(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

लेख इतर भाषेत लिहायचा असेल तर काय करावे

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे (':धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Paresh Kadam 1 (चर्चा) ०२:२९, २८ एप्रिल २०१८ (IST)Reply
@Paresh Kadam 1:,
मराठी भाषा विकिपीडियावर आपले स्वागत आहे.
मराठी विकिपीडियावर फक्त मराठीत लिहू शकता इतर भाषांसाठी इतर विकिपीडिया उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी List of Wikipedias पहा --टायवीन२२४० (A)' माझ्याशी बोला ०६:२४, २८ एप्रिल २०१८ (IST)).जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.Reply


फोटो

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे (':धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Dr. Mahadev Raut ०९:०८, २३ मे २०१८ (IST)

महादेव राऊत

फोटो कसा टाकायचा.

@Mahadev Raut:,
विकिमीडिया कॉमन्सवर उपलब्ध असलेली चित्र जोडण्यास [[चित्र:xyz.jpg|thumb]] असे करून जोडा ज्यात xyz चित्राचे नाव आहे. --टायवीन२२४० (A)' माझ्याशी बोला १३:५४, २३ मे २०१८ (IST)).जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.Reply


broken redirect

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('I found these pages are redirected on broken page:

Can you please fix them?☆★संजीव कुमार (बातें) ०१:४१, २९ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

  झाले.' deleted --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:२४, २९ सप्टेंबर २०१८ (IST)).जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.Reply


मार्गदर्शन

संपादन

नमस्कार मंडळी, कृपया स्त्रोत आणि संदर्भ कसा जोडायचा ते सांगावं.

विकिपीडिया:संदर्भ_द्या
अभय नातू (चर्चा) १०:३२, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

मराठी भाषेत संपादन करण्यासंबंधी

संपादन

'गूगल इनपुट प्रणाली' मध्ये देवनागरी लिपीत लेखन केल्यास चालू शकेल काय?

Not able to use visual edit

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('I am not able to use visual edit. It is a nice way to give references. I am not aware how it can be fixed. May I request experienced editors or admins or technical people to kindly help me in this? Thank you. -- डॉ. अभिजीत सफई ११:२४, १७ डिसेंबर २०१८ (IST)Reply
Hi @Abhijeet Safai:, What actually issues are you facing. --Tiven2240 (चर्चा) १३:२९, १७ डिसेंबर २०१८ (IST)Reply
Thanks for responding. I was not able to convert the reference in visual edit which is the primary purpose of visual edit as I guess. But the issue now is I am not able to find the article on which I found this problem. Hence will mention about that particular article here again as I will find it. Thank you. -- डॉ. अभिजीत सफई १३:३६, १७ डिसेंबर २०१८ (IST)Reply
@Abhijeet Safai: Feel free to report bugs/errors. We will be happy in assisting you. Happy editing. Thanking you --Tiven2240 (चर्चा) १४:५५, १७ डिसेंबर २०१८ (IST)Reply
Thanks a lot. -- डॉ. अभिजीत सफई १४:५८, १७ डिसेंबर २०१८ (IST)Reply
Tiven2240, I was not able to do visual editing on Marathi Wikipedia. I am able to do it on English Wikipedia like this. I do not how to share the problem further. When I try to save the changes in visual edit on here, I am not able to do that. Hence one needs to give manual references here with is a difficult task. -- डॉ. अभिजीत सफई १०:५७, २६ डिसेंबर २०१८ (IST)Reply
No. I am not able to save the page when I am using visual edit. I use visual edit to generate auto reference. Currently I using a workaround for that. I am generating it on English Wikipedia at the sandbox and using it here. -- डॉ. अभिजीत सफई १३:१७, २६ डिसेंबर २०१८ (IST)Reply
@Abhijeet Safai: I advise you to please purge your browser cache. In order to purge cache follow instructions at en:Wikipedia:Bypass your cache --Tiven2240 (चर्चा) १८:४५, २६ डिसेंबर २०१८ (IST)Reply
It is working now. Thank you. -- डॉ. अभिजीत सफई ०६:३७, २९ डिसेंबर २०१८ (IST)Reply

').जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.


पारोळा

संपादन

पारोळा हे झाशीच्या राणीचे माहेर घर म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या तांबे घराण्याचे वंशज आजही पारोळा येथे स्थायिक आहेत.पारोळा ह्याचे पूर्वीचे नाव पारोळे असून या गावात पारांच्या ओळी (पार म्हणजे हनुमानाचे मंदिर व वडवृक्षाचे झाड ओळीत होते व आजही आहेत आणि म्हणून पारोळी व त्यांचे अपभ्रन्श होऊन पारोळे व आता पारोळा झाले आहे.

