सदस्य माहिती

जय हिंद

ही व्यक्ती मूळ रूपात भारतीय आहे.
MaharashtraIcon.png
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.
Solapur in Maharashtra (India).svg
ही व्यक्ती सोलापूर येथे राहतेNoia 64 apps karm.svg This user has been on Wikipedia for 7 months and 4 days.
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
en-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.

This user is able to contribute with an advanced level of English.hi-3 ही व्यक्ती हिंदी भाषेत प्रवीण आहे.

यह व्यक्ति हिन्दी भाषा में प्रवीण है।४,०००+ या व्यक्तीने मराठी विकिपीडियावर ४,००० संपादने पूर्ण केली आहेत.

Nuvola apps package toys.png
ही व्यक्ती वर्गीकरणासाठी हॉटकॅट वापरते

जय हिंद


नमस्कार, मी अमर राऊत!

मी सोलापूर जिल्ह्यातील आहे. सोलापूर विद्यापीठातून मी संगणकशास्त्राची पदवी घेतली असून याच विद्यापीठात मी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहे.

मी मराठी विकिपीडियावर डिसेंबर २०२१ पासून लिहित आहे. एका महिन्याच्या आतच मी १,०००+ संपादने पूर्ण केली.

मी मराठी विकीपिडीयावर अनेक नवे लेख लिहिले आहेत. मी नियमितपणे बऱ्याच लेखांचे संपादन करत असतो. अनेक नव्या लेखांची भर घालून मराठी भाषेला संपन्न करण्याचा माझा प्रयत्न आहे.

माझे योगदानसंपादन करा

  • विकिपीडियावर मी तयार केलेल्या नवीन लेखांची यादी पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.


४,०००+ या व्यक्तीने मराठी विकिपीडियावर ४,००० संपादने पूर्ण केली आहेत.


३,०००+ ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर ३,००० संपादने पूर्ण केली आहेत.


२,०००+ ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर २,००० संपादने पूर्ण केली आहेत.


१०००+ ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर १००० संपादने पूर्ण केली आहेत.५००+ ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर ५०० संपादने पूर्ण केली आहेत.गौरवसंपादन करा

  खास बार्नस्टार
अत्यल्प काळात ३०० पेक्षा अधिक लेख लिहिल्या बद्दल तुम्हाला माझ्या तर्फे खास बार्नस्टार.- संतोष गोरे ( 💬 ) १८:१९, २४ एप्रिल २०२२ (IST)