आलोक राजवाडे (७ फेब्रुवारी, इ.स. १९८९) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. हे निपुण धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या नाटक कंपनी नावाच्य नाट्यसंस्थेच्या नाटकांत भूमिका करतात.

शिक्षण

संपादन

त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील अक्षरनंदन शाळा आणि बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून झाले.

कुटुंब

संपादन

रमामाधवमध्ये काम करणाऱ्या पर्णा पेठे या त्यांच्या पत्नी होत.

चित्रपट

संपादन
  • A Poem (इंग्रजी लघुपट, दिग्दर्शन, २०१५)
  • उधेड बन (भोजपुरी लघुपट, २००८); इंग्रजीत `Unravel'.
  • देख तमाशा देख (२०१४)
  • बोक्या सातबंडे (२००९)
  • मी...ग़ालिब (मराठी नाटक, दिग्दर्शन)
  • रमामाधव (२०१४)
  • राजवाडे अँड सन्स (चित्रपट)
  • विहीर (२००९)