मराठी भाषांतर करण्याविषयी..

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('मी english wikipedia चे लेख मराठी विकीपीडियासाठी मराठी भाषेत भाषांतर कर शकतो.

Can someone please take a look at this page and see if its notable उन्मेष_बागवे

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Gbawden (चर्चा) १३:४७, २१ ऑगस्ट २०१९ (IST)Reply
@Gbawden: To prove the person notable we need to have some reliable sources cited to the article. If better than support your article with a source at every important point that is made. Thank you --Tiven2240 (चर्चा) ०८:०२, २२ ऑगस्ट २०१९ (IST)Reply

').जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.


Please review my page

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('Hi,

I have created a Marathi Wikipedia page which is in my sandbox. However, I am unable to publish it and make the final Wikipedia page live. What can be the possible reason? Can someone check if I am a confirmed user? Because publish button isn't appearing in my sandbox version. All I am able to do is publish the changes on sandbox. There's no option to even send my draft for review. How do I go about it?

Here's the link

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Lorde1801/sandbox Lorde1801 (चर्चा) १२:४७, १२ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

@Lorde1801: Are you paid by any way by the company/organization for the article creation or is this done volunteerarily by you? --Tiven2240 (चर्चा) १५:२१, १६ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

Hey,

I am new Wikipedia editor. In order to add to the credibility of my profile, I am voluntarily creating this page. It would be great if you could help me out. Lorde1801 (चर्चा) १५:५८, १६ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

  झाले. Answered on Usertalkpage --Tiven2240 (चर्चा) १६:१६, १६ सप्टेंबर २०१९ (IST)Reply


').जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

नोंद काढून कशी टाकावी

संपादन

वर्ग:ग्रंथ येथे चुकून झालेली नोंद कशी काढावी?

@Kanchankarai: कुठल्या लेखात चुकून नोंद झाली आहे? --Tiven2240 (चर्चा) ११:५९, १४ मार्च २०२० (IST)Reply

नवीन धुळपाटी कशी करायची ?

संपादन
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
घांग्रेकर मेघा (चर्चा) १७:२४, १३ मार्च २०२० (IST)Reply
@घांग्रेकर मेघा: सदस्य:घांग्रेकर मेघा/धुळपाटी वापरा धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) ११:५८, १४ मार्च २०२० (IST)Reply

'प्रा. प्रभाकर बी. भागवत' लेख

संपादन
'प्रा. प्रभाकर बी. भागवत' लेख  मराठित संपादित केला असुन 'सबमिट' केला 

पण आता मला ते सापडत नाही .मला त्याची सद्यस्थिती माहित नाही? कोणी मदत करू शकेल? ही माझी पहिली चाचणी आहे.Prachi.chopade (चर्चा) ०७:३१, २० जून २०२० (IST)Reply



धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Prachi.chopade (चर्चा) ०७:३१, २० जून २०२० (IST)Reply

ही लिंक आणि नाव गुगल शेअर मध्ये दाखविले जात नाही, कृपया मदत करावी

संपादन
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
~~लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव

~~

तयार केलेल्या लेख पडताळणी साठी कसे पाठवावे

संपादन

तयार केलेल्या लेख पडताळणी साठी कसे पाठवावे


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Wikivibessocial (चर्चा) २०:५८, ६ मे २०२१ (IST)Reply


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Pralhad Suryawanshi (चर्चा) १९:५४, १ जुलै २०२१ (IST)Reply

नमस्कार,

मला लेखाच्या शेवटी, वर्ग दर्शवन्याकरीता जी चोउकट वपरली जाते किंवा एकदा साचा वपरला जातो. तो वर्गाचा साचा कसा तयार केला जातो याविषयी मार्गदर्शन करावे.

उदा. मला एका गावाच्या लेखाच्या शेवटी वर्ग : अबक तालुक्यातिल गावे किंवा अबक जिल्ल्ह्यातिल गावे अशी माहिती द्यावयाची आहे.

