विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन
Welcome to Administrators' Noticeboard
जुनी चर्चा |
---|
|
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.
- प्रचालकांना विनंती करण्यापुर्वी उपरोक्त सुचनां आणि संकेत नजरे खालून घाला.
- आपल्या विनंत्या सुयोग्य विभागातच असा === तिहेरी उपविभाग करून जोडा.
- जुन्याचर्चा विदागार पानावर हलवताना मुख्य विभागांची रचना बदलली जाणार नाही याची दक्षता घ्या.
Action on मराठीकॉर्नर
संपादनIt has been observed that मराठीकॉर्नर (चर्चा · संपादनांची संख्या · अलीकडील कार्य · रोध नोंदी · अधिकार · अपभारणे · वैश्विक खात्याची माहिती) is a promotional only account who's edits are just promoting it's website links on Marathi wikipedia. Even after reverting it's edits this user has not stopped. Also have warned this user on talkpage. Requesting a Complete Block or main Namespace ban on this user. Thanks and regards. --Tiven2240 (चर्चा) १०:०९, २३ जून २०२० (IST)
Not able to find this user. Is there a sockpuppet with another name? What are this user's contributions? Not able to find those either.- User's edits
- अभय नातू (चर्चा) १०:१४, २३ जून २०२० (IST)
Block on ASGHOLAM
संपादनDear Admins/Crat.
User ASGHOLAM has been confirmed using multiple accounts by Stewards. This user with its Socks has spammed pages on Marathi Wikipedia for personal promotion/non encyclopedic contents. Have also removed speedy tags from requested deletion articles. Thereby I request you to kindly immediately block this user indefinitely for using multiple accounts and disrupting Marathi Wikipedia.
- ASGHOLAM (चर्चा · संपादनांची संख्या · अलीकडील कार्य · रोध नोंदी · अधिकार · अपभारणे · वैश्विक खात्याची माहिती)
- वास्तुअनंत (चर्चा · संपादनांची संख्या · अलीकडील कार्य · रोध नोंदी · अधिकार · अपभारणे · वैश्विक खात्याची माहिती)
- घोलम अनंत (चर्चा · संपादनांची संख्या · अलीकडील कार्य · रोध नोंदी · अधिकार · अपभारणे · वैश्विक खात्याची माहिती) (sock on Wikimedia Commons and has no activity here, incase in future tends to use this account kindly block it then)
Thanks --Tiven2240 (चर्चा) १३:१९, २३ जून २०२० (IST)
Spamming. -- CptViraj (चर्चा) १०:२३, २ सप्टेंबर २०२० (IST)
- नोंद घेतली व योग्य ते बदल केले. ---- अभय नातू (चर्चा) ०६:५८, ३ सप्टेंबर २०२० (IST)
ब्लॉक निवेदन
संपादनसदस्य:Pass0123456789 या खात्याला त्वरित ब्लॉक करावे ही विनंती. हा सदस्य "Wikinger" (w:en:WP:WIKINGER) या अतिशय अपायकारक व धोकादायक दीर्घकालीन गैरवर्तन करणाऱ्या (LTA) सदस्याची कठपुतळी (sockpuppet) आहे. तसेच हे खाते मला अनेक विकीवर त्रास देण्यासाठी बनविले आहे. Wikinger या सदस्यास विकिमिडीया फाउंडेशन (WMF) ने सर्व विकिमिडीया साईट्सपासून कायमस्वरूपी प्रतिबंधित केले आहे. धन्यवाद. JavaHurricane (चर्चा) २१:३७, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)
- या खात्याला एका स्टेवर्डने लॉक केले आहे. तरी, आपण या सदस्याने केलेली पाने सर्व डिलीट करावी ही विनंती, कारण ती मला त्रास देण्यासाठी बनवलेली आहेत. धन्यवाद. JavaHurricane (चर्चा) २१:४७, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @JavaHurricane प्रतिपालक द्वारे ग्लोबल लॉक केल्यामुळे स्थानिक पातळीवर ब्लॉक करणे आवश्यक नाही. सदस्यांनी तयार केलीली पाने काढण्यात आली आहे. धन्यवाद. Tiven2240 (चर्चा) २३:००, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)
Global ban proposal for Musée Annam
