नमस्कार.

मी प्रिया. फावल्या वेळात विकिपीडियावर माहिती भरत असते. :)

मराठी विकिपिडीयावरील मराठी इतिहास विषयक योगदानाबद्दल
मराठी विकिपीडियावरील चंगिझ खान या लेखातील योगदानाबद्दल
मराठी विकिपिडीयावर १,००० पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा एक हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे


मी लिहीत असताना माझे शुद्धलेखन जी मंडळी सुधारतात व इतर मोलाच्या सूचना देतात त्यांची मी मनापासून आभारी आहे. त्यांनी यापुढेही माझ्या लेखाला अशीच सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती आहे. :D