विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ८

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा
१६,००० पाने व ५०,००० संपादने

नमस्कार,

आज (जानेवारी २२, इ.स. २००७) रोजी मराठी विकिपीडियाने १६,००० पानांचा (लेखांचा नव्हे) टप्पा ओलांडला. त्याचबरोबर ५०,०००वे संपादनही आजच केले गेले.

विकिमिडियातर्फे (विकिपीडिया चालवणारी संस्था) सगळ्या विकिपीडीया व इतर सहप्रकल्पांच्या प्रगतीची जंत्री येथे ठेवली जाते. यात सगळ्या विकिपीडियांना त्यांच्यावरील लेखांच्या संख्येनुसार क्रमांक दिला जातो. ७,३३४ पाने असलेला मराठी विकिपीडिया प्रकल्प सध्या ६४व्या क्रमांकावर आहे. याच बरोबर हल्ली येथे प्रत्येक विकिपीडियाची 'खोली'ही मोजली जाते. हा आकडा त्या त्या विकिपीडियावरील माहितीच्या गुणवत्तेचे माप दाखवतो. इंग्लिश विकिपीडीयाची खोली २३७ आहे तर मराठीची आहे ८.

अभय नातू 02:56, 24 जानेवारी 2007 (UTC)

छान माहिती आहे तेथे. खोली मोजण्यसाठी (संपादने/लेख x लेख नसलेली पाने/लेख ) हे सुत्र वापरले आहे. तसेच भारतीय भाषांमध्ये मल्ल्याळम, तमीळ, बंगाली, कन्नड यांची खोली मराठीपेक्षा जास्त आहे. ----- कोल्हापुरी 04:18, 24 जानेवारी 2007 (UTC)

आपली संपादन-संख्या(edit count) किती आहे?

येथे पहा

मराठी विकिपीडियातील सदस्यवृद्धी

Dear All Marathi Wikipedians,

Like you I am also waiting eagerly, welcoming of 1000th member on Marathi Wikipedia very soon.

I would like to take this opportunity to share some statistics and discuss in this forum for benefit of growth of Marathi Wikipedia.

You might have noticed previous poll conducted to estimate membership level achivable by  year 2007  end ; majority belives Marathi Wikipedia  can touch 2000 member mark  by Dec. 2007. But my personal estimate is a little more ambitious to a figure of   2500 ; Why I call it ambitious is because  month to month membership level is increasing at an average 10%  over previous month. So if this Feb 2007 we achive 1000 members then march likely to be 1100,april 1210 and so on Dec 2007 -2500 but by feb 2008 we should touch 3137 ; July 2008 5052 and 10000 by march 2009 there on just imagin present membership 1000 level will get added  every month and may be 25000 members mark by december 2009.

At the last month end when we had 836  membership level  209 members i.e. 25% tried to make atleast one edit out of these 209 , 52% i.e. 110 members returned to try 2 more edits,that comes to 13% of total membership . 9% of total members i.e.78  members made minimum 10 edits .

What I am trying to say is 25 % people who are giving atleast a one try and only 9%  doing 10 edits this 16% gap is too high.Is there any way to narrow it down and we encourage  improved participation  by the members .

I used following links for this  analysis , please  let your suggestions come in from all sides thanks .

विजय ०६:५४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

सांख्यिकी बद्दल धन्यवाद. ऑर्कट सारख्या सामाजिक नेटवर्किंग संकेतस्थळांचा चांगला उपयोग होतो. आपण मराठी वृतपत्रे/प्रसारमाध्यमांचा वापर केला पाहिजे. मी प्रबंधकांना विनंती करु इच्छितो की त्यांनी या कामात पुढाकार घ्यावा.Marathi या कीवर्ड वर गुगल मराठी विकिपीडियाला पहिल्या पानावर स्थान देते,त्यामुळेही आपली सदस्यसंख्या वाढत आहे. मराठी विकिची उत्तरोत्तर प्रगती होवो ही मनापासूनची इच्छा . →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ११:०४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

अभिनंदन! १००० सदस्यांचा टप्पा!

सर्व विकिकरांचे अभिनंदन! मराठी विकिपीडियाने आज १००० सदस्यांचा टप्पा ओलांडला! सदस्य:Krishnalondhe हे १००० वे सदस्य आहेत.