संपादनApologies for writing in English. कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा There is an on-going discussion about a proposal that Musée Annam be globally banned from editing all Wikimedia projects. You are invited to participate at Requests for comment/Global ban for Musée Annam on Meta-Wiki. आपणास धन्यवाद! NguoiDungKhongDinhDanh (चर्चा) १९:५२, २७ डिसेंबर २०२१ (IST)
Deletion request
संपादनHi, please delete User:Maheshwar Kharade as it is misused as webhost/contains advertising content. Thanks in advance. NguoiDungKhongDinhDanh (चर्चा) ००:१६, १० फेब्रुवारी २०२२ (IST)
प्रवर्तक सदस्य:Bhramangatha
संपादनतो परशुराम येथे त्याच्या वेबसाइटची जाहिरात करत आहे. विकिपीडियावर स्पॅम लिंक जोडत आहे. Fancy Refrigerator (चर्चा) १९:३५, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)
- परशुराम ह्या पानावर वेबसाईट माहिती जोडल्या नंतर दिली आहे. आपण फक्त माहिती जोडून घेतलेली आहे संदर्भ सोयीनुसार वगळलेला आहे . कृपया परशुराम ह्या वेबसाईट ला जोडलेली माहिती सुद्धा काढून टाकावी अन्यथा पेज ला कॉपी राईट देण्यात येईल Bhramangatha (चर्चा) १९:४७, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)
- सोयीनुसार? कृपया लक्षात घ्यावे की विकिपीडिया हे एक मुक्त ज्ञानकोश आहे. येथे कोणताही सदस्य कोणत्याही लेखात उपयुक्त तसेच सकारात्मक माहिती जोडू शकतो. येथे केलेल्या प्रत्येक लिखाणाचा अधिकार विकिपीडियाचा असून सर्व लिखाण प्रताधिकार मुक्त आहे. याच सोबत येथे आपण संदर्भ म्हणून योग्य त्या संकेतस्थळाचा दुवा जोडू शकता. परंतु याचा अर्थ असा नव्हे की आपण जाहिरात स्वरूपात आपल्या स्वतःच्या संकेत स्थळाचा दुवा जोडू शकता. येथे वैयक्तिक संकेतस्थळ, अनुदिनी म्हणजे ब्लॉग्ज तसेच समाज माध्यमे आपण संदर्भ म्हणून जोडू शकत नाहीत. अधिक माहितीसाठी कृपया विकिपीडिया काय नव्हे हा लेख वाचावा. संतोष गोरे ( 💬 ) २०:३८, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)
Report concerning 24yesnews
संपादनSpam-only account. Sorry for not knowing your language. Yahya (चर्चा) १७:२५, १५ जुलै २०२३ (IST)
- @Yahya Globally locked account and edits reverted --Tiven2240 (चर्चा) १६:३७, १६ जुलै २०२३ (IST)
- Thank you for your report :) --Tiven2240 (चर्चा) १६:३८, १६ जुलै २०२३ (IST)
महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे हे पण पुनर्निर्देशित केले बाबत
संपादननमस्कार महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे हे पान धर्माध्यक्ष यांनी भारतातील जागतिक वारसा स्थाने याकडे पुनर्निर्देशित केले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे हे पान दिसत नाही तरी महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे हे पान पुन्हा स्थापित करावे ही विनंती Ravikiran jadhav (चर्चा) १९:३६, २१ डिसेंबर २०२३ (IST)
- cc: @Dharmadhyaksha:
- नमस्कार! विकिपीडिया हा उल्लेखनीय विषयांचा समावेश करणारा ज्ञानकोश आहे आणि सर्व व्यावहारिक हेतूंसाठी, उप-विषयांसाठी स्वतंत्र लेख असण्याची गरज नाही. महाराष्ट्र-विशिष्ट जागतिक वारसा स्थळांचा स्वतंत्रपणे उल्लेख करावा लागेल असे कोणतेही कारण मला दिसत नाही. तसे असेल तर जागतिक वारसा स्थळे असलेल्या भारतातील १८ राज्यांसाठी आपल्याकडे १८ वेगवेगळे लेख असतील का? मग पुन्हा सांस्कृतिक स्थळे, नैसर्गिक स्थळे आणि मिश्रित स्थळांचे वेगवेगळे लेख बनवायचे आहेत का? परत तात्पुरत्या स्थळांसाठी देखील वेगळे लेख हवा ना!
- मुख्य लेखामध्ये सर्व स्थळांची सूची आहे जिथे प्रत्येक स्थळ पुन्हा लिंक केली आहे. मुख्य लेखात क्रमवारी लावता येण्याजोगी सारणी देखील आहे त्यामुळे वाचक राज्यानुसार क्रमवारी लावू शकतात आणि त्यांना हवे तेच वाचू शकतात. मराठी विकिपीडिया तस ही नीट सांभाळला जात नाही. त्यात भर घालण्यासाठी, असे उप-विषय काढून टाकण्याची गरज आहे. असच काही ह्या लेखांच पण आहे:
- धर्माध्यक्ष (चर्चा) ११:२५, २२ डिसेंबर २०२३ (IST)
Please protect this page to prevent LTAs. Hide on Rosé (चर्चा) २०:१३, १ जानेवारी २०२४ (IST)