विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या

(मराठी विकिपीडियाचे एकंदर स्वरूप लक्षात घेता, आपपर भाव टाळण्यात सहकार्याच्या दृष्टीने, आपल्या सदस्य नावात आडनाव असल्यास ते आडनावरहित नवीन सदस्यखाते नावाने बदलून घेणे श्रेयस्कर असेल.आडनाव बदलूनह्ही त्याचे येथे रेकॉर्ड रहाते तसे नको असेल तर कुणालाही कल्पना न देता आडनाव विरहीत सरळ नवीन खाते उघडावे व सरळ संपादने चालू करावीत)

  • या पानावर इतर सदस्यखाते नाव बदल विनंत्या सुद्धा करता येतील मात्र मराठीतून
  • सदस्यखाते नावात बदल करण्याचे अधिकार केवळ प्रशासकांना असतात.
  • सदस्यखाते नावबदला व्यतरीक्त कार्या करता विकिपीडिया:चावडी येथे जावे

विनंत्या

संपादन

यशोधन वाळिंबे

संपादन

कृपया माझे नाव इंग्रजीतुन मराठीत ( यशोधन वाळिंबे ) बदलण्यात यावे हि विनंती.

-उपरोक्त सही न केलेली विनंती सदस्य:Yashodhan.walimbe यांनी २२:५३, १५ डिसेंबर २०१२ ला केली असे दिसते. या विनंतीची दखल घेतली आहे आणि विनंती अभ्यासून सुयोग्य कारवाई लवकरात लवकर करण्याचा प्रयास असेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२३, २९ डिसेंबर २०१२ (IST)[reply]
'यशोधन वाळिंबे' नावाचे खाते अद्याप अस्तीत्वात नाही हे तपासून घेतले. त्यामुळे नावात बदल विनंती स्विकारण्यात तत्वत: काही अडचण नाही शिवाय विनंती १० दिवस पेक्षा अधिक काळ आहे या काळात कोणता आक्षेपही नोंदवला गेलेला नाही तेव्हा हि विनंती स्विकारली जाऊन अमल बजावणी केली जाणार आहे. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०९, २९ डिसेंबर २०१२ (IST)[reply]

आपण हि सुचना वाचल्याचे नोंदवल्यावर त्यावर अमल बजावणी केली जाईल. आपले सदस्य खाते Yashodhan.walimbe सध्या centralauth-renameuser-merged याने एकीकृत प्रणालीद्वारे प्रवेशाचा मार्ग निवडते आहे.खात्याचे पुनर्नामाभिधान सदस्यास वैश्विक पातळीवरचा प्रवेश रोखण्यास कारणीभूत होऊ नये म्हणून मेटावर तपासून जेव्हढ्या विकिंवर आपले Yashodhan.walimbe खाते अस्तीत्वात आहे त्या सर्व विकिंवर नाव आणि मेटावरही बदल विनंत्या करणे श्रेयस्कर असेल.ज्या विकिंना स्वतंत्र ब्युरोक्रॅट/स्वीकृउती अधिकारी/प्रशासक आहे त्यांना प्रत्येकी स्वतंत्र विनंती करावी लागेल.

मराठी विकिपीडियावर आणि ज्या ज्या विकिंवर 'यशोधन वाळिंबे ' खाते बदलून मिळेल तेव्हा खात्यात प्रवेश केल्या नंतर जेथे अजून खाते नाव बदलून मिळाले नाही त्या विकिवर खात्यातून बाहेर पडल्या शिवाय जावू नये नसता तेथे यशोधन वाळिंबे खाते आपोआप तयार होईल तसेच जेथे नाव बदलून मिळाले तेथे इतरत्र Yashodhan.walimbe या खात्यातून लॉगईन करून जाऊ नये नसता Yashodhan.walimbe खाते पुन्हा तयार होऊ शकते हे लक्षात घ्यावे. उपरोक्त सुचनांची आपण नोंद घेतल्याचे नोंदवावे आणि इतर विकिवरही एकाच वेली विन्ंती आणि कार्यवाही झाल्यास आपणास सोईचे पडेल म्हणून आपला पुढील निरोप मिळाल्या नंतर लगेच नावात बदल कार्यवाही करूयात
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३५, २९ डिसेंबर २०१२ (IST)[reply]
  झाले. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५०, ३० जानेवारी २०१३ (IST)[reply]
  • नोंदी
२०:३९, ३० जानेवारी २०१३ Mahitgar (चर्चा | योगदान | अडवा) renamed user Yashodhan.walimbe (8 edits) to यशोधन वाळिंबे (सदस्याची नावात बदल विनंती
२०:३९, ३० जानेवारी २०१३ सदस्य चर्चा:Yashodhan.walimbeपान सदस्य चर्चा:यशोधन वाळिंबे कडे स्थानांतरीत ("Yashodhan.walimbe" ला "यशोधन वाळिंबे" बदलताना आपोआप सदस्य पान स्थानांतरीत केले...)
२०:३९, ३० जानेवारी २०१३ सदस्य:Yashodhan.walimbeपान सदस्य:यशोधन वाळिंबे कडे स्थानांतरीत ("Yashodhan.walimbe" ला "यशोधन वाळिंबे" बदलताना आपोआप सदस्य पान स्थानांतरीत केले...)