--संकल्प द्रविड ०८:५९, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)

हार्दीक अभिनंदन

नवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्या नंतर मला खूप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि समस्त विकिकरांचे हार्दीक अभिनंदन!!! Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)

खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आशा आहे नवे सदस्य आपले योगदान सुरु करतील.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १३:१४, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
Its a remarkable benchmark. Congratulations!!--Mitul0520 १६:०४, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)

मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी

नमस्कार. मराठी विकिपीडियाचे सदस्य वाढत आहेत व प्रगती देखिल होत आहे.आज मी जेव्हा सर्वभाषीक विकिपीडियांची सूची पाहिली तेव्हा हिंदी विकिपीशिया आपल्याला जवळजवळ गाठ्त चालली आहे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. आपल्यातील अनेकजण काही लेखांवर काम करुन ते विस्तृत करतात. हे चागले आहे पण विकिवरील लेखांची संख्या देखिल वाढली पाहिजे.त्यामुळे मध्यम मार्ग म्हणजे एका लेखांवर जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा सर्व लेख एका समाधानकारक length पर्यंतच वाढवावा. त्यामुळे लेखांची संख्या वाढेल व विकिफीडियाची depth वाढेत्ल (सध्या=९). उदा- ब्रिटानिकावरील बेळगांवविषयक लेख केवळ १५-१६ ओळींचा आहे. सांगायचा मुद्दा हा की काही लेख पानभर व बाकी सर्व कोरे असे न करता सर्व लेख विषयानुसार ५-१० ओळीत लिहावेत (मासिक सदर वगळून). माहिती गोळा करुन नेमक्या उपयुक्त १० ओळी घेऊन लेख बनवण्यात संपादकांची खरी परीक्षा असेल. आशा आहे तुम्हाला माझा मुद्दा कळला व नंतर पटला असेल! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १८:२५, २ मार्च २००७ (UTC)

महाराष्ट्र एक्सप्रेस,
अगदी नेमके बोललांत! अनेक विकिपीडिया, हिंदी, बंगाली, तेलुगू, यांची लेखसंख्या मराठीपेक्षा जास्त असली तरी त्यातील बरेचसे लेख कोरेच आहेत. यांची गणती या पानावरील Stub ratio या रकान्यात आढळेल. थोडक्यात, मराठी विकिवरील ४५% लेख नुसतेच (कोरे) आहेत, तर तेलुगूत ७४%, बंगालीत ३८% आणी हिंदीत ५९%. म्हणजेच मराठी विकिपीडियाची उपयुक्तता तेलुगू व हिंदीपेक्षा कितीतरी अधिक आहे!!! याचे अजून एक मानक म्हणजे येथील Depth हा रकाना. ज्या विकिपीडियाची Depth जास्त तो जास्त समृद्ध आहे असे मान्य केले गेलेले आहे. या मानका प्रमाणे तेलुगू १ (पार टुकार गुणवत्ता), बंगाली १४ (मध्यम) तर हिंदी ५ (ठीक) असे आहेत. मराठीची गुणवत्ता ९ आहे. मराठीपेक्षा जास्त पाने असलेल्या ६४ पैकी ११ विकिपीडियांची गुणवत्ता मराठीपेक्षा कमी आहे.
तर सांगायचे असे की मराठी विकिपीडियावरील लेख कमी असले तरी त्यांची सरासरी गुणवत्ता भारतीय भाषांमध्ये दुसर्‍या क्रमांकाची (बंगाली नंतर) आहे.
असे असले तरी लेखांची संख्या वाढवायला हवीच!! गुणवत्ताही टिकवायला हवी. त्यासाठी आपण सुचवलेला मुद्दा अगदी उत्तम आहे. हे करण्यासाठी मी रोज एक पान या यादीतूऩ निवडतो व मजकूर शोधून त्यात घालतो.
अभय नातू १८:४४, २ मार्च २००७ (UTC)

८,००० लेख

आज मराठी विकिपीडियाने ८,००० लेखांचा टप्पा पार पाडला आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे हिंदी विकिपीडिया झपाट्याने पुढे चालला आहे. आत्ता मराठी व हिंदी विकि ८,००५ लेखांसह सम-समान आहेत. मराठी विकिपीडियाच्या पुढच्या प्रगतीसाठी आपले कार्य व सहकार्य बहुमोल आहे. आपण ते द्यालच ही अपेक्षा.

