मराठी विकिपीडियावरील २०,००,०००वा (वीस लाख) बदल १८ जानेवारी, २०२२ रोजी अंदाजे २ वाजता पहाटे केला गेला. सांगकाम्याद्वारे केलेला हा बदल येथे आहे.

हा टप्पा गाठल्याबद्दल सर्व संपादकांचे अभिनंदन व मराठी विकिपीडियाच्या उन्नतीसाठी तुमचे अधिकाधिक योगदान मिळो ही आशा!