विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/सुलभीकरण
मराठी विकिपीडियाच्या वाचक तसेच सर्व स्तरावरील संपादकांना येणार्या अडचणी आणि त्यावर तोडग्यांचा शोध घेणे (चर्चा) स्थानिक पातळीवर अथवा [बगझिलावरील विकिप्रणाली विकसकांना विनंती करणे.अमंलबजावणी करणे.
नवीन सदस्यांना येणार्या अडचणी अभ्यास आणि चर्चा
संपादन- मुख्पृष्ठावर सदस्य प्रवेश दिसतो पण नवीन सदस्य खाते उघडण्यास कुठे जावे ते स्पष्ट नमुद करत नाही.हिन्दी विकिपीडिया सदस्य प्रवेश करें / नया खाता बनाएँ तर इंग्रजी विकिपीडिया Log in / create account असा सुस्पष्ट निर्देश करतात.
- नवीन सदस्यत्व घेतल्या नंतर असा खालील प्रमाणे संदेश देत आहे. हा संदेश पान स्थानांतरण आणि संचिका चढवण्याची मान्यता आपोआप कितीदिवसानी मिळते याची काहीच माहिती देत नाही आहे. खास करून चित्र चढवणार्यां नवागत सदस्यांना त्रास होतोच आहे परंतु सहाय्य पुरवणार्या सदस्यांनाही हे त्वरीत सांगाणे लक्षात रहात नाही आहे.संबधीत सुचनेचा खालील सुचनेत अंतरभाव करणे अत्यंत निकडीचे आहे.
- त्या शिवाय मराठी विकिपीडियावर चित्र आणि स्थानांतर विषयक फारसा उत्पात नसताना अशा जाचक अटी खरेच गरजेच्या आहेत का ? गरजेच्या नसतील तर टाळणे शक्य आहे काय? कारण ३-४ दिवसात आपोआप सुविधा सुरू होत असली तरी यामुळे नवीन सदस्याच्या उत्साहावर बनिश्च्चितपणे पाणी पडते असा माझा अनुभव होतो आहे. काही पर्यायी सोपी किंवा काही तासांचेच रिस्ट्रिक्शन असावे या बद्दल इतर सदस्यांची अनुभव आणि मते काय आहेत.
सुस्वागतम् माहितगार! विकिपीडिया सदस्य म्हणून आपले स्वागत आहे. आपले विकिपीडिया खाते यशस्वीरित्या उघडण्यात आले आहे. विकिपीडियाच्या नवीन सदस्यांना उपयोगी पडतील अशा लेखांचे दुवे खाली उपलब्ध करण्यात आलेले आहेत. 1. [[विशेष:पसंती|तुमची माहिती आणि पसंती]] 2. [[सहाय्य:संपादन|नवीन लेख कसा लिहावा]] 3. [[सहाय्य:संपादन|लेखांचे संपादन कसे करावे]] विकिमीडियाच्या अन्य प्रकल्पांमध्ये आपला प्रवेश नोंदवित आहोत:
- याच वरील सुचनेत 2. नवीन लेख कसा लिहावा 3. लेखांचे संपादन कसे करावे या दोन्हीची लिंक एकाच ठिकाणी पोहोचते आहे वस्तुतः नवीन लेख कसा लिहावा ह्या बद्दल अधीक माहितीपूर्ण आणि सुलभ लेखाची आवश्यकता आहे. त्या एवजी नवीन लेख आणि धूळपाटीचे प्रिलोडेड इनपूट बॉक्सेस वापरणे कसे असेल (कारन मदतकेंद्र आणि विकिपीडिया धूळपाटी इत्यादी करिता उपलब्ध क्लेल्या बटनांना चांगला रिस्पॉन्स येतो आहे असे दिसते.
- माहितगार १२:३७, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)
- सदस्य प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास सदस्य प्रवेश ची साखळी डावीकडे नीघून जाते, काय करा वे?
117.195.65.61 ०५:०३, ३ डिसेंबर २००९ (UTC)
- हो. जर तुम्ही तुमचे सदस्य नाव integrate केले असले तर नक्कीच चालेल. नाही तर आधी integrate करावे.