कृपया माझ सदस्य नाव बदलून ते Tushar Bhambare करण्यात याव हि विनंती

उपरोक्त सही न केलेली विनंती सदस्य:Tmb5793 यांनी ११:०८, ५ ऑक्टोबर २०१३ ला केली असे दिसते. या विनंतीची दखल घेतली आहे आणि विनंती अभ्यासून सुयोग्य कारवाई लवकरात लवकर करण्याचा प्रयास असेल.

अभय नातू (चर्चा) ००:५८, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

शक्यता १) Tushar_Bhambare हे सदस्य खाते आधी पासूनच अस्तीत्वात आहे. त्याखातातून दोन संपादने सुद्धा आहेत. सदस्य:Tushar Bhambare सदस्य खाते सदस्य:Tmb5793 यांचेच असेल आणि त्यांना खाते एकत्रिकरण करून सदस्य:Tmb5793 एवजी सदस्य:Tushar Bhambare हे एकच खाते वापरावयाचे असल्यास, त्यांनी सदस्य:Tushar Bhambare या खात्यातून साईन-इन करून या विनंतीचे समर्थन करावयास हवे.
शक्यता २) विद्यमान Tushar_Bhambare सदस्य खाते केवळ ७ महिने जुने असून त्यातून दोन संपादने झाली त्या अर्थी ते स्वतंत्र वापरचालू खाते आहे. Tushar_Bhambare सदस्य खाते जर सदस्य:Tmb5793 यांचे स्वत:चे नसेल तर Tushar_Bhambare खाते सध्याच अधिगृहीत करण्यास मान्यता देणे शक्य होणार नाही.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१६, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]


सदस्य:Tmb5793 हे माझेच नवीन खाते आहे कृपया त्याचे नाव बदलण्यात यावे. माझे हे जुने खाते बंद केली तरी माझी काहीही हरकत नाही. Tushar Bhambare (चर्चा) १७:११, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

  झाले. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:२६, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]
  • नोंदी
१८:११, ६ ऑक्टोबर २०१३ Mahitgar (चर्चा | योगदान | अडवा) ने लेख सदस्य चर्चा:Tushar Bhambare वरुन सदस्य चर्चा:Tushar Bhambare जुने खाते ला हलविला ("Tushar Bhambare" ला "Tushar Bhambare जुने खाते" बदलताना आपोआप सदस्य पान स्थानांतरीत केल...) (पूर्वपदास न्या)
१८:११, ६ ऑक्टोबर २०१३ Mahitgar (चर्चा | योगदान | अडवा) renamed user Tushar Bhambare (3 edits) to Tushar Bhambare जुने खाते (स्विकार्य सदस्यखाते अधीग्रहण विनंती पहा विपी:नावबदला#Tmb5793)
१८:१३, ६ ऑक्टोबर २०१३ Mahitgar (चर्चा | योगदान | अडवा) ने लेख सदस्य:Tmb5793 वरुन सदस्य:Tushar Bhambare ला हलविला ("Tmb5793" ला "Tushar Bhambare" बदलताना आपोआप सदस्य पान स्थानांतरीत केलेले आहे.) (पूर्वपदास न्या)
१८:१३, ६ ऑक्टोबर २०१३ Mahitgar (चर्चा | योगदान | अडवा) renamed user Tmb5793 (43 edits) to Tushar Bhambare (स्विकार्य सदस्यखाते अधीग्रहण विनंती पहा विपी:नावबदला#Tmb5793)

snehalshekatkar

संपादन

कृपया माझे इंग्रजी नाव snehalshekatkar बदलुन "स्नेहल शेकटकर" असे करता येइल का? धन्यवाद स्नेहल शेकटकर १९:१६, ६ जुलै २०१४ (IST)

