विषयांतर करणारे प्रतिसाद टाळण्याकरिता हे पान तात्पुरते अर्धसुरक्षीत केलेले आहे. अनामिक आणि नवीन सदस्यांनी आपले प्रतिसाद देण्याकरिता येते काही दिवस या पानाच्या चर्चा पानावर आपले प्रतिसाद द्यावेत .

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.




 • विकितंत्रज्ञान वार्ता(मेटा) (इंग्रजी मजकुर )

Technical maintenance planed‬ संपादन

Wikimania 2021: Individual Program Submissions संपादन

 

Dear all,

Wikimania 2021 will be hosted virtually for the first time in the event's 15-year history. Since there is no in-person host, the event is being organized by a diverse group of Wikimedia volunteers that form the Core Organizing Team (COT) for Wikimania 2021.

Event Program - Individuals or a group of individuals can submit their session proposals to be a part of the program. There will be translation support for sessions provided in a number of languages. See more information here.

Below are some links to guide you through;

Please note that the deadline for submission is 18th June 2021.

Announcements- To keep up to date with the developments around Wikimania, the COT sends out weekly updates. You can view them in the Announcement section here.

Office Hour - If you are left with questions, the COT will be hosting some office hours (in multiple languages), in multiple time-zones, to answer any programming questions that you might have. Details can be found here.

Best regards,

MediaWiki message delivery (चर्चा) ०९:४८, १६ जून २०२१ (IST)Reply

On behalf of Wikimania 2021 Core Organizing Team

Editing news 2021 #2 संपादन

१९:४४, २४ जून २०२१ (IST)

[please test] Growth team features संपादन

Hello! Sorry to use English. कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा.

I'm Trizek (WMF). I work as a community relations specialist for the Wikimedia Foundation. I'm here to share a message from the Growth team.

As you may already know, the Growth team's goal is to create features that would help newcomers. Our goal is to help newcomers when they edit for the first time and also to increase the retention of new editors. Several wikis already have these features since a long time now. Working with these wikis, the Growth team found evidence of the efficiency of these new features.

These features will be available for all new accounts on your Wikipedia starting on the week of August 23, 2021. This way your Wikipedia will offer more options for newcomers to make good first edits and become community members.

Which features? संपादन

 
The newcomer homepage (here on Portuguese Wikipedia, displayed in English)

We have created several features to help them, and also to help community members who help them :

  • Newcomer homepage: a new special page, the best place for a newcomer to get started. Please visit it at Special:Homepage It includes:
    • Newcomer tasks: a feed of task suggestions that help newcomers learn to edit. Newcomers have been making productive edits through this feed! Know more about this tool.
    • Mentorship module [optional]: each newcomers has a direct link to an experienced user (see below). This way, they can ask questions about editing Wikipedia, less the need to find where to ask for assistance.
    • Impact module: the user sees how many pages views articles they edit received. Have a look at Special:Impact for yours!
  • Help panel: a platform to provide resources to newcomers while they are editing. If they do some suggested tasks, they are guided step-by-step on the process of editing.
  • Welcome Survey: communities can know why newcomers create an account on Wikipedia. You can see it at Special:WelcomeSurvey.

The features available right now in your preferences (here and there) so that you can try them. They are not yet visible to newcomers.

How to help? संपादन

First, we need help to translate the features. At the moment, most of the messages newcomers will see on your Wikipedia are in English, some of them have been translated using machine translation. Please help translate the interface (done on translatewiki.net. It needs a specific account).

Also, I need your help checking on the configuration the team setups as default. Please try the features and let us know if something questions you.

Newcomers tasks are based on templates to suggest edits to newcomers. You can check the templates used on MediaWiki:NewcomerTasks.json. You can also change the templates and the help links defined there. Several templates can be added for the same task.

It you are familiar with Phabricator, here is the ticket about this deployment. Please find your wiki in the list to access all the information we used for the deployment. Please have a look at it. You can suggest changes by replying to this message.

If you wish to, you can create a list of mentors. This will activate the optional Mentorship module. Please format the list following the guidance. You need at least one mentor for each 500 new accounts created monthly on your wiki (3 mentors minimum). Are you hesitant to become a mentor? Please check the resources we have written based on other mentors' experiences. Please tell us if you are interested by creating a mentor list!

Let me know if you have any question about this deployment, please ping me! Of course, if this message is not at the right place, please move or share it (and let me know).

All the best, Trizek (WMF), २१:०३, ४ ऑगस्ट २०२१ (IST)Reply

Coolest Tool Award 2021: Call for nominations संपादन

 

The third edition of the m:Coolest Tool Award is looking for nominations!

Tools play an essential role for the Wikimedia projects, and so do the many volunteer developers who experiment with new ideas and develop and maintain local and global solutions to support the Wikimedia communities. The Coolest Tool Award aims to recognize and celebrate the coolest tools in a variety of categories.

The awarded projects will be announced and showcased in a virtual ceremony in December. Deadline to submit nominations is October 27. More information: m:Coolest Tool Award. Thanks for your recommendations! -- SSethi (WMF) for the 2021 Coolest Tool Academy team ११:२६, १९ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

bot task details संपादन

@अभय नातू, Tiven2240, संतोष गोरे, आणि Shantanuo: नमस्कार. काही तासांपूर्वी मला बॉटफ्लॅग मिळाला. त्यानंतर मी राहिलेली एडिट्स पूर्ण केले. त्याची थोडक्यात माहिती सदस्य:KiranBOT/Task 1 इथे नमूद केलेली आहे. मी प्रत्येक task/प्रकल्पाची अशाच प्रकारे माझ्या userspace मधे नोंद ठेवत जाईल. प्रत्येक वेळी चावडीवर अद्यावतन करणे बरे राहणार नाही. पण आता पुढे काय संपादन करावं हे मला सुचत नाहीये. जर तुम्हाला काही सुचत असेल, किंवा bot ची गरज असेल तर मला कळवावे. धन्यवाद. —usernamekiran (talk) १६:०२, १३ डिसेंबर २०२१ (IST)Reply

वर्ग:पुणे जिल्ह्यामधील गावे या वर्गात जवळपास १८१८ पाने आणि काही उपवर्ग आहेत ते वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे मध्ये हलवावे.
कारण- मराठी विकिपीडियावर वर्ग लिहिण्याची विशिष्ट पद्धत. नरेश सावे यांनी निर्माण केलेले नवीन वर्ग तपासावेत. त्यांनी खूप मोठे काम केले आहे. त्यात असे काही चूक वर्ग आहेत- संतोष गोरे ( 💬 ) १७:३९, १३ डिसेंबर २०२१ (IST)Reply
पुणे जिल्ह्याबरोबरच इतरही काही जिल्ह्यांच्या गावांचे वर्गही या प्रकारात असण्याची शक्यता आहे.
अभय नातू (चर्चा) १०:३५, १४ डिसेंबर २०२१ (IST)Reply
  • @Vikrantkorde, अभय नातू, Tiven2240, संतोष गोरे, आणि Shantanuo: "वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यामधील गावे‎" व इतर काही वर्ग आहेत. मी "वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे" मधील काही वर्गांची फेर-रचना केली. मला लक्षात आलेल्या काही बाबी पुढीलप्रमाणे आहेत:
    "वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे" infobox मधून आपोआप येतो. "वर्ग:पुणे जिल्ह्यामधील गावे" हा अस्तित्वात नसायला हवा. "वर्ग:पुणे जिल्हा" मध्ये "वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके" आणि त्यामध्ये "वर्ग:XYZ तालुक्यातील गावे" अशी क्रमवारी असायला हवी. ज्या शहरांमध्ये रेल्वे स्थानक, प्रेक्षणीय स्थळे किंवा इतर गोष्टी असतील त्यासाठी "वर्ग:पुणे शहर" व इतर शहरांच्या नावाने वर्ग असावेत, व ते व्यवस्थित वर्गवारीने असावेत. उदा. "वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके" → "वर्ग:बारामती तालुक्यातील गावे‎" → "वर्ग:बारामती" व लेख "बारामती". —usernamekiran (talk) १०:३८, १५ डिसेंबर २०२१ (IST)Reply
User:KiranBOT/Task 2. —usernamekiran (talk) २१:५८, १५ डिसेंबर २०२१ (IST)Reply
@Vikrantkorde, Usernamekiran, Tiven2240, संतोष गोरे, आणि Shantanuo:
गावांची वर्गवारी करताना तालुक्याच्या स्तरावर करण्यास हरकत नाही परंतु शहरांची वर्गवारी जिल्हा आणि तालुका स्तरावर करावी, उदा. पुणे जिल्ह्यामधील गावेमध्ये सगळी गावे (आणि शहरे) असावीत आणि पुणे जिल्ह्यामधील शहरे मध्ये मोठी शहरे असावीत.
वर्गांची क्रमवारी अशी असावी --

"वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे" → "वर्ग:पुणे जिल्ह्यामधील राज्यातील शहरे" → वर्ग:बारामती → लेख "बारामती"
→ → → → → → → → → → → → → → → "वर्ग:पुणे जिल्ह्यातील तालुके" → "वर्ग:बारामती तालुक्यातील गावे‎" → लेख "बारामती"
→ → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → → "वर्ग:बारामती" → लेख "बारामती"

