विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ

सहाय्य:आशय

पुनर्निर्देशित पान सुरक्षित कशासाठी ?

पुनर्निर्देशित पान सुरक्षित कशासाठी ? -- संतोष दहिवळ (चर्चा) १९:३७, १९ सप्टेंबर २०१४ (IST)[]

हम्म महत्वाच्या पानांशी जोड आहे हे खरंय. जोडांच प्रमाण कमी करून मग आढावा घेता येईल. अर्थात खूप घाई असण्याचही काही कारण वाटत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२५, १९ सप्टेंबर २०१४ (IST)[]