आपला

Species box

संपादन

या प्रजाती चौकट टेम्पलेटचे निराकरण करण्यात काही जण मदत करू शकतात हे टेम्पलेट विकृत आहे आणि मशीनमधून भाषांतरित झाल्यासारखे दिसते.Ratnahastin (चर्चा) ११:२७, १८ जुलै २०२१ (IST)Reply

@Ratnahastin: त्याऐवजी कृपया जीवचौकट हा साचा वापरावा.- संतोष गोरे ( 💬 ) ११:१२, ५ एप्रिल २०२२ (IST)Reply

कबड्डी प्लेऑफ फेरी साचा

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('प्रो कबड्डी लीग, २०२१-२२ ह्या पानावर प्लेऑफ फेरीसाठी साचा बनविण्यास मदत हवी आहे.

इंग्रजी विकिपीडियावरील 2021–22 Pro Kabaddi League season ह्या पानावरील साच्याचा संदर्भ घ्यावा
नितीन कुंजीर (चर्चा) २०:१५, २८ जानेवारी २०२२ (IST)Reply

@Nitin.kunjir:  झाले. --Tiven2240 (चर्चा) ०७:४८, २९ जानेवारी २०२२ (IST)Reply
@Tiven2240: धन्यवाद, टायवीन -- नितीन कुंजीर (चर्चा) २३:२१, १ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply

').जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

२०२२ भारतीय प्रीमियर लीग

संपादन

२०२२ भारतीय प्रीमियर लीग या पानावरील मैदाने विभागात इंग्रजीतील 2022 Indian Premier League ह्या प्रमाणे नकाशा टाकण्यास मदत हवी आहे
नितीन कुंजीर (चर्चा) १७:४२, १ मार्च २०२२ (IST)Reply

साचा:माहितीचौकट युनेस्को जागतिक वारसा साइट

संपादन
@Tiven2240:

सदर साच्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी मदत हवी आहे..
जसे संदर्भासाठी हंपी हा लेख पहावा

  • सूचीकरण किंवा Inscription ह्या मथळ्याखाली इंग्रजीऐवजी मराठीमध्ये वर्ष येणे अपेक्षित आहे. तसेच १०वा ऐवजी १०वे असे येणे अपेक्षित आहे.
  • नकाशाखाली Show map of कर्नाटक ह्याऐवजी कर्नाटकचा नकाशा दाखवा असे येणे अपेक्षित.

नितीन कुंजीर (चर्चा) २०:४७, १८ मार्च २०२२ (IST)Reply

@Nitin.kunjir  झाले. कृपया तपासा --Tiven2240 (चर्चा) २२:१०, १८ मार्च २०२२ (IST)Reply
धन्यवाद @Tiven2240. You are genius
परंतु मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की,
क्र. १ चे समाधान झाले नाही.
क्र. २ चे समाधान अंशतः झाले आहे. परंतू नकाशाच्या शेवटचा पर्याय अजूनही show all असे दाखवत आहे, त्याऐवजी सर्व दाखवा असे हवे आहे
~~~~ नितीन कुंजीर (चर्चा) २२:३३, १८ मार्च २०२२ (IST)Reply

माहितीचौकट चित्रपट महोत्सव

संपादन

चित्रपट महोत्सव चा पान तयार करण्यासाठी माहिती चौकट मी खूप शोधलं आहे पण मला मिळालेल्या नाही. त्याच्यासाठी इंग्रजी विकिपीडिया Infobox वापर केलं तर चालेल का?

@Zoe3572: नाही, इंग्रजी साचा येथे काम करणार नाही. आणि सध्यातरी मराठीत माहितीचौकट उपलब्ध नाहीये.- संतोष गोरे ( 💬 ) १९:१८, २ एप्रिल २०२२ (IST)Reply
हे कोणी बनवू नाही शकत का? Zoe3572 (चर्चा) १६:५१, ३ एप्रिल २०२२ (IST)Reply
बिलकुल, तुम्ही पण करू शकतात.- संतोष गोरे ( 💬 ) १७:१४, ३ एप्रिल २०२२ (IST)Reply
प्रक्रिया कशी करायची त्याची लिंक मिळू शकेल का Zoe3572 (चर्चा) १८:१६, ३ एप्रिल २०२२ (IST)Reply
@Zoe3572:
  1. त्यासाठी संगणक आज्ञावली (प्रोग्रामिंग) ची माहिती असणे थोडे जास्त योग्य राहील. किंवा विविध साच्यांचा तुलनात्मक अभ्यास तरी असावा.
  2. कृपया Vikrantkorde किंवा Rockpeterson यांच्याशी संपर्क साधावा, तुम्हाला हे अधिक मदत करतील.
  3. विशेष म्हणजे तुम्ही निर्माण केलेला साचा किती पानांना कामी येईल याचा सुद्धा विचार करावा. कारण एक-दोन पानांकरिता साचा निर्माण करणे फारसे फायद्याचे ठरणार नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.- संतोष गोरे ( 💬 ) ०९:४३, ४ एप्रिल २०२२ (IST)Reply
साचा हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव साठी वापरता येऊ शकतो. आपल्या देशांमध्येच राष्ट्रीय फिल्म महोत्सव हे पंधरा ते वीस असतील. त्यामुळे त्याचा वापर जास्त होऊ शकतो. Zoe3572 (चर्चा) १९:२१, ४ एप्रिल २०२२ (IST)Reply
नमस्कार, माहितीचौकट चित्रपट व नाटक महोत्सव तयार करण्यात आलाय. कृपया सवड मिळेल तसे याचे मराठी रूपांतरण आणि वापर करावे.- संतोष गोरे ( 💬 ) ११:०६, ५ एप्रिल २०२२ (IST)Reply
ते नाव बदलून असे करा 👉 माहितीचौकट चित्रपट व कला महोत्सव त्याठिकाणी भाषांतर करून मी जोडलेला आहे तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही ते करून येथे टिप्पणी करा. Zoe3572 (चर्चा) १५:२७, ५ एप्रिल २०२२ (IST)Reply
  1. अजून तुम्ही भाषांतर केले नाही. साच्यात उदाहरण दिले आहे, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चे, तिथे मराठी शब्द दिसून येतात.
  2. कला शब्द कशासाठी घेतलात ते समजले नाही. कारण चित्रपट महोत्सव हे अधिकृत नाव आहे. त्यासाठी कृपया वर्ग:चित्रपट महोत्सव हा वर्ग आणि त्यातील प्रत्येक उपवर्ग पाहणे. तसेच माहितीचौकट तयार झाल्यावर यात नवनवीन लेखांची भर घालावी ही विनंती.
  3. मराठी विकिपीडियावर शेकडो साचे आहेत, त्यात 'image' साठी 'चित्र' हा परवलीचा शब्द वापरला जातो, तुम्ही 'प्रतिमा' असा केलाय. तसेच logo साठी 'प्रतीक' किंवा 'प्रतीक चिन्ह' हा शब्द योग्य राहील. कृपया इतर वेगवेगळ्या साच्यात काय परवलीचे शब्द वापरले जातात ते पाहावे.
  4. माहितीचौकट तयार झाली आहे, कृपया या माहितीचौकटीचा वापर करून Film festivals by country येथून जमतील तेव्हा आणि जमतील तितके लेख भाषांतरित करणे. पुढील लेखनास शुभेच्छा.- संतोष गोरे ( 💬 ) १६:१८, ५ एप्रिल २०२२ (IST)Reply

हंपी

संपादन

@Tiven2240: @संतोष गोरे: @अभय नातू: @Aditya tamhankar: @Usernamekiran: @Abhijitsathe: आणि इतर सदस्यांना आवाहन
हंपी हा लेख लिहून/भाषांतरित करून पूर्ण झाला आहे. कृपया वाचून आपले अभिप्राय द्यावेत. तसेच शुद्धलेखनाच्या किंवा इतर काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून लेख अधिक चांगला करण्यासाठी सहाय्य करावे ही विनंती
नितीन कुंजीर (चर्चा) २१:०५, ११ एप्रिल २०२२ (IST)Reply

@Nitin.kunjir:, नमस्कार, आपण दिलेल्या साद ची अधिसूचना मिळाली नाही. काल सहज फेरफटका मारताना संदेश दिसला म्हणून प्रतिसाद देत आहे. बहुतेक Tiven2240 अभय नातू Aditya tamhankar Usernamekiran Abhijitsathe यांना पण अधिसूचना मिळाली नसेल असे वाटते. असो लेख भरपूर मोठा आणि मुद्देसूद दिसतोय, खूप छान. लवकरच तपासणी करूत.- संतोष गोरे ( 💬 ) १०:५१, १३ एप्रिल २०२२ (IST)Reply
छान लेख तयार झाला आहे Tiven2240 (चर्चा) ०५:५२, १४ ऑगस्ट २०२२ (IST)Reply
@Nitin.kunjir: उत्तम लेख आहे. छायाचित्रे, आवश्यक संदर्भ यांनी लेख अजून सुंदर दिसतो. तुमच्या मेहनतीला दाद दिली पाहिजे. तुम्ही एकट्यानेच तब्बल ८८ संपादने केलीत आणि जवळपास महिनाभर तुमचं काम सुरू होतं. खूप शुभेच्छा.
ता.क. अजून काही भर मीदेखील या लेखात घालतो. अमर राऊत (चर्चा) ०८:०९, १४ ऑगस्ट २०२२ (IST)Reply
आपण दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद
~~~~ नितीन कुंजीर (चर्चा) १३:५२, १७ ऑगस्ट २०२२ (IST)Reply

ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) सातारा जिल्हा नोंद

संपादन

ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) सातारा जिल्हा ही नवी नोंद आज केली तिथे मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल असा इशारा दिसू लागला व त्यावर उपाय योजना काय याचा उलगडा होत झाला नाही . मुख्य म्हणजे हे उत्तर (इशारा ) नॉन ह्युमन इंटरफेस ने केला असावा अशी शंका येते . कारण: सराव पान हे समजले नाही पण कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील हे वाचून चर्चा पानावर असे नोंदवले आहे : कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक ही मी पूर्वी केलेली नोंद विना अडथळा प्रकाशित झाली पण आज एक नवी नोंद करताना धक्का दिला आहे


१ हे पान का काढावे वाटते ते कळले नाही ? अलकोहोलिक्स अनॉनिमस या फेलोशिपची इंग्रजीत नोंद आहे पहा https://en.wikipedia.org/wiki/Alcoholics_Anonymous Suneelji (चर्चा) २२:४९, १० ऑक्टोबर २०२२ (IST) २ तसेच कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक ही मी केलेली नोंद बघावी https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95 ३ अलकोहोलिक्स अनॉनिमस या फेलोशिपची इंग्रजी नोंद जिथे आहे त्याचा HTMLवर पोस्त केला आहे . त्यामुळे या जगभर १८२ देशात पसरलेल्या फेलोशिप्चाय मराठी नोंदी अतिशय आवश्यक आहेत व त्यात काय संशयास्पद आहे ते कळले नाहेReply

आता याचे उत्तर मिळेल का कसलीही संधी न देता ही नोंद उडवली जाईल Suneelji (चर्चा) २३:२१, १० ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

@Suneelji: नमस्कार, आपण एकाच विषयावर, दोन ठिकाणी प्रश्न मांडले आहेत. कृपया आपण चर्चा समंधित लेखपानावर करावी.-संतोष गोरे ( 💬 ) ०६:३३, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

उत्तर व मार्गदर्शन न करता लेखपानच काढले तर? असो पण कोठेतरी उत्तर व नेमके मार्गदर्शन (तोडगा ) मिळतो का ? व त्याला किती दिवस थांबता येते. सर्वसाधारणपानेपणे किती दिवस/आठवडे लागतात. Suneelji (चर्चा) ०६:४३, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
@Suneelji:
प्रचालक संतोष गोरे यांनी व मी इतरत्र उत्तर दिलेले आहेच.
कृपया यापुढे सुद्धा सामंजस्याने संवाद साधावा. आज एक नवी नोंद करताना धक्का दिला आहे अशी वाक्ये वापरल्याने विनाकारण गैरसमज होतात. थोडासा धीर धरुन उत्तराची वाट पहावी. घाई असेल तर संतोष गोरे, Tiven2240, Usernamekiran किंवा अभय नातू या चार सक्रिय प्रचालकांपैकी कोणालाही थेट साद घालावी.
तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १०:४८, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
१ धन्यवाद, नोंद घेतली व शब्द वापरताना काळजी घेईन २ उत्तराची वाट पाहत आहे Suneelji (चर्चा) १२:५०, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

Copy करण्याचा प्रयत्न केला आहे

संपादन

@Tiven2240: @संतोष गोरे: @अभय नातू: @Aditya tamhankar: @Usernamekiran: @Abhijitsathe: आणि इतर सदस्यांना आवाहन
Gabbar13 (चर्चा) ११:४३, २५ ऑक्टोबर २०२२ (IST) मी हिंदी विकिपीडियावरील पोस्टर मराठीत त्याच पानावर कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे - कांतारा (२०२२ चित्रपट) पाहा, पण पोस्टर प्रदर्शित होत नाही. - Gabbar13 (चर्चा) ११:१३, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