अभय नातू (चर्चा) १०:०८, १६ डिसेंबर २०२१ (IST)Reply
नमस्कार, मी आत्ताच वर्ग:नांदेड जिल्ह्यातील गावे ला वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे वर्ग म्हणून जोडले आहे. मला वाटतं अशा प्रकारे सर्व जिल्ह्यातील वर्गात हा मुख्य वर्ग म्हणून जोडावा. तसेच सर्व जिल्ह्याच्या वर्गात एक बदल सुचवू इच्छितो, जिल्ह्यामधील चे जिल्ह्यातील असे नामांतर करावे.
याशिवाय गायीच्या प्रजाती मधील सर्व लेखास भारतीय गायीच्या प्रजाती मध्ये स्थानांतरित करावे. थोडक्यात 'गायीच्या प्रजाती' हा मुख्य वर्ग तर 'भारतीय गायीच्या प्रजाती' आणि 'युरोपियन गायीच्या प्रजाती' हे त्यातील उपवर्ग राहातील. - संतोष गोरे ( 💬 ) २१:४०, २७ डिसेंबर २०२१ (IST)Reply
@संतोष गोरे: मी जिल्ह्यामधील जेवढे शोधू शकलो, तेवढ्यांचे जिल्ह्यातीलमधे बदल केले. उद्या किंवा परवा मी सगळ्याच जिल्ह्यांचे वर्ग शोधून / तयार करून त्यांची वर्गवारी करेन, व User:KiranBOT/Task 2 त्याची माहिती टाकेल. येत्या एक-दोन दिवसांत मी गायींच्या वर्गावर काम करेल. —usernamekiran (talk) ०१:२६, २८ डिसेंबर २०२१ (IST)Reply
@Usernamekiran: ठीक आहे. गायींच्या वर्गाचं खूप छोटे काम आहे. - संतोष गोरे ( 💬 ) ०९:१९, २८ डिसेंबर २०२१ (IST)Reply
@संतोष गोरे: नमस्कार. मी सदस्य:KiranBOT/Task 3 तयार केले. त्यावर कृपया एकदा नजर टाकावी. "वर्ग:भारतीय गायीच्या प्रजाती", व "वर्ग:युरोपियन गायीच्या प्रजाती" अस्तित्वात नसल्याने मी थोडा गोंधळलो. सदस्य:KiranBOT/Task 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे पुढील संपादने सुरु करू का?
नमस्कार, नवीन वर्ग निर्माण केलेत. सध्या युरोपियन गायींवर लेख नाहीयेत. जेवढे लेख वर्ग:गायीच्या प्रजाती मध्ये आहेत, कृपया ते सर्व वर्ग:भारतीय गायीच्या प्रजाती मध्ये स्थलांतरित करावेत ही विनंती. आणि हो cattle breeds हा इन्फोबॉक्स जोडला की आपोआप निर्माण होणारा वर्ग आहे. तो आहे तसाच राहू द्यावा.- संतोष गोरे ( 💬 ) २१:१२, २९ डिसेंबर २०२१ (IST)Reply
@संतोष गोरे: मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व लेख हलवले. आणि infobox सुद्धा edit केला, आता infobox सोबत cattle breed ऐवजी "गायीच्या प्रजाती" हा वर्ग येईल. —usernamekiran (talk) २३:२३, २९ डिसेंबर २०२१ (IST)Reply
होय, पाहिले. Infobox मध्ये वर्ग बदलण्याचे माझ्या लक्षात आले नव्हते. खूप छान.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:५४, ३० डिसेंबर २०२१ (IST)Reply
@Usernamekiran: नमस्कार, मी भारतीय गाय मधील मोठा मजकूर वेगळा करून त्याचे स्वतंत्र पान भारतीय गायीच्या विविध जाती बनवले आहे. त्यामुळे पुढील बदल देखील करावा लागेल
  1. [[भारतीय गाय#भारतीय गायीच्या विविध जाती|भारतीय गायीच्या विविध जाती]] →→→ [[भारतीय गायीच्या विविध जाती]].
  2. [[भारतीय गाय#भारतीय गायीच्या प्रजाती|भारतीय गायीच्या इतर प्रजाती]] →→→ [[भारतीय गायीच्या विविध जाती]]
कृपया हे दोन बदल बॉट द्वारे करावेत ही विनंती.- संतोष गोरे ( 💬 ) ११:२७, ७ जानेवारी २०२२ (IST)Reply
@Usernamekiran: सौम्य स्मरण- संतोष गोरे ( 💬 ) १४:५३, १९ जानेवारी २०२२ (IST)Reply
@संतोष गोरे आणि अभय नातू: नमस्कार. नेमके काय बदल करायचे आहेत ते मला कळालं नाही. —usernamekiran (talk) १२:१६, २२ जानेवारी २०२२ (IST)Reply
@Usernamekiran: हरकत नाही, हे समजावून सांगणे थोडे अवघड आहे. असो, मी बदल करून घेतो.- संतोष गोरे ( 💬 ) १३:३७, २२ जानेवारी २०२२ (IST)Reply
@संतोष गोरे: एक एडिट करून दाखवलं तर मला लक्षात येईल. —usernamekiran (talk) १३:४७, २२ जानेवारी २०२२ (IST)Reply
special:diff/2008570 असं एडिट करता येईल. पण कोणत्या लेखांमध्ये बदल करायचे? वर्ग:गायीच्या प्रजाती? —usernamekiran (talk) १३:५१, २२ जानेवारी २०२२ (IST)Reply
@संतोष गोरे: बदल बघितले. आज रात्री किंवा उद्या सगळे बदल करतो :-) —usernamekiran (talk) १६:१९, २२ जानेवारी २०२२ (IST)Reply
  झाले. —usernamekiran (talk) २२:५५, २२ जानेवारी २०२२ (IST)Reply

Community Wishlist Survey 2022 is coming. Help us! संपादन

The Community Wishlist Survey 2022 starts in less than two weeks (Monday 10 January 2022, 18:00 UTC). We, the team organizing the Survey, need your help.

Only you can make the difference

How many people will hear and read about the Survey in their language? How many will decide to participate? Will there be enough of you to vote for a change you would like to see? It all depends on you, volunteers.

Why are we asking?

  • We have improved the documentation. It's friendlier and easier to use. This will mean little if it's only in English.
  • Thousands of volunteers haven't participated in the Survey yet. We'd like to improve that, too. Three years ago, 1387 people participated. Last year, there were 1773 of them. We hope that in the upcoming edition, there will be even more. You are better than us in contacting Wikimedians outside of wikis. We have prepared some images to share. More to come.

What is the Community Wishlist Survey?

 

It's an annual survey that allows contributors to the Wikimedia projects to propose and vote for tools and platform improvements. Long years of experience in editing or technical skills are not required.

Thanks, and be safe and successful in 2022! SGrabarczuk (WMF) (talk) ०८:४५, २९ डिसेंबर २०२१ (IST)Reply

Save the Date: Coolest Tool Award 2021: this Friday, 17:00 UTC संपादन

<languages />

Hello all,

The ceremony of the 2021 Wikimedia Coolest Tool Award will take place virtually on Friday 14 January 2022, 17:00 UTC.

This award is highlighting software tools that have been nominated by contributors to the Wikimedia projects. The ceremony will be a nice moment to show appreciation to our tool developers and maybe discover new tools!

Read more about the livestream and the discussion channels.

Thanks for joining! andre (talk) -08:02, 6 January 2022 (UTC)

Last two days for submitting proposals संपादन

वर्गांचे स्थानांतरण संपादन

Khirid Harshad ह्यांनी मला वर्ग:जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने यास जोडण्यात आलेली पाने वर्ग:जुने चित्र वाक्यविन्यास वापरणारी पाने येथे जोडण्याची विनंती केली. "वर्ग:जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने" हि hidden category /छुपा वर्ग आहे. तो लेखामध्ये नसतो, Module:InfoboxImage मधून आपोआप येतो. जर वरील स्थानांतरण/जोडणी योग्य असेल तर मी module मध्ये बदल करू शकतो. पण हे बदल थेट/परस्पर करण्यापेक्षा मला इथे आधी चर्चा करणे योग्य वाटले. जर कोणाला काही आक्षेप असेल किंवा अजून काही सूचवायचे असेल तर येथे कळवण्याची विनंती करतो. —usernamekiran (talk) २०:५३, २६ जानेवारी २०२२ (IST)Reply

  झाले. @Khirid Harshad: Module:InfoboxImage मध्ये "वर्ग:जुने चित्र वाक्यविन्यास वापरणारी पाने" → "वर्ग:जूने चित्र वाक्यविन्यास वापरणारी पाने" असा बदल करण्यात आला, व काही लेखातील वर्ग प्रत्यक्षात बदलले. —usernamekiran (talk) २२:३३, ५ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply

Rollout of the new audio and video player संपादन

कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा

Hello,

Over the next months we will gradually change the audio and video player of Wikis from Kultura to Video.js and with that, the old player won’t be accessible anymore. The new player has been active as a beta feature since May 2017.

The new player has many advantages, including better design, consistent look with the rest of our interface, better compatibility with browsers, ability to work on mobile which means our multimedia will be properly accessible on iPhone, better accessibility and many more.

The old player has been unmaintained for eight years now and is home-brewn (unlike the new player which is a widely used open source project) and uses deprecated and abandoned frameworks such as jQuery UI. Removing the old player’s code also improves performance of the Wikis for anyone visiting any page (by significantly reducing complexity of the dependency graph of our ResourceLoader modules. See this blog post.). The old player has many open bugs that we will be able to close as resolved after this migration.

The new player will solve a lot of old and outstanding issues but also it will have its own bugs. All important ones have been fixed but there will be some small ones to tackle in the future and after the rollout.

What we are asking now is to turn on the beta feature for the new player and let us know about any issues.

You can track the work in T100106

Thank you, Amir २३:२९, १७ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply

KiranBOT II संपादन

@अभय नातू, Shantanuo, Khirid Harshad, संतोष गोरे, आणि Nitin.kunjir: नमस्कार. bot च्या जवळपास पूर्ण चाचण्या झाल्या आहेत, काही बाकी आहेत. पण मला {PAGENAME} बद्दल सल्ला हवा आहे. माझा प्रश्न असा आहे कि, {PAGENAME} चे रूपांतरण लेखाच्या नावामध्ये करावे का? कृपया User:KiranBOT II/PAGENAME बघावे, त्यावर अधिक माहिती आहे. तसेच User:KiranBOT II/typos, व User talk:KiranBOT II/typos वर एकदा नजर टाकावी अशी विनंती.