  • उपरोक्त विनंती सदस्य:Snehalshekatkar या खात्यातून आलेली आहे हे तपासले. विनंतीची नोंद घेतली.
  • मराठी विकिपीडिया शिवाय इंग्रजी विकिपीडिया, कॉमन्स, विकिडाटा या प्रकल्पातून सुद्धा संपादने झाली आहेत, आणि आपली संपादने न झालेल्या सुद्धा विकिमिडीयाच्या विवीध बन्धूप्रकल्पात सदस्य:Snehalshekatkar या नावे खाते तयार झाले आहे तुम्ही साईन-इन खाते प्रवेश करून कोणत्याही बन्धू प्रकल्पास भेट दिली आणि त्या नावाचे तेथे आधीच खाते नसेल तर तुमचे खाते त्या त्या प्रकल्पात आपोआप तयार झालेले असते याची नोंद घ्यावी. आपल्या सर्व प्रकल्पातील खात्यांची नोंद येथे पाहण्यास मिळावयास हवी, पण न मिळाल्यास कळवावे.
  • आपणास तीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. (तिन्हीही पर्याय वाचून आपण पहिला पर्याय निवडत नसल्यास येथे कळवावे आपण विनंती केलेले नाव उपलब्ध करून देण्या साठी स्वीकृती अधिकारी/(प्रशासक/ब्यूरोक्रॅट) शक्य तो प्रयत्न करतीलच)
  • पहिला पर्याय : सध्याचे Snehalshekatkar खाते तसेच ठेऊन त्याच खात्यात प्रवेश केलेला असताना Snehalshekatkar हे इंग्रजी नावाचे खाते रिटेन करून स्नेहल शेकटकर हे वेगळे सदस्य खाते विशेष:सदस्य_प्रवेश/signup येथे जाऊन बनवा आणि पुढे न वापरावयाच्या खात्यात नोंद करून नवे खाते वापरण्यास चालू करा. या पर्यायात तूमची आधीच्या खात्यातील संपादने नव्या खात्यास जोडली जाणार नाहीत कारण प्रॅक्टीकली दोन्ही खाती चालू असतात.
  • दुसरा पर्याय : केवळ मराठी विकिपीडियावर स्नेहल शेकटकर नावाने बदलून घ्या आणि इंग्रजी नावाचे खाते इतर विकिंवर चालू ठेवा पण इतर विकिंवर जाताना प्रत्येकवेळी मराठी खात्यातून साईन आऊट करून दुसऱ्या विकिवर पुन्हा इंग्रजी नावाने साईन इन करावे लागेल. विसरल्यास इंग्रजी विकिपीडिया आणि इतरही काही विकि कटकट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • तीसरा पर्याय : तुम्हाला (तुमचे सध्या Snehalshekatkar खाते असलेल्या) सर्वच विकिंवर स्नेहल शेकटकर नावाने खाते नाव बदलून मिळू शकेल (मुख्य फायदा योगदानात आधीच्या आणि नंतरच्या नावाची संपादने एकत्र दिसणे आणि संपादनांची संख्या एकत्र दिसणे अर्थात विकिपीडियाच्या दृष्टीने संपादन संख्येला सहसा खूपही महत्व आहे असे नाही) पण जवळपास प्रत्येक विकिच्या ब्यूरोक्रॅट कडे Snehalshekatkar खात्यातून जाऊन स्वतंत्र विनंती करावी लागण्याची शक्यता आहे . मराठी विकिपीडिया करीता या पानावर आपण बरोबर विनंती केली आहे. ज्या प्रकल्पांना ब्यूरोक्रॅट ते आपापला वेळ घेतात एकुण प्रोसीजर अवघड नाही पण वेळ खाऊ असू शकते. ज्या प्रकल्पांना ब्युरोक्रॅट नाही त्या प्रकल्पांसाठी मेटावर सामायीक विनंती करता येऊ शकते अशा केस मध्ये ज्या विकिंचे काम आधी झाले आहे त्या विकित स्नेहल शेकटकर नावाने साईन इन करावे लागेल. ज्या विकिंचे काम पूर्ण नाही झाले त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत आठवणीने स्नेहल शेकटकर मधून साईन आऊट करून Snehalshekatkar मधून साईन इन करावे लागेल. सर्व विकिंवर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर स्नेहल शेकटकर हे नाव मराठीत असले तरी तुम्हाला सर्व भाषिक विकिंवर वापरता येऊ शकेल. सदस्य नावात (सहसा) भाषिक बंधने नाहीत. इंग्रजी विकिपीडियावरील नाव बदल en:Wikipedia:Changing_username येथून होतो.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:३६, ६ जुलै २०१४ (IST)[reply]
या नोंदी नुसार त्यांनी पहिला पर्याय निवडल्याचे जाणवते त्यामुळे तुर्तास प्रशासकीय कारवाईने खातेनाव बदलण्याची आवश्यकता दिसत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१२, ७ जुलै २०१४ (IST)[reply]