मी भूत कोला बद्दलचे हिंदी पृष्ठ भाषांतरित केले आहे आणि ते प्रतिमा योग्यरित्या प्रदर्शित करत आहे-Gabbar13 (चर्चा) ११:२१, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
कांतारा (२०२२ चित्रपट) पृष्ठ delete करून, हिंदी मधून परत आणि अनुवाद करू का?-Gabbar13 (चर्चा) ११:४९, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
@Gabbar13: भूत कोला लेखावर असलेलं चित्र विकिमीडिया वर अपलोड केलेले असल्यामुळे दिसत आहे. परंतु कांतारा (२०२२ चित्रपट) चे पोस्टर फक्त हिंदी विकिपीडियावर अपलोड केलेले असल्यामुळे ते इतर विकिपीडियावर दिसणार नाही. त्यासाठी विकिमीडिया वर अपलोड केलेले चित्रपटासंबंधी पोस्टर वापरावे, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १२:०१, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
@Sandesh9822: @Khirid Harshad: @Tiven2240: @संतोष गोरे: @अभय नातू: @Aditya tamhankar: @Usernamekiran: @Abhijitsathe: आणि इतर सदस्यांना आवाहन
https://en.wikipedia.org/wiki/File:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_(%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE).png# चित्र विकिमीडिया वर अपलोड केलेले आहे. -Gabbar13 (चर्चा) १६:१९, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
File:कांतारा (फिल्म).png हे चित्र विकिमीडियावर नसून इंग्लिश विकिपीडियावर आपण अपलोड केले आहे. त्यामुळे वरीलप्रमाणेच हे पोस्टर फक्त इंग्लिश विकिपीडियावर दिसेल. इतर कोणत्याही विकिपीडियावर नाही. त्याकरिता एकतर तुम्ही ते पोस्टर मराठी विकिपीडियावर अपलोड करा अथवा विकिमीडियावर करा, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १६:३५, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
धन्यवाद.-१७:१४, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)
@Gabbar13: विकिमीडिया कॉमन्सवर अपलोड केलेले हे कांतारा चित्रपटाचे पोस्टर मराठी विकिपीडियावरील कांतारा चित्रपटाच्या लेखात जोडले आहे. तुम्ही स्वतःला पोस्टरचा "निर्माणक" (own work) म्हटले आहे, त्यामुळे हे पोस्टर हटवले जाऊ शकते. --संदेश हिवाळेचर्चा १८:४८, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
@Gabbar13 please request to delete the image on commons because the image is copyrighted and cannot be uploaded on commons. Please put {{SD|G7}} on the page. Tiven2240 (चर्चा) २२:२०, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
कृपया विकिमीडिया कॉमन्सवर फक्त कॉपीराइट मुक्त प्रतिमा अपलोड करा. चित्रपटाचे पोस्टर आणि कव्हर्स यांसारख्या प्रतिमा अपलोड केल्यास ते हटविले जाईल आणि अनेक उल्लंघने तुम्हाला अवरोधित देखील करू शकतात. Tiven2240 (चर्चा) २२:२५, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
@Tiven2240: If I put up the template you are asking me to, it will be deleted. I clicked the snap myself.-Gabbar13 (चर्चा) २२:२९, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
Are you the owner of the poster? Was it created by you or was the image clicked by you. ? --Tiven2240 (चर्चा) २२:३१, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
I clicked it myself. The Hindi, English, Kannada, Telugu and Bengali Wikipedia articles all use similar images.-Gabbar13 (चर्चा) २२:३३, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
I see that you clicked it yourself but you are not the original owner of the work in the poster. It belongs to the copyright holder that is the producer of the film. Kindly request deletion by yourself rather then others nominating for deletion on Wikimedia Commons. --Tiven2240 (चर्चा) २२:५२, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
  झाले.Done-Gabbar13 (चर्चा) २३:०३, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
@Sandesh9822: @Khirid Harshad: @Tiven2240: @संतोष गोरे: @अभय नातू: @Aditya tamhankar: @Usernamekiran: @Abhijitsathe: आणि इतर सदस्यांना आवाहन
कृपा करून, कांतारा चित्रपटाच्या लेखात, हिंदी किंवा इंग्रजी विकिपीडिया मधलं पोस्टर जोडा.-Gabbar13 (चर्चा) ०१:१५, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
@Gabbar13: थोडक्यात सांगायचे तर कॉपीराइट नियमांमुळे कोणत्याच चित्रपटाचे पोस्टर मराठी विकिपीडियावर टाकता येत नाही. कॉपीराईटचे नियम वैश्विक आहेत, विकिपीडियाचे नाही. इतर विकिपीडियांना कमी resolution चे कॉपीराइटेड फोटो वापरण्याची मुभा आहे, पण मराठी विकिपीडिया व commons ला ती मुभा नाही. —usernamekiran (talk) ०१:२७, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

माहितीचौकटीत बदल कसा करावा?