मी साचा:Botsसाचा:Nobots तयार केले आहेत. मी त्याबद्दल लवकरच माहिती टाकेल. —usernamekiran (talk) २३:०५, ३ मार्च २०२२ (IST)Reply

वरील कारणांमुळे जर KiranBOT II ला एखाद्या लेखात PAGENAME हा शब्द आढळला तर तो त्याचे लेखाच्या मूळ नावात रूपांतर करतो.
सहमत. अभय नातू (चर्चा) ०९:५८, ४ मार्च २०२२ (IST)Reply
{PAGENAME} चे रूपांतरण लेखाच्या नावामध्ये करावे का? - उत्तर: हो काही हरकत नाही. पण हे रूपांतरण लेख पानात व्हावे, साचा किंवा इतर ठिकाणी होऊ नये इतकंच अपेक्षित.- संतोष गोरे ( 💬 ) ११:४३, ४ मार्च २०२२ (IST)Reply
संतोष गोरेंच्या मताशी मी सहमत आहे. ~~~~ नितीन कुंजीर (चर्चा) ११:५६, ४ मार्च २०२२ (IST)Reply
सहमत. Khirid Harshad (चर्चा) १६:३९, ४ मार्च २०२२ (IST)Reply
  • @Shantanuo, Khirid Harshad, संतोष गोरे, आणि Nitin.kunjir: नमस्कार. bot च्या पूर्ण चाचण्या झाल्या आहेत. काही वेळापूर्वी user:KiranBOT II वर काही माहिती टाकली आहे. त्यावर एकदा नजर टाकावी अशी विनंती. तसेच मी संपूर्ण लेखांमधील ८ शब्दांची दुरुस्ती केली, त्याचे एकूण १२९० edits झाले. हे एडिट्स पूर्णपणे स्वयंचलीत होते. एडिट्स तपासून बघितले असता मला काही चुका आढळल्या नाही. मी उद्यापासून रोज एक नवीन शब्द वाढवण्याचा विचार करतोय. पण त्यापूर्वी चर्चा केलेली योग्य राहील. शब्दांची यादी: User:KiranBOT II/typos धन्यवाद. —usernamekiran (talk) ००:५७, १८ मार्च २०२२ (IST)Reply
    Shantanuo ह्यांनी सदस्य चर्चा:KiranBOT II/typos वर भरपूर बदल सुचवले आहेत. पण काही शब्दांबद्दल आम्हा दोघांना खात्री नाहीये. व्याकरणाच्या जाणकार व्यक्तीची आवश्यकता आहे. फक्त एवढच नक्की ठरलय की unicode वापरण्यात यावा. —usernamekiran (talk) ०९:०४, १८ मार्च २०२२ (IST)Reply
To be discussed विभागात माझी मते नोंदवली आहेत.
unicode वापरण्यात यावा -- १००% सहमत.
-- अभय नातू (चर्चा) २१:५८, १८ मार्च २०२२ (IST)Reply
Usernamekiran नमस्कार, तुमची संपादने योग्य आहेत. सहसा स्थानिक भाषिक विकिपीडियावर कुणी फारसे बारकावे पहात नाहीत. तुम्ही त्यात उत्तम प्रकारे लक्ष घालत आहात. तसेच मराठी शुद्धलेखनासाठी शिक्षण क्षेत्रातील पारंगत व्यक्ती तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकतो. यासाठी वेळ पडल्यास तुम्ही विकिपीडिया बाहेरील व्यक्ती कडून पण अचूक शब्द समजावून घेऊ शकता. पु. ले. शु.- संतोष गोरे ( 💬 ) १०:०९, १९ मार्च २०२२ (IST)Reply
@Shantanuo आणि Usernamekiran: नमस्कार, बॉट च्या संपदनां नंतर माझ्या निदर्शनास दोन चुका आढळून आल्या आहेत.
  1. 'विष्णु' चे 'विष्णू' केल्याने वर्ग:विष्णु हा वर्ग रिकामा झाला आणि एकूण सोळा पाने या वर्गातून बाहेर गेलीत.
  2. सुरुवात हा शब्द सुरूवात असा केल्या गेल्याने अनेक पानांवरील महितीचौकटीत बदल झाला, जसेकी राष्ट्रकूट राजघराणे या पानावर बॉट संपदनापूर्वी ७५३ हे सुरुवात वर्ष दिसत होते, कृपया हे पहा. परंतु संपादन झाल्यावर ७५३ गायब होऊन बॉट संपदाना नंतर त्याजागी {{{सुरुवात_वर्ष}}} असे दिसू लागले. मला वाटते असे माहितीचौकटीतील आणि वर्गातील झालेले बदल यांनी आपल्यासाठी एक नवीन काम वाढवून ठेवले आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १४:२५, २५ मार्च २०२२ (IST)Reply
@संतोष गोरे: नमस्कार. "सुरुवात" आणि "सुरूवात" यापैकी जे योग्य असेल ते आपण ठेवू. जर "सुरूवात" योग्य असेल, तर साच्यामध्ये तसे बदल करावे लागतील. केवळ एक बदल केला, तर साच्यासंदर्भात सगळं व्यवस्थित होईल. वर्ग:विष्णू तयार केल्याने सगळं व्यवस्थित झालं :-) सुरुवातीचे काही दिवस आपल्याला असे छोटे-मोठे संपादने करावे लागतील. नंतर सगळं आपोआप सुरळीत चालायला लागेल. विष्णु लेख admin ला हलवावा लागेल. —usernamekiran (talk) २२:०५, २५ मार्च २०२२ (IST)Reply
ठीक आहे, मग 'सुरुवात' किंवा 'सुरूवात' यापैकी जो शब्द योग्य आहे तो साचा मध्ये पण बदलावा. अभय नातू कृपया आपले मत काय आहे ते मांडावे. तसेच विष्णु ――> विष्णू असा योग्य त्या लेखनावात बदल करावा. विष्णुसहस्रनाम हे मूळ संस्कृत असल्याने आपण ते असेच ऱ्हस्व केले आहे. कृपया ही चर्चा पहावी. त्यामुळे या लेखनावात बदल करूनये असे मला वाटते.- संतोष गोरे ( 💬 ) ०६:१०, २६ मार्च २०२२ (IST)Reply
सुरुवात हे शुद्धलेखन बरोबर आहे. -- अभय नातू (चर्चा) ०६:४८, २६ मार्च २०२२ (IST)Reply