अभय नातू ०५:४२, ३ मार्च २००७ (UTC)

मराठी विकिपीडीया इतर भाषिक विकिपीडियांच्या पुढे रहावाही सदीच्छा.मला कल्पना आहेकी मराठी भाषेला जेव्हढ प्रश्न इंग्लिशच्या आक्रमणाचा आहे तेव्हढाच हिंदी भाषेच्या आक्रमणाचा सुद्धा आहे.तरीपण येथे सर्वांनी काही गोष्ट लक्षात घ्याव्यात असे मला वाटते एक हिंदी भाषेच भाषिक आक्रमण आणि हिंदीभाषकांची महाराष्ट्रातील मराठी बहुल प्रांतात वाढणारी लोकसंख्या हे सर्वस्वी भिन्न प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तंत्रज्ञानाने सोडवता येतो. दुसरा प्रश्नाला सांस्कृतिक आणि राजकिय बाजुसुद्धा असु शकते.दुसर्‍या प्रश्नाबद्दल ज्यांच्या मनात POV असेलतर तो पहिल्या प्रश्नात झाकोळू नये असे वाटते.
काही झालेतरी विकिपीडियावरील भाषांतरे हिंदीतून मराठीत घडवणे सोपे ठरू शकते कारण, कमीत कमी शब्द व विभक्ती प्रत्यय बदलून हिंदीते मराठी भाषांतरणे साधता येतात. जीथे आपल्या भाषेचा फायदा आहे तीथे फायदा पहावा असे माझे व्यावहारीक मत आहे.
दुसर्‍या प्रश्नाचा ऊहापोह विकिपीडियाच्या संदर्भात नंतर कधी तरी करेन.
Any way ८००० लेखांचा टप्पा ओलांडल्या बद्दल अभिनंदन. पण एकुण depth वाढवण्याच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील या बद्दल अधीक विचार विमर्श करावयास हवा.आपण खरी स्पर्धा बंगाली विकिपीडियाशी ठेवायला हवी.

Mahitgar १५:३१, ३ मार्च २००७ (UTC)

हिंदी भाषेच भाषिक आक्रमण आणि हिंदीभाषकांची महाराष्ट्रातील मराठी बहुल प्रांतात वाढणारी लोकसंख्या हे सर्वस्वी भिन्न प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तंत्रज्ञानाने सोडवता येतो. दुसरा प्रश्नाला सांस्कृतिक आणि राजकिय बाजुसुद्धा असु शकते.दुसर्‍या प्रश्नाबद्दल ज्यांच्या मनात POV असेलतर तो पहिल्या प्रश्नात झाकोळू नये असे वाटते.

बेळगांव प्रमाणेच हा मुद्दा येथे prove करणे योग्य नाही याची कल्पना आहे पण तरीही थोडे विषयांतर करुन सांगावेसे वाटते मराठीचा अर्वाचीन शत्रू ही हिंदी भाषाच आहे. समजा हिंदी लोक महाराष्ट्रात नसते तरीही हिंदी राष्ट्रभाषा म्हणून इतर राज्यांप्रमाणेच आपल्याही माथी मारली गेली असतीच. दक्षिणेतल्या राज्यांनी हिंदीला कधीच आपले मानले नाही व इंग्रजीची कास धरली. म्हणून त्यांची भाषा-संस्कृती-अस्मिता अजुनही टिकून आहे. मराठीच्या आजच्या स्थितीला मराठी लोकांचे राष्ट्रभाषाप्रेम व अती-सहिष्णू वृत्ती कारणीभूत आहे.आपल्या पीढीच्या लोकांना हिंदी ही पुतनामावशी असल्याचे समजत आहे ,आधीच्या पीढीने केलेली चूक आपण करु नये असे मनापासून वाटते.महाराष्ट्रात हिंदीची चिंधी केल्याशिवाय मायमराठी जगणार नाही.


काही झालेतरी विकिपीडियावरील भाषांतरे हिंदीतून मराठीत घडवणे सोपे ठरू शकते कारण, कमीत कमी शब्द व विभक्ती प्रत्यय बदलून हिंदीते मराठी भाषांतरणे साधता येतात. जीथे आपल्या भाषेचा फायदा आहे तीथे फायदा पहावा असे माझे व्यावहारीक मत आहे.

मला तसे वाटत नाही याचे कारण म्हणजे मराठी विकिपीडिया हिंदीपेक्षा समृध्द आहे.

I appreciate an attempt to motivate Marathi wikipedians by telling them to compete with Hindi. But I think what's more important is not to duplicate the work on both languages by simply translating the pages from one to another.
For e.g. "भारत के राष्ट्रीय राजमार्ग" is one of the fastest growing section there on Hindi Wikipedia. Should we translate it in Marathi? My suggestion is ,considering the limited number of volunteers, we can, instead concentrate on "Forts in Maharashtra" or "Marathi Cinema" , a section that is not comprehensive even on English wikipedia. Big Companies enter into "no compete agreements" with one other. I feel such an understanding with Hindi wikipedia is in everyone's interest. Marathi or hindi people can easily read the hindi - marathi contents since the script and some words are the same for the both.
I am trying to address the slow progress in both the languages and will not like to comment on " राष्ट्रभाषाप्रेम व अती-सहिष्णू वृत्ती "
-Shantanuo ०९:३०, ४ मार्च २००७ (UTC)
I can understand ur views. I have a strong POV about it and hence personally I dont think we should rely on Hindi,or even English wikipedia for that.I would personally not want to work in Hindi language. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०९:५०, ४ मार्च २००७ (UTC)

भारतीय भाषांची प्रगती (मार्च ३१ची सांख्यिकी)

भाषा लेख संख्या २००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख सरासरी संपादने सरासरी लांबी ०.५KB पेक्षा मोठे लेख २KB पेक्षा मोठे लेख आकार शब्द चित्रे
मराठी 08.4K 02.7K 6.0 1699 20% 5% 14M 0.644M 555
तामिळ 08.9K 08.5K 8.2 3850 72% 13% 33M 1.300M 3.6K
बंगाली 15.0K 07.7K 5.8 2012 36% 4% 30M 1.500M 3.3K
तेलुगू 27.0K 05.9K 2.5 914 10% 2% 24M 0.833M 2.1K
हिन्दी 10.0K 03.2k 4.9 1635 13% 4% 17M 0.833M 895

तुलनात्मक निष्कर्ष

'लेख संख्या', '२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख', 'आकार', 'शब्द', 'चित्रे' या पैलूंच्या आकडेवारीत मराठी विकिपीडिया तमिळ, बंगाली, तेलुगू, हिंदी विकिपीडियांपेक्षा मागे आहे. लेखांच्या 'सरासरी लांबी' ची आकडेवारी लक्षात घेता आपण फक्त तेलुगू विकिपीडियापेक्षा सरस आहोत, इतरांपेक्षा नाही. (२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख/लेख संख्या) हे गुणोत्तर मराठी(३२.१४%), तमिळ(९५.५%), बंगाली(५१.३३%), तेलुगू(२१.८५%), हिंदी(३२%) या भाषांकरिता काढल्यास मराठी विकिपीडिया केवळ तेलुगूपेक्षा सरस दिसतो.

आकडेवारीच्या या वेगवेगळ्या संख्यांवरून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे असे दिसते. सध्या मराठी विकिपीडियावर लेखांना भरीवपणा देण्याचे काम काहीसे धिम्या गतीने चालल्याचे जाणवते. ते काम वाढवता आले तर बरे होईल.

--संकल्प द्रविड १८:०९, ३ मे २००७ (UTC)

१०,०००च्या खालील विकिपीडियात सगळ्या पुढे

मे ९, इ.स. २००७ रोजी मराठी विकिपीडियात ९,७४१ लेख आहेत. १०,०००पेक्षा कमी लेख असलेल्या विकिपीडियात हा आकडा सर्वाधिक आहे. आता पुढचा पल्ला आहे १०,००० लेखांचा.

अभय नातू ११:१३, ९ मे २००७ (UTC)

अभिनंदन! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १४:३६, ९ मे २००७ (UTC)

निवेदन

कोई भी en:Jakhangaon को देख सकते हैं? वह लेक मराठी में हो सकता है. धन्यवाद - Taxman १६:२२, १० मे २००७ (UTC)

जो कोई अनुवाद कर चुके हैं उनको धन्यवाद करता हूँ. - Taxman १७:५८, १० मे २००७ (UTC)

नमस्कार। एक और जंच करना: en:Haripath । क्या वह मराठी में है? - Taxman ०५:४९, ९ जून २००७ (UTC)

हाँ, en:Haripath यह लेख मराठी (रोमन लिपीमें लिखा हुआ) है.

अभय नातू ०५:५३, ९ जून २००७ (UTC)

दहाहजार लेख आणि एक लाख संपादने

मराठी विकिपीडिया दहाहजार लेख आणि एक लाख संपादने ही दोन माईल स्टोन्स लौकरच गाठेल. या निमीत्ताने वृत्तपत्रिय लेख वगैरे लिहून माध्यम प्रसिद्धीस सर्वांनी थोडा हातभार लावावा. Mahitgar १५:३०, २१ मे २००७ (UTC) ता.क.:मीत्रांनो मी सध्या माझा जो काही अल्प वेळ आहे तो मराठी विक्शनरीकरिता राखून ठेवला आहे. त्यामूळे मराठी विकिपीडियावरील अनुपस्थिती बद्दल दिलगीर आहे.

नजरेच्या टप्प्यात

आज, मे २२ रोजी, मराठी विकिपीडियावर ९,९०७ लेख आहेत. १०,००० लेखांचा पल्ला आता अगदी नजरेच्या टप्प्यात आहे. १ जूनच्या आत १०,०००वा लेख लिहीण्यासाठी आपली मदत हवी आहे.

अभय नातू ०१:०५, २३ मे २००७ (UTC)

१०,०००!!!!

आज मे २६, इ.स. २००७ रोजी मराठी विकिपीडियाने १०,००० लेखांचा टप्पा गाठला.

कॉलोराडो स्प्रिंग्ज हा १०,०००वा लेख आहे.

अभय नातू २३:२१, २६ मे २००७ (UTC)

अभिनंदन! यापेक्षा अधिक काय बोलावे? खरंच आनंद वाटला. विकिलेखकांचेही अभिनंदन! priyambhashini ०१:४३, २७ मे २००७ (UTC)

Congrats! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०८:०३, २७ मे २००७ (UTC)

Congrats to all !!! Next target is 100,000. Let Marathi be one of the great knowledge language.

१,००,००० बदल

जून ९, इ.स. २००७च्या सकाळी ग्रीनीच प्रमाणवेळेनुसार ५.३६ वाजता फेब्रुवारी २६ या लेखात केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १,००,०००वा बदल होता.

अभय नातू ०६:४०, ९ जून २००७ (UTC)

Wikimedia Election Notice

If you are able, please translate this notice to as many possible languages and post it anywhere applicable.

The Wikimedia Election Committee is accepting candidates for the 2007 Wikimedia Foundation Board of Trustees election. Please see [१] for more information.

There is still time for a new candidate to be considered for election, and you may now endorse the candidate of your choice (up to 3 candidates) on the endorsements page, [२]. Please read the instructions carefully prior to endorsing. If you can translate the instructions, please do.

If you have any questions, please contact any member of the election committee, who are listed here [३].

Posted on behalf of the Election Committee,
Philippe

30,000 mark

Wikimedia news has taken note of Marathi Wikipedia attaing 30,000 total pages that includes all type of discussion and support pages.Also recently we had crossed 1500 membership mark that is 500 users in last seven months since 23rd Feb 2007 how so ever it less by 300 nos compared to my statistical projection of 10% increase every month over previous month.If we see lacks of boys paasing out 12th every year membership figure is too low.

New users please do suggest some new Ideas for increasing membership base.

Compliments to all the contributors.