संपादन

नमस्कार, माहितीचौकटीत काही fields ची नव्याने भर घालायची आहे. ती कोठे व कशी घालावी?

उदा. माहितीचौकट पुस्तक यामध्ये मला 'संपादक', 'मलपृष्ठ' या fields ची भर घालायची आहे, ते कसे करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद!!

Ketaki Modak (चर्चा) २२:०८, २९ एप्रिल २०२३ (IST)Reply

@केतकी मोडक नमस्कार, थोडी तांत्रिक बाब आहे. संपादकाची भर मी घालतो. 'चित्र' रकान्यात मलपृष्ठाची फाईल जोडून 'चित्र शीर्षक' मध्ये अमुक पुस्तकाचे मलपृष्ठ असे नोंदवावे.-संतोष गोरे ( 💬 ) १५:१६, ४ मे २०२३ (IST)Reply
धन्यवाद.
मलपृष्ठ - असे नुसते लिहिले तरी चालू शकेल असे वाटते. मलपृष्ठावर कधी पुस्तकाचा सारांश असतो, कधी लेखक परिचय असतो, कधी पुस्तकाविषयी कोणी मान्यवरांनी काढलेले गौरवोद्गार / प्रशस्ती असते. ही विविधता मलपृष्ठ या रकान्यासमोर योग्य प्रकारे नोंदविता आली असती असे वाटते. मलपृष्ठाच्या चित्राची तशी फारशी आवश्यकता नसते. पण गरजेनुसार योग्य तेथे आपण म्हणता तसेही करता येईल. कृपया विचार व्हावा, ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) २०:५३, ४ मे २०२३ (IST)Reply
०१) मूळ भाषा - हा रकानासुद्धा जोडणे आवश्यक आहे. (पुस्तक अनुवादित असल्यास)
०२) प्रस्तावना - हा रकानासुद्धा जोडणे आवश्यक आहे. (बरेचदा मान्यवर व्यक्तीने प्रस्तावना लिहिलेली असते, त्या व्यक्तीचे नाव येथे येणे उपयुक्त ठरते.)
०3) मान्यता - हा रकानासुद्धा जोडणे आवश्यक आहे. (पुस्तकास एखाद्या विद्यापीठातर्फे संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता असू शकते. / धर्मग्रंथ म्हणून मान्यता असू शकते इ.)
०४) आपण माहितीचौकटीमध्ये भर घातल्यावर कृपया तसे कळवाल का?
वरील मुद्द्यांचा कृपया विचार व्हावा, ही विनंती. धन्यवाद !! Ketaki Modak (चर्चा) २१:०५, ४ मे २०२३ (IST)Reply
माहिती चौकट ही सहसा एखाद्या विषयावरील विविध लेखात वारंवार लागणारी माहिती ठळकपणे नमूद करण्यासाठी वापरली जाते. तुम्ही वरील सांगितलेले मुद्दे हे लेखात येतील अशी अपेक्षा आहे. मला वाटते यावर @अभय नातू यांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.-संतोष गोरे ( 💬 ) ११:१७, ५ मे २०२३ (IST)Reply
हो, उपरोक्त मुद्दे बऱ्याच पुस्तकांना लागू पडतील असेच आहेत. तेव्हा त्यांचा समावेश केल्यास उपयुक्त ठरेल, असे वाटते.
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १६:५८, ५ मे २०२३ (IST)Reply
पहिले दोन रकाने वारंंवार आढळण्याची शक्यता असल्यामुळे ते घालावेत.
मान्यता या रकान्याबद्दल शंका आहे. मराठी विकिपीडियावर असलेल्या अशा किती पुस्तकांना उल्लेखनीय मान्यता आहे याची माहिती काढल्यास हा रकाना घालण्याचा निर्णय घेता येईल. पुढे जाता नवीन लेखांमध्ये मजकूरात ही माहिती घालावी.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १५:४३, ६ मे २०२३ (IST)Reply
ठीक आहे. धन्यवाद.
अजून एक सुचवावेसे वाटते. 'अन्य' - असा एक open ended पर्याय ठेवल्यास त्यात मान्यता किंवा तत्सम इतर काही मुद्दे असतील तर त्याचा समावेश करता येऊ शकेल असे वाटते. कृपया विचार व्हावा. Ketaki Modak (चर्चा) १९:२८, ६ मे २०२३ (IST)Reply

──────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────── इथे सहज लक्ष गेल म्हणून सर्वांचे लक्ष साचा:विकिडेटा माहितीचौकट कडे आणतो. हा साचा वापरून जर Wikidata वर त्या विषयाची नोंद असेल तर तेथील सर्व माहीती ह्या माहितीचौकटीत येते. उदाहरणासाठी हा साचा ह्या लेखांमध्ये वापरला आहे: लेख. धर्माध्यक्ष (चर्चा) २३:१९, ६ मे २०२३ (IST)Reply

साचा:विकिडेटा माहितीचौकट हा अधिक प्रगत पातळीवरील साचा दिसतो. याचा वापर कसा करावा यासंबंधी माहिती कोठे उपलब्ध होऊ शकेल? Ketaki Modak (चर्चा) १५:११, ७ मे २०२३ (IST)Reply
विकिडेटासंबंधी शंका येथे विचारणे योग्य होईल का माहीत नाही. विकिडेटावर जाऊन ट्युटोरियल्स पाहिली. त्यातील statements हा भाग मराठीमध्ये देता येईल का? की फक्त labels and description हाच भाग विविध भाषांमध्ये देता येतो.? Ketaki Modak (चर्चा) १५:५१, ९ मे २०२३ (IST)Reply
@Tiven2240: यांचा सल्ला घेणे.-संतोष गोरे ( 💬 ) १६:५७, ९ मे २०२३ (IST)Reply
@Ketaki Modak प्रत्येक लेख विकिडेटाशी जोडलेला आहे. हा साचा आपण कोणत्याही लेखाच्या पानावर वापरू शकतो आणि तयार माहितीचौकट मिळवू शकतो. जर तुम्हाला माहितीचौकटमधील कोणतीही माहिती बदलायची असेल तर तुम्ही ती विकिडेटा वर संपादित करू शकता. माहिती इंग्रजीमध्ये प्रदर्शित केली असल्यास तुम्ही मराठीत भाषांतर देखील करू शकता. Tiven2240 (चर्चा) ०८:५४, १० मे २०२३ (IST)Reply
माहितीसाठी धन्यवाद. अजून explore करून बघते. म्हणजे आपण म्हणत आहात ते कसे करायचे ते लक्षात येईल. पुनश्च धन्यवाद !! Ketaki Modak (चर्चा) २२:४६, १० मे २०२३ (IST)Reply

सर मला तुमच्या मदतीने विकिपिडिया आर्टिकल बनवायचे आहे

संपादन

सर मी तुम्हाला डिस्कशन बॉक्स मधे सगळी माहिती देतो सर मी देवाच्या कामासाठी एक देवाचे दास ह्यांची माहिती मला विकिपीडिया आर्टिकल पेज बनवायचे आहे सर प्लीज़ मदत करा आमची

लोगो

संपादन
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Brighthulc (चर्चा) १५:४६, ५ मार्च २०२४ (IST)Reply
@Brighthulc,   झाले. - संतोष गोरे ( 💬 ) १७:५०, ५ मार्च २०२४ (IST)Reply

मला NordVPN पृष्ठावर लोगो जोडण्यात समस्या आहे. लोगो विकिमीडियावर उपलब्ध आहे, परंतु या पानावर लोड होत नाही.

फाइल:NordVPNhorizontal.svg पृष्ठ:https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8

साचा expanded स्थितीत दिसण्यासाठी काय करावे?

संपादन

नमस्कार, साच्याच्या खाली अशी सूचना दिसते.

  • हा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{पूर्णयोग|state=expanded}}
  • पण ती कोठे व कशी वापरायची? कृपया मार्गदर्शन करावे.
  • कारण मोबाईलवर तो साचा बंद स्थितीत दिसतो व उघडता येत नाही. PC वर व्यवस्थित दिसतो.

Ketaki Modak (चर्चा) १६:१२, ६ मार्च २०२४ (IST)Reply

मोबाईल वर हा साचा दिसत नाही. यासाठी {{नवनाथ}} पहावे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर navbox ऐवजी wikitable मध्ये साचा बनवावा.- संतोष गोरे ( 💬 ) १९:३३, ६ मार्च २०२४ (IST)Reply
उत्तरासाठी धन्यवाद.
नवनाथ हा साचा wikitable द्वारे बनविण्यात आला आहे का?
नसेल तर त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? Ketaki Modak (चर्चा) २१:१८, ६ मार्च २०२४ (IST)Reply
तो साचा तपासून पाहावा.- संतोष गोरे ( 💬 ) ०८:०२, ७ मार्च २०