तांत्रिक माहिती संपादन

पूर्वी bot फक्त संदर्भात (<ref>संदर्भ</ref> व तत्सम साचे) बदल करत नसायचा. मी आता त्याच्या अटी व नियम थोड्या वाढवल्या आहेत. तो आता comment ( <!-- comment/टिप्पणी -->), wikilink ([[लेखाचे नाव]]), hyperlink (कोणत्याही प्रकारची website ची लिंक), व लेखामधील साचे ह्यामध्ये बदल करणार नाही. तसेच तो वर्ग, आणि चित्रांच्या नावामध्ये बदल करणार नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर, तो [[ ]] च्या मध्ये येणारा कोणताच मजकूर बदलणार नाही. ह्या सर्व अटींमुळे कोणतेच दुवे तुटणार नाही.

ह्या अटी काही दिवसांपुरत्याच राहणार आहेत (जोपर्यंत सर्व शुद्धलेखन संपत नाही तोपर्यंत) (संदर्भ, wikilink, व hyperlink मधील मथळा कधीच बदलण्यात येणार नाही). त्यानंतर प्रत्येक आठवड्यात एक अट काढत संपादने करता येतील, अशाने संपादने जास्त होणार नाहीत, जेणेकरून मला bot ची प्रत्येक संपादने पडताळून तुटलेले दुवे दुरुस्त करता येतील. —usernamekiran (talk) २३:१७, २८ मार्च २०२२ (IST)Reply

pinging @Shantanuo: —usernamekiran (talk) २१:१४, २९ मार्च २०२२ (IST)Reply

forgotten articles संपादन

@संतोष गोरे, Aditya tamhankar, Vikrantkorde, अभय नातू, Khirid Harshad, Omega45, आणि Shantanuo: नमस्कार. गेल्या काही दिवसात मला असे लक्षात आले कि मराठी विकिपीडियावर एक-दोन ओळींचे, आणि/किंवा वर्ग नसलेले भरपूर लेख आहेत. KiranBOT II नी आत्तापर्यंत जवळपास ६७,००० संपादने केलीत, पण ती फक्त ३२,५०० पानांवरच (लेख) झालीत. एकूण लेख जवळपास ८४,००० आहेत - म्हणजे जवळपास ५१,५०० लेखांवर bot नी संपादने नाही केलीत.

इंग्रजी विकिपीडियावर एक bot आहे जो भरपूर दिवसांमध्ये संपादन न झालेल्या लेखांची यादी तयार करतो. इंग्रजी विकिपीडियावर हा bot सध्या संपादन न झालेल्या ५०० लेखांची यादी Wikipedia:Database reports/Forgotten articles इथे प्रत्येक महिन्याला तयार करतो.

जर इथे अशी यादी तयार करण्यात येत असेल तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल असे मला वाटते. मी ह्यासंदर्भात विकिपीडिया/विकीमीडियाच्या इंजिनिअरला संपर्क केला, तर ते म्हटले हे सहज शक्य आहे. त्यांनी मला काही बाबींचे भाषांतर मागितले आहे. पुढील सारणीमध्ये "मराठी मजकूर" रकान्यामध्ये मला सुचल्याप्रमाणे मी भाषांतर केले आहे. भाषांतर, report bot ची कार्यप्रणालीबद्दल काही शंका असतील, किंवा भाषांतर/कार्यप्रणाली मध्ये काही बदल सुचवायचे असतील, तर इथे कळवावे हि विनंती. नेहमी सक्रिय असणाऱ्या संपादकांना साद घालतोय, जर कोणी राहून गेले असेल तर त्यांनापण साद घालण्याची विनंती करतो. —usernamekiran (talk) ००:२२, २ मे २०२२ (IST)Reply