Thanks and regards


Mahitgar १६:४१, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)

this is really good news. do we have a page where this statistics are shown(which are regularly updated) lets set some target prepare a pending list and workout things within us

सुभाष राऊत 6:41 PM Wednesday (GMT) - Time in GMT

येथे संक्षिप्त माहिती आहे. येथे सर्व भाषांतील तुलनात्मक सांख्यिकी आहे.
अभय नातू २०:३३, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)

we are just about 17 articles less than Sundanese
lets move forward congrats everyone सुभाष राऊत १७:२९, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)

It is also important to maintain the 'quality' of our contributions. One common measure of quality has been defined by meta as depth. It is defined as (# of edits/# of articles) * (# of total pages/# of articles)
Another metric is # of words/bytes per article.
Our current depth is 15, which is quite respectable. We have a low # of words/article, reflecting the many short articles we create.
Nonetheless, it is commendable that only a handful of volunteers working on Marathi wikipedia have been able to hang with the best and enrich the quality and quantity of information here.
Cheers and as Subhash said, let's press on!!
MarathiBot १७:४२, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)
p.s. - I am moving this topic to विकिपीडिया:चावडी/प्रगती, as that is a more appropriate place for progress related discussions.

Check progress of Marathi Wikipedia over the last one year here

Abhay Natu १९:२९, १८ ऑक्टोबर २००७ (UTC)

New numbers posted

Progress of Marathi wikipedia, in numbers.

Abhay Natu १८:५३, २६ ऑक्टोबर २००७ (UTC)

A discussion from Noticeboard for India-related topics about Wikimedia India chapter

I'm looking to revitalise the long proposed move to set up a local wikimedia chapter in India http://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_India_chapter. Please let me know how many are interested. Regards, =Nichalp «Talk»= 08:03, 17 September 2007 (UTC)

I am interested. Infact I discussed the same with Jimbo Wales when he came down to Chennai in Feb-2007 and he said such chapters are there for few countries including Germany but didn't say when Indian can have one. Vjdchauhan 17:44, 23 September 2007 (UTC).
We have to have it set up, and Wikimedia has to approve it. To set it up, we would need a few more members. Including you and me, there are only five of us who have shown interest. I'm hoping to round up more support. Regards, =Nichalp «Talk»= 17:12, 24 September 2007 (UTC)
OK, count me in, even if as a sporadic member — Lost(talk) 03:07, 30 September 2007 (UTC)
I am keen to support in any way I can. It would be great to get this going.. Regards 202.88.171.197 13:52, 28 October 2007 (UTC)
Are Indian Wikipedians who don't live in India eligible? -- Arvind 22:44, 30 September 2007 (UTC)
I'm not sure. I could find out. =Nichalp «Talk»= 12:07, 1 October 2007 (UTC)
To clarify my question, membership requirements are entirely up to the chapter - for example, the Norwegian chapter (Wikimedia Norge) is open to all who share its goals, regardless of where they live (and a number of members of its board don't actually live in Norway). I was asking what those of you planning to set this up have in mind, because I'm definitely interested, but I don't live in India. -- Arvind 13:31, 1 October 2007 (UTC)
I don't think membership should be restricted in anyways. But to legally set up an organization in India, do members need to fulfil certain residence criteria? —Preceding unsigned comment added by Nichalp (talkcontribs) 18:26, 1 October 2007 (UTC)
It's been a good while now since I practiced, but I don't think there's a residence requirement as far as I'm aware. Of course, societies are a state subject, so most states have their own Societies Act, but the broad framework is more or less the same everywhere. -- Arvind 21:32, 2 October 2007 (UTC)
Count me in too. This has been raised by a few of us during Jimbo's Bangalore visit too, but we haven't proceeded further. -- Sundar \talk \contribs 17:12, 2 October 2007 (UTC)
Interested to support in any way I can. I think it is a good to push for a chapter Arunram 13:56, 28 October 2007 (UTC)
Yes, i am intersted to join. Amartyabag TALK2ME 11:07, 3 October 2007 (UTC)
Bhadani is also interested. =Nichalp «Talk»= 15:27, 4 October 2007 (UTC)
So do we have a decent number then? What's next and what would be the chapter's responsibilities? — Lost(talk) 16:05, 4 October 2007 (UTC)
Yes, we seem to have a decent number. I'll try and see what needs to be done next. Regards, =Nichalp «Talk»= 16:44, 4 October 2007 (UTC)
Yes Nichalp, come up with a nice plan. It will be great to have the India chapter. Have you people contacted HPN (चर्चा · योगदान) who is in the Chapters Committee?--Dwaipayan (talk) 23:42, 11 October 2007 (UTC)
Yes, I'm in contact with HPN via email. I should be less busy this week, so will follow up on the subject. Regards, =Nichalp «Talk»= 17:34, 13 October 2007 (UTC)
Any new update Nichalp. Regards, Vjdchauhan. 06:00, 25 October 2007 (UTC) —Preceding unsigned comment added by 202.177.147.225 (talk)
Sorry, been busy. Will look into it when I get some time next week. =Nichalp «Talk»= 15:10, 25 October 2007 (UTC)
Wikimedia India chapter is upadated, Hope this update gives some food for thought and encourages further discussion and updates at Wikimedia India chapter Mahitgar 16:27, 30 October 2007 (UTC)