- हा जावास्क्रिप्टचा problem आहे. नवीन न्याहाळकांवर असे होत नाही. तरीही पटकन क्लिक केले असता प्रवेश करता येतो
- अभय नातू ०५:०६, ३ डिसेंबर २००९ (UTC)
- चला कुणीतरी हा प्रश्न उपस्थित केला.मला माझ्याही संगणकावर हा प्रश्न बर्याचदा येत असे (खरे म्हणजे तोअ अजूनही आहे.) तो मी सहसा विशेष:सदस्यप्रवेश पान जमेल तेथे होमपेज म्हणून लावले किंवा जिथे जमले नाही तीथे फेवराइटमधे ऎड केले. मी अभयल कळवल्या प्रमाणे फक्त सदस्यप्रवेश या एवजी अधीक शब्द ऎड केलेतर सर्वांकरिता सॊल्व होण्या सारखा आहे. आपण हे करू तो पर्यंत फेवराईट किंवा होमपेज बनवण्याचा विचार करावा.माहितगार ०६:२८, ३ डिसेंबर २००९ (UTC)
विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख
संपादन- हवे असलेले लेख आणि माहिती हवी असल्याचे कळवण्या बद्दल खूप सगळे सदस्य उत्सूक असल्याचे दिसून येत आहे. जे सदस्य चावडी किंवा मदतकेंद्रावर पोहोचत आहेत ते हवे असलेले लेख आणि माहिती येथे बरोबर ठिकाणी नोंदकरताना दिसत आहेत तरीपण काही परसेंटेज नवीन लोक अजुनही सरळ नवे पान बनवून त्यावर विंनंती करताना दिसतात. त्यातील अयोग्य पाने वगळण्याचे प्रचालकांचे काम वाढते आणि आपण तयार केलेले पान वगळले गेल्याने नवीन सदस्य पण गोंधळतात.त्या पेक्षा हवे असलेले लेख आणि माहिती पानाचा दुवा डावीकडील सुचालन खिडकीत द्यावा.
यूजॅबिलिटी पुढाकार आणि बीटा व्हर्शन
संपादनPlease give your openions too.
What did you like about the Beta?
संपादन- What I liked is skin color and the way sidebar looks decent.Mahitgar १४:४३, २५ सप्टेंबर २००९ (UTC)
What did you dislike about the Beta?
संपादनWhy are you leaving the Beta? (Please select all that apply.)
संपादनIt was too hard to use. It did not function properly. It did not perform predictably. I did not like the way it looked. I did not like the new tabs and layout. I did not like the new toolbar. Other reason
Please explain or elaborate on your answer above:
संपादनHave you experienced any technical failures while using the Beta?
संपादनHave you used the new expandable toolbar to edit a page?
संपादनWhat could we have done differently to keep you using the Beta?
संपादनPlease let us know about any other comments, concerns or thoughts you have for us - all feedback is useful:
संपादनWhich browser do you use?
संपादनFirefox3Mahitgar १४:४५, २५ सप्टेंबर २००९ (UTC)
Which operating system do you use?
संपादनWindows xp Mahitgar १४:४६, २५ सप्टेंबर २००९ (UTC)
What is the resolution of your screen?
संपादन800X600 Mahitgar १४:४५, २५ सप्टेंबर २००९ (UTC)
१) What I was not comfortable with is at Marathi Wiki projects through common MediaWiki monobook.js we have enabled Marathi phonetic transliteration typing for all users,with the beta version I could not use the same and I was quite handicap without the same so literally I created a new account for working in regular classic version.
2 I work many times from shared old PCs where monitors are very small with lesser resolution like 800X 600 and I could not see edit button and this problem is reported specialy by new users.
3 To access tool tip at times it takes more time compared to conventional since what is there in advance and what is there in is defficult to remenber ,probably advance and help names are not intutative to tell what is there in side.
4 special charector should go to most right or most left if I do not get some thing Un necessarily I am comming out of advance and going to help and special charectors is unncessarily poking its nose in between to tease me was my feel. is it possible we can move through tabs and shrotcut keys in tool tip
5 can tool tip be made more sysop friendly where in at local level we can chose always required template groups and templates in those groups from dropdown menus
6 simmillerly user configurable tips to add in afer edit
7 well I will be returning back with with more suggessions and problems faced by new user soon