तांत्रिक मजकूर इंग्रजी विकिपीडियावरील मजकूर टिप्पणी मराठी मजकूर
reports_base_url Wikipedia:Database reports/Forgotten articles पानाचा पत्ता विकिपीडिया:डेटाबेस अहवाल/विस्मरणातील लेख
summary Bot: Updating report बदलांचा आढावा अहवाल अद्ययावत केला.
forgotten-articles-desc List of 500 articles that have not been edited in the longest time, ignoring redirects and disambiguation pages. हे वाक्य यादी/सारणीच्या वर असते. अत्याधिक काळ संपादने न झालेली ५०० पाने (पुनर्निर्देशन, व निःसंदिग्धीकरण पाने सोडून) पुनर्निर्देशन, व निःसंदिग्धीकरण पाने सोडून प्रदीर्घ कालावधीत संपादित न झालेल्या ५०० लेखांची यादी.
forgotten-articles-title Title लेखनाव लेखाचे नाव
forgotten-articles-last-edited Last edited शेवटचे संपादन
forgotten-articles-editcount Number of edits संपादनांची संख्या
लक्ष नसलेली पाने या यादीपेक्षा हे वेगळे आहे का?
भाषांतरात बदल सुचविले आहेत. forgotten-articles-editcount हे प्रत्येक पानावरील एकूण संपादने दाखवेल का? तसे असल्यास ते स्पष्ट करावे, उदा - या पानावरील एकूण संपादने
अभय नातू (चर्चा) ०१:२२, २ मे २०२२ (IST)Reply
तुम्ही दिलेल्या लिंक वर गेलो असता "परवानगी त्रुटी. तुम्हाला पहारा न दिलेल्या पानांची यादी पहा क्रियेची परवानगी नाही, खालील कारणासाठी: आपण विनीत केलेली कृती खालील समूहासाठी मर्यादित आहे: प्रचालक." असा error येतो. यादीत तीन रकाने असतात. उदाहरणापूरती आकडेवारी मनानी टाकली:
येथे साधारण हीच माहिती आहे. ही माहिती या टास्कद्वारे इतर गटांनाही दिसत असेल तर असे करण्यास हरकत नाही. -- अभय नातू (चर्चा) ०९:५०, २ मे २०२२ (IST)Reply
लेख शेवटचे संपादन संपादनांची संख्या
हत्ती २०१०-०४-३० १२:०८:०७ १७
चिचिबु, सैतामा २०१०-०५-११ ११:२०:३४ १३
"संपादनांची संख्या" रकान्यामध्ये असलेला आकडा हा त्या लेखावर झालेल्या एकूण संपादनांची संख्या आहे. मला वाटते "लेखनाव" पेक्षा केवळ "लेख" सुटसुटीत व बरे राहील. @अभय नातू: —usernamekiran (talk) ०२:१७, २ मे २०२२ (IST)Reply
mala vatate "लक्ष नसलेली पाने" mhanje konachyach watchlist madhe nasleli paane asavit. —usernamekiran (talk) ०२:२७, २ मे २०२२ (IST)Reply
ठीक. -- अभय नातू (चर्चा) ०९:५०, २ मे २०२२ (IST)Reply
पहिला प्रश्न, हे टास्क नक्की काय करणार आहे? छोटी पाने किंवा अवर्गीकृत पाने शोधणार, का सगळ्यात कमी बदल असलेले लेख / बऱ्याच काळापासून संपादने नसलेली पाने शोधणार, का सगळ्यात कमी भेटी दिल्या गेलेली पाने शोधणार?
त्यानंतर यावर आपण नक्की काय उपाययोजना करणार आहोत? (मी इंग्रजी विकिपीडियावर फारसा फिरत नसल्याने तिथे हे टास्क कसे काम करते हे मला माहित नाही)- संतोष गोरे ( 💬 ) ०७:४६, २ मे २०२२ (IST)Reply
अशा पानांची यादी केल्यावर त्या पानांचं नक्की काय करता येईल? म्हणजे त्या पानांमध्ये भर घालायची का की यामुळे त्या पानांवर बॉटने शुद्धलेखन अथवा सुधारणा करण्यात येतील? Khirid Harshad (चर्चा) १०:१३, २ मे २०२२ (IST)Reply
  • हा बाॅट एकच काम करणार आहे. जे लेख सर्वात पूर्वी संपादीत झाले होते, अशा लेखांची यादी बनवेल. ह्या यादितील लेखांवर भर घालणे, वर्ग घालणे, अनावश्यक लेख/उल्लेखनीय नसलेले लेख वगळणे, असं बरच काही करता येईल. उदा. वालुका शिल्प, ह्या लेखावर गेल्या ८ वर्षांपासून एकही संपादन नाही, व लेख पूर्णपणे रिकामा आहे. नेहमीप्रमाणे, विकिपीडियावर कोणालाच कोणतेच काम बंधनकारक नाही. ज्याला जे काम करावं वाटते, ते काम करावं. :-) —usernamekiran (talk) २२:२८, २ मे २०२२ (IST)Reply
@Usernamekiran: विशेष पृष्ठे मध्ये जुने लेख आणि विकिपीडिया:डेटाबेस अहवाल/विस्मरणातील लेख दोन्ही सारखे आहेत. मग ही वेगळी यादी बनवण्यामागे नक्की हेतू काय? Khirid Harshad (चर्चा) २१:०८, १५ जुलै २०२२ (IST)Reply
@Khirid Harshad: प्रथमदर्शनी काही फरक दिसत नाहीये. बॉट दर शुक्रवारी यादी अद्ययावत करतो. ३-४ वेळा यादी अद्ययावत झाल्यावर फरक लक्षात येऊ शकेल. जर फरक नसेलच, तर यादीचा फायदा असा आहे कि आपल्याला त्याचा इतिहास बघता येतो, आणि "विशेष पानांचा" इतिहास बघता येत नसतो. —usernamekiran (talk) २१:२४, १५ जुलै २०२२ (IST)Reply

Editing news 2022 #1 संपादन

Read this in another languageSubscription list for this multilingual newsletter

 
New editors were more successful with this new tool.