over last 13 months

before 13 months Mr.Abhay wrote here: नमस्कार,

आज (जानेवारी २२, इ.स. २००७) रोजी मराठी विकिपीडियाने १६,००० पानांचा (लेखांचा नव्हे) टप्पा ओलांडला. त्याचबरोबर ५०,०००वे संपादनही आजच केले गेले..........

Now we are ahead of १६,००० लेखांचा(पानांचा नव्हे) टप्पा Now we are about to reach 2,00,000 वे संपादन soon e.i. 150000 edits in 13 months Compliments to every one for this achivement.

But two things we are lagging in is more content and more marathi wikipedians to write it,Pace of getting new wikipedians is slower than earlier expectation reasons accordimg to me still percentage of links from other Marathi websites is very less.Marathi wikipedia is either not being discussed at websites where youngsters are more .I do not know if any one is doing efforts to promote wikipedia at places like orcut.

I belive Media exposure in Marathi Media and word of mouth both are pretty low

Mahitgar १०:०६, २० फेब्रुवारी २००८ (UTC)

अजून एक योगायोग म्हणजे २२/०१/२००७ पासून आज २०/०२/२००८ पर्यंत १३ महिन्यांत बरोबर १००० (एक हजार) नवीन सदस्य झालेले आहेत. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:३६, २० फेब्रुवारी २००८ (UTC)
Please see Google Tremds how much word font is being searched at google.Google search for Marathi Font Realy doesnt lead to to any user friendly font input help. Promoting Fonthelp through emails and other sources remains a critical priority.I tried promoting myself but coming across technical defficulties.Technical people need to take a lead in this.

Mahitgar ०६:१७, २१ फेब्रुवारी २००८ (UTC)

२,००,००० संपादने

काल दिनांक २३/०२/२००८ रोजी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी (ग्रीनिच प्रमाणवेळ) मराठी विकिपीडिया वर २,००,००० संपादने पूर्ण झाली. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:४६, २४ फेब्रुवारी २००८ (UTC)


२,००० सदस्य

दिनांक २६/०२/२००८ रोजी १५:५० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) मराठी विकिपीडिया वर २,००० सदस्यनोंदी पूर्ण झाल्या. अक्षय हे दोन हजारावे सदस्य आहेत. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०२, २६ मार्च २००८ (UTC)

17,000 Articles

On April 29th, 2008, we crossed 17,000 articles.

Keep up the good work.

अभय नातू १५:३०, २९ एप्रिल २००८ (UTC)

18,000 was crossed on June 26, 2008

अभय नातू १७:३५, १ जुलै २००८ (UTC)

२५०० सदस्य

सदस्य संख्येत गेल्या चार महिन्यात ५००नी वृद्धी होऊन ती २५०० ला पोहचल्याचे दिसते,अभिनंदन!. हा शैक्षणिक सुट्ट्यांचा काळ होता त्यामुळे तर हा वेग वाढला नसेल ना? Mahitgar १६:११, १ जुलै २००८ (UTC)

इतर विकिपीडियावरील सदस्यांना सहजपणे मराठी (व इतर अनेक) विकिपीडियांवर आपोआप खाते तयार करता येते. ही मंडळी केवळ नावापुरते सदस्य आहेत.
नवीन सदस्यांची यादी पाहिली असता हे लक्षात येते.
अभय नातू १७:०७, १ जुलै २००८ (UTC)

१९,००० लेख

मराठी विकिपीडियाने ऑगस्ट २, २००८ रोजी १९,००० लेखांचा टप्पा ओलांडला.

अभय नातू ०३:४१, २ ऑगस्ट २००८ (UTC)

अभिनंदन! पण आता संख्येखेरीज गुणात्मक दर्जादेखील सुधारायला हवा.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०४:३९, ४ ऑगस्ट २००८ (UTC)