षा आहे की तुमच्या हस्ते येथे अफाट योगदान जुळून येईल. काहीही शंका असल्यास माझ्या चर्चा पानावर येथे टिचकी देऊन संपर्क साधावा. आपणास पुढील लेखनास शुभेच्छा-संतोष गोरे ( 💬 ) १२:३०, ३० जुलै २०२३ (IST)
- तसेम्हणलेतर मग.. राजे उमाजी नाईक यांचसाईट वरचे...... {प्रभावित=... लहूजी साळवे, वासुदेव बळवंत }फडके..हा.point त्याने काढून टाकला आहे तर तो तुम्ही.... ठीक करावा Fulabai chavan (चर्चा) १४:५२, ३० जुलै २०२३ (IST)
- दोन्ही लेखात तुम्ही स्वतः बदल करू शकता. परंतु जे काही बदल करणार आहात त्याचे संदर्भ येथे दिल्यास बरे होईल. जेणे करून त्या दोन्ही लेखांचे पुरावे असलेले संपादन कोणी बदलणार नाही यावर लक्ष देता येईल.- संतोष गोरे ( 💬 ) २२:५७, ३० जुलै २०२३ (IST)
- okkk...नक्की देतो...... Fulabai chavan (चर्चा) ०८:१५, ३१ जुलै २०२३ (IST)
- दोन्ही लेखात तुम्ही स्वतः बदल करू शकता. परंतु जे काही बदल करणार आहात त्याचे संदर्भ येथे दिल्यास बरे होईल. जेणे करून त्या दोन्ही लेखांचे पुरावे असलेले संपादन कोणी बदलणार नाही यावर लक्ष देता येईल.- संतोष गोरे ( 💬 ) २२:५७, ३० जुलै २०२३ (IST)
- तसेम्हणलेतर मग.. राजे उमाजी नाईक यांचसाईट वरचे...... {प्रभावित=... लहूजी साळवे, वासुदेव बळवंत }फडके..हा.point त्याने काढून टाकला आहे तर तो तुम्ही.... ठीक करावा Fulabai chavan (चर्चा) १४:५२, ३० जुलै २०२३ (IST)
- तुम्ही जाणते आहात..... तूम्ही विचार करून.... काम केले पाहिजे..... राजे उमाजी नाईक हे .. भारताचे पहिले आद्य क्रांतिवीर आहेत. आणि त्याचे गुरू....हे 5यांचे वडील दादोजी खोमणे आहेत.... लहूजी वस्ताद साळवे नाहीत...... तर.....ती.... सदर नोंद... चुकीची टाकली आहे...तर ती तुम्ही..... नीट करावी..... आणि तुमचा.... मोबाईल नंबर मला द्यावा जेणेकरून..मी तुम्हाला सगळे पुरावे देऊ शकतो Fulabai chavan (चर्चा) ०९:४७, ३० जुलै २०२३ (IST)
- या दोन लेखात नोंदणी न केलेले दोन अज्ञात व्यक्ती सतत बदल करत होते. एक जण जोडत होता, तर दुसरा काढत होता; मी नाही.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:२७, ३० जुलै २०२३ (IST)
- तुम्ही उमाजी नाईक लेखातून लहुजी साळवे हे नाव का काढले, कारण समजेल का? त्या नावाच्या पुढे मी संदर्भ दिला आहे.-संतोष गोरे ( 💬 ) २२:२५, ५ ऑगस्ट २०२३ (IST)
- तसा संदर्भ नाही..... आणि... ईतिहास सुद्धा नाही.... आणि ती बाब सरळ खोटी आहे..... राजे उमाजी नाईक हे...... छत्रपती.. शिवाजी महाराज यांना... आदर्श मानायचे... आणि... उमाजी नाईक यांचे वडिल दादोजी खोमने यांनी त्यांना युद्ध कलेचे शिक्षण दिले आहे .. त्यामुळे लहूजी वस्ताद साळवे.. यांचं... काही... विषय नाही मध्ये... Fulabai chavan (चर्चा) ०८:१७, ६ ऑगस्ट २०२३ (IST)
- कृपया लक्षात घ्यावे की आपण जे म्हणताय त्याचा संदर्भ द्यावा लागतो. जेव्हा तुम्ही तुमच्या विधानाचा योग्य संदर्भ देताल, तेव्हा तुमचा संदर्भ तपासून त्यानुसार बदल केला जाईल. कृपया संदर्भ दिल्याशिवाय कोणताही बदल करू नये, आपणास विनंती आहे. यापूर्वीच तब्बल चार लेख पानांवर या मुद्द्यावर संपादन युद्ध झाले आहे.-संतोष गोरे ( 💬 ) ०९:४९, ६ ऑगस्ट २०२३ (IST)
- कसा देऊ तुम्हाला संदर्भ..... मला कळेल का...? Fulabai chavan (चर्चा) १०:४८, ६ ऑगस्ट २०२३ (IST)
- आंतरजालावर उपलब्ध असलेल्या कोणत्याही योग्य त्या संकेतस्थळाचा दुवा येथे देणे.- संतोष गोरे ( 💬 ) ११:२९, ८ ऑगस्ट २०२३ (IST)
- उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादाजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला. वडिल दादाजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरे आणि करारी होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसे उमाजीराजे मोठे होत गेले तसा त्यांनी वडील दादाजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरू केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजीराजे बेभान झाले. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बापू सोळस्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली...........हा संदर्भ विकी पिडिया वरील आहे.. यात कुठे सुधा.... लहूजी वस्ताद साळवे यांचे.....naav नाही.... आणि... तसे तुम्हाला वाटले तर तुम्ही स्वतः चेक करु शकता.... Fulabai chavan (चर्चा) १०:१३, १० ऑगस्ट २०२३ (IST)
- आंतरजालावर उपलब्ध असलेल्या कोणत्याही योग्य त्या संकेतस्थळाचा दुवा येथे देणे.- संतोष गोरे ( 💬 ) ११:२९, ८ ऑगस्ट २०२३ (IST)
- कसा देऊ तुम्हाला संदर्भ..... मला कळेल का...? Fulabai chavan (चर्चा) १०:४८, ६ ऑगस्ट २०२३ (IST)
- कृपया लक्षात घ्यावे की आपण जे म्हणताय त्याचा संदर्भ द्यावा लागतो. जेव्हा तुम्ही तुमच्या विधानाचा योग्य संदर्भ देताल, तेव्हा तुमचा संदर्भ तपासून त्यानुसार बदल केला जाईल. कृपया संदर्भ दिल्याशिवाय कोणताही बदल करू नये, आपणास विनंती आहे. यापूर्वीच तब्बल चार लेख पानांवर या मुद्द्यावर संपादन युद्ध झाले आहे.-संतोष गोरे ( 💬 ) ०९:४९, ६ ऑगस्ट २०२३ (IST)
- तसा संदर्भ नाही..... आणि... ईतिहास सुद्धा नाही.... आणि ती बाब सरळ खोटी आहे..... राजे उमाजी नाईक हे...... छत्रपती.. शिवाजी महाराज यांना... आदर्श मानायचे... आणि... उमाजी नाईक यांचे वडिल दादोजी खोमने यांनी त्यांना युद्ध कलेचे शिक्षण दिले आहे .. त्यामुळे लहूजी वस्ताद साळवे.. यांचं... काही... विषय नाही मध्ये... Fulabai chavan (चर्चा) ०८:१७, ६ ऑगस्ट २०२३ (IST)
- तुम्ही उमाजी नाईक लेखातून लहुजी साळवे हे नाव का काढले, कारण समजेल का? त्या नावाच्या पुढे मी संदर्भ दिला आहे.-संतोष गोरे ( 💬 ) २२:२५, ५ ऑगस्ट २०२३ (IST)
राजे उमाजी नाईक.page बद्दल
संपादनतुम्ही आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचेpageसुरक्षित केलं आहे तरी त्यातबदलकसा होतआहे....🤔 Fulabai chavan (चर्चा) २२:१७, ३१ जुलै २०२३ (IST)
- पान अर्ध सुरक्षित आहेत. नोंदणी कृत सदस्य त्यात बदल करू शकतात. मी वरच्या चर्चेत तुम्हाला सांगितले होते की तुम्ही बदल करू शकता.-संतोष गोरे ( 💬 ) २२:२२, ५ ऑगस्ट २०२३ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
आपले लेख
संपादननमस्कार, आपण सध्या दादोजी खोमणे यांच्यावर दादोजी खोमणे, दादोजी खोमणे नाईक आणि धूळपाटी/दादोजी खोमणे असे तीन तीन लेख आपण लिहिले आहेत. असे करू नका. लेख लिहिण्याचे अनेक नियम आहेत. आपण किमान पुढील नियम पाळतात अशी अपेक्षा आहे. १) ले लेखात किमान दोन परिच्छेदात माहिती अ. दोन चार ओळींची माहिती नकोय २) लेखाला योग्य संदर्भ असावेत.
आपण यापूर्वी लिहिलेला लेख या किमान निकषात देखील बसत नव्हता. त्यामुळे तो उडवण्यात आला होता. आपण सध्या धूळपाटी/दादोजी खोमणे यात मजकूर जोडावा. जोपर्यंत लेख नीट होत नाही तोपर्यंत, तो मुख्य नाम विश्वात (म्हणजे दादोजी खोमणे या नावाने) प्रकाशित केला जाऊ शकत नाही. अपेक्षा आहे की आपण लेख लिहून पूर्ण कराल.- संतोष गोरे ( 💬 ) ०६:४१, २३ नोव्हेंबर २०२३ (IST)