हलंत (पायमोडके) अंत्याक्षर नावे बदल

संपादन

नवीन सदस्य खात्यांची निर्मिती केली जाताना ज्या नवागत सदस्यांची नावे अकारात्न आहेत अशा पैकी अक्षरांतरण टायपींगचा सराव नसलेल्या मंडळींच्या सदस्य खाते नावातील शेवटचे अक्षर, संबंधीत सदस्यांच्या अनवधानाने खालील उदाहरणातल्या प्रमाणे हलंत (पायमोडके) राहत असल्याचे लक्षात आले आहे. अशा नवागत सदस्यांनी लॉग आऊट करून पुन्हा हलंत न घेता लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना खाते प्रवेश (सनोंद प्रवेश) सहसा शक्य होणार नाही.

क्रमांक लेखनत्रुटी शक्यता असलेले सदस्य नाव त्रुटी विरहीत नाव काय असू शकेल आणि बदल शक्य आहे का ? बदल केला अथवा नाही
सदस्य:योगेश् कर्ने योगेश कर्ने शक्य आहे
सदस्य:नन्द्कुमार् नन्दकुमार पण दुसरे खाते आधी पासून आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:साईनाथ् साईनाथ देवनागरी लिपीत उपलब्ध नाही पण इंग्रजीत आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:श्रीरम् श्रीराम पण दुसरे खाते आधी पासून आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:नितिन् नितिन पण दुसरे खाते नंतर बनवले गेल्याचे दिसते आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:स्वप्निल् स्वप्निल देवनागरी लिपीत उपलब्ध नाही पण इंग्रजीत आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:िवशाल विशाल शक्य आहे
सदस्य:मादुरि बबन हवेलिकर
सदस्य:सचिन चव्हण सचिन चव्हाण शक्य आहे
१० सदस्य:राहुल् सुरेश् नार्कर् 'राहुल सुरेश नार्कर' शक्य आहे
११ सदस्य:मोईन्

त्या मुळे अशा खात्यांची निर्मीती आढळताच त्यांचे हलंत विरहीत सदस्यखात्यात स्थानांतरीत करण्याचा मनोदय आहे. ज्यांना हलंत जाणीवपुर्वक ठेवावयाचा असेल त्यांनी येथे कळवल्यास पुन्हा हलंत करून देता येईल. या बाबत कुणास काही म्हणावयाचे असल्यास कळवावे अन्यथा शक्यतो लवकरात लवकर ही नवी निती अमलात आणणे गरजेचे आहे तसे केले जाईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:२७, ११ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]

सदस्य:प्रा.डॊ.दिलीप बिरुटे ते प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपादन

नमस्कार, माझं सध्या सदस्यनाम प्रा.डॊ.दिलीप बिरुटे असं आहे यातलं डॊ काढून डॉ. असं हवं आहे. म्हणजे पूर्ण सदस्यनाम प्रा.डॉ.दिलीप बिरुटे असं करुन हवं आहे, आपणास विनंती करतो की सदस्यनामात सुचवल्याप्रमाणे बदल करावा.

उपरोक्त सही न केलेली नाव बदल हवी असलेली विनंती सदस्य:प्रा.डॊ.दिलीप बिरुटे यांच्या कडून या बदलान्वये आली.
विनंतीची नोंद घेतली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे" साठी वेगळे वैश्विक खाते नाही अथवा सदस्य खाते नाही याची खात्री केली.
केवळ अक्षरलेखन सुधारणा असून त्या नावाचे वेगळे खाते नसल्या मुळे नाव विनंती नुसार लगेचच बदलून दिले.
  • ११:३६, ८ सप्टेंबर २०१४ Mahitgar (चर्चा | योगदान | अडवा) renamed user प्रा.डॊ.दिलीप बिरुटे (291 edits) to प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सुयोग्य अक्षरलेखन सुधारणा विनंती विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या) अन्वये विनंती केलेली कृती पार पाडली.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५३, ८ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

हे सुद्धा पहा

संपादन



सदस्यनामात तातडीने आणि तत्परतेने बदल करुन दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे