मी सध्या या लेखांवर काम करीत आहे-

संपादन

मला साचे तयार करण्यास आवडतात आणि मी साचे सुसूत्रीकरण प्रकल्पाचा सदस्य आहे. मराठी विकिपीडिया आकर्षक दिसण्यासाठी साचे उपयुक्त असतात .विकिपीडियावरील लेख अधिक आकर्षक करण्यास मला आवडते. मी विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प , विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्पचा संस्थापक-सदस्य आहे.

मी संपादीत केलेले मासिक लेख (featured articles)

संपादन

गौरवचिन्हे- Barnstars

संपादन
मराठी विकिपिडीयावर १,०००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा एक हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे
अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह
महाराष्ट्र एक्सप्रेस,आपल्या मराठी विकिपीडियावरील अविश्रांत योगदानाबद्दल!As per my present estimates about avarage per day contributions to Marathi Wikipedia,महाराष्ट्र एक्सप्रेस you stand out as second no. only after Abhay Natu! All the best,Regards Mahitgar १४:०४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)


सर्व क्रिएटीव कॉमन्स परवाना
मी माझे सर्व योगदान ग्नु जीएफडीएल , क्रिएटीव कॉमन्स परवाने sa v1.0, v2.0, nd v2.0, nc v2.0, nc-nd v2.0, nc-sa v2.0, आणि sa v2.0. या परवान्याअंतर्गत प्रकाशीत करत आहे. कृपया इतर संपादक असे करतलीच असे नाही याची नोंद घ्यावी. आपणांस जर माझे योगदान पर्यायी परवान्याअंतर्गत वापरायचे असल्यास कृपया क्रिएटीव कॉमन्स दुहेरी परवानाअनेक परवाने संबंधीची पाने पहा.

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 16:01, 24 जानेवारी 2007 (UTC)