The New topic tool helps editors create new ==Sections== on discussion pages. New editors are more successful with this new tool. You can read the report. Soon, the Editing team will offer this to all editors at the 20 Wikipedias that participated in the test. You will be able to turn it off at Special:Preferences#mw-prefsection-editing-discussion.

Whatamidoing (WMF) ००:२५, ३ मे २०२२ (IST)Reply

Coolest Tool Award 2022: Call for nominations संपादन

The fourth edition of the Coolest Tool Award welcomes your nominations! What is your favorite Wikimedia related software tool? Please submit your favorite tools by October 12, 2022! The awarded projects will be announced and showcased in a virtual ceremony in December.

MediaWiki message delivery ००:००, ४ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

Join the Coolest Tool Award 2022: Friday, Dec 16th, 17:00 UTC संपादन

The fourth edition of the Wikimedia Coolest Tool Award will happen online on Friday 16 December 2022 at 17:00 UTC!

This award is highlighting software tools that have been nominated by contributors to the Wikimedia projects. The ceremony will be a nice moment to show appreciation to our tool developers and maybe discover new tools!

Read more about the livestream and the discussion channels.

Thanks for joining! -Komla

MediaWiki message delivery ००:२३, ६ डिसेंबर २०२२ (IST)Reply

Editing news 2023 #1 संपादन

Read this in another languageSubscription list for this multilingual newsletter

This newsletter includes two key updates about the Editing team's work:

  1. The Editing team will finish adding new features to the Talk pages project and deploy it.
  2. They are beginning a new project, Edit check.

Talk pages project

 
Some of the upcoming changes

The Editing team is nearly finished with this first phase of the Talk pages project. Nearly all new features are available now in the Beta Feature for Discussion tools.

It will show information about how active a discussion is, such as the date of the most recent comment. There will soon be a new "विषय जोडा" button. You will be able to turn them off at Special:Preferences#mw-prefsection-editing-discussion. Please tell them what you think.

 
Daily edit completion rate by test group: DiscussionTools (test group) and MobileFrontend overlay (control group)

An A/B test for Discussion tools on the mobile site has finished. Editors were more successful with Discussion tools. The Editing team is enabling these features for all editors on the mobile site.

New Project: Edit Check

The Editing team is beginning a project to help new editors of Wikipedia. It will help people identify some problems before they click "बदल प्रकाशित करा". The first tool will encourage people to add references when they add new content. Please watch that page for more information. You can join a conference call on 3 March 2023 to learn more.

Whatamidoing (WMF) (चर्चा) ०४:५४, २३ फेब्रुवारी २०२३ (IST)Reply

Graph extension disabled संपादन

Yesterday the Wikimedia Foundation noted that in the interests of the security of our users, the Graph extension was disabled. This means that pages that were formerly displaying graphs will now display a small blank area. To help readers understand this situation, communities can now define a brief message that can be displayed to readers in place of each graph until this is resolved. That message can be defined on each wiki at MediaWiki:Graph-disabled. Wikimedia Foundation staff are looking at options available and expected timelines. For updates, follow the public Phabricator task for this issue: T334940

--MediaWiki message delivery (चर्चा) २३:०६, १९ एप्रिल २०२३ (IST)Reply

Automatic citations based on ISBN are broken संपादन

Apologies if this message does not reach you in your favorite language. You can help translate it centrally at Meta. Thanks for your help.

We have recently become unable to access the WorldCat API which provided the ability to generate citations using ISBN numbers. The Wikimedia Foundation's Editing team is investigating several options to restore the functionality, but will need to disable ISBN citation generation for now.

This affects citations made with the VisualEditor Automatic tab, and the use of the citoid API in gadgets and user scripts, such as the autofill button on refToolbar. Please note that all the other automatic ways of generating citations, including via URL or DOI, are still available.

You can keep updated on the situation via Phabricator, or by reading the next issues of m:Tech News. If you know of any users or groups who rely heavily on this feature (for instance, someone who has an upcoming editathon), I'd appreciate it if you shared this update with them.

Elitre (WMF), on behalf of the Editing team.

MediaWiki message delivery (चर्चा) ०१:१५, १२ मे २०२३ (IST)Reply

Temporary accounts for unregistered editors संपादन

Read this in your languageकृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा • Please tell other users about these changes

 
Next year, unregistered editors will start using temporary accounts.

In 2024, editors who have not registered an account will automatically begin using temporary accounts. These editors are sometimes called "IP editors" because the IP address is displayed in the page history.

The Trust and Safety Product team gave a presentation at Wikimania about this change. You can watch it on YouTube.

There is more information at m:IP Editing: Privacy Enhancement and Abuse Mitigation.

SGrabarczuk (WMF) (चर्चा) ०७:३५, ३० सप्टेंबर २०२३ (IST)Reply