विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








उद्देश संपादन

 

मराठी विकिपीडियावरील महाराष्ट्र प्रकल्प चा उद्देश मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावरील मासिक सदर या विभागासाठी लेख विस्तारीत/प्रगत करण्याचा आहे. मासिक सदरात मराठी विकिपीडियावरील सर्वोत्कृष्ट लेख प्रस्तुत केले जातात. इंग्रजी विकिपीडियावरील Featured article संकल्पनेप्रमाणे येथे मासिक सदर हा विभाग आहे.

सहभागी सदस्य संपादन

विकिपीडियावरील सर्वच सदस्यांनी येथे योगदान करणे अपेक्षित आहे.

सध्या काम चालू असलेले लेख संपादन

नागपूर शहर, इस्रायल

तयार असलेले मासिक सदराचे उमेदवार संपादन

आपले मत विकिपीडिया:कौल येथे मांडा

प्रस्तावित लेख संपादन

विज्ञान, साहित्य व मराठी संस्कृती या विषयांवरील लेख

अलीकडील मासिक सदरे संपादन