![]() |
![]() | ही व्यक्ती मराठी विकिपीडियावर द्रुतमाघारकार (रोलबॅकर) आहे. (तपासा) |
![]() |
The Cricket Star |
सदस्य आदित्य ताम्हनकरने तयार केलेल्या याद्या संपादन करा
- २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी
- इ.स. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी
- भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या कसोटी सामन्यांची यादी
- भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी
- भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धांची यादी
शह, कातशह यांचा खेळ दिल्लीत सुरू
व्यर्थ चिंता है जीवन की व्यर्थ है मृत्यू का भय आत्मा को ना मार पाते शस्त्र, अग्नी या समय
पंचभूतों से बनी ये देह केवल वस्त्र है आत्मा का जो वास्तविक है घर कही अन्यत्र है है परिवर्तन ही सत्य, झूठ सबका साथ है कुछ ना खोना, कुछ ना पाना रिक्त रहते हाथ है
ईश्वर स्वयं है सृष्टी सारी कहा उसको खोजना जो भी होता शुभ ही होता सब उसीकी योजना
कामना ये फल की छुटे वो ही सच्चा कर्म है ईश्वरचरण मे हो समर्पण वो ही केवल धर्म है
व्यर्थ चिंता है जीवन की व्यर्थ है मृत्यू का भय आत्मा को ना मार पाते शस्त्र, अग्नी या समय
Total - भारताच्या संसदेत प्रलंबित असलेले विधेयक
उद्दीष्ट : दिल्ली भाडे अधिनियम, १९९५ मध्ये सुधारणा करणे
उद्दीष्ट : राज्यघटनेच्या भाग ९(अ) मधील नगरपालिकांच्या क्षेत्रात अनुसुचित क्षेत्रांचा समावेश करणेबाबत
उद्दीष्ट : बियाणांच्या खरेदी-विक्री, आयात-निर्यात तसेच बियाणांच्या दर्जासंदर्भात नियम करणेबाबत
उद्दीष्ट : भारतीय वैद्यकशास्त्रातील फार्मसीच्या व्यवसायाचे आणि सरावाचे नियमन करण्यासाठी आणि होमिओपॅथी आणि त्यासाठी फार्मसी कौन्सिलची स्थापना करणे आणि त्यासाठी त्याच्याशी संबंधित बाबी.
उद्दीष्ट : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम, १९९७ मध्ये सुधारणा करणेबाबत
१) पांडवांसह कुंतीचे हस्तिनापूरीत आगमन २) पांडव - कौरव बालभेट. ३) शकुनीचे डावपेच. दुर्योधनाचे मन कलुषित ४) भीमावर विषप्रयोग. नागराज वासुकीकडून जीवदान. १०० हत्तींचे बळ घेऊन भीम परतला. ५) कुलगुरू कृपाचार्यांकडून कौरव, पांडवांचे प्राथमिक शिक्षण सुरु. ६) द्रोणाचार्यांचे हस्तिनापूरीत आगमन ७) द्रोणाचार्यांच्या आश्रमात कौरव, पांडव, कर्ण, अश्वत्थामा यांचे सैनिकी शिक्षण सुरु. ८) एकलव्याचा परिचय. गुरुदक्षिणास्वरुप अंगठा मागितला. ९) कृष्ण आणि बलरामांचे ऋषी सांदीपानी यांच्या गुरुकुलात शिक्षण सुरु. १०) *शिशुपाल* जन्म. १०० अपराध क्षमा करण्याचे कृष्णाकडून वचन. ११) द्रोणाचाऱ्यांकडून कर्णाला ब्रह्मस्त्राचे ज्ञान देण्यास नकार.
पत्ता : द्वारका बंगला, प्लॉट नं. १०, गितामंदिर शाळेशेजारी, गोलांडे राम मंदिराजवळ, मोरया कॉलनी, सुदर्शन नगर, चिंचवड - ४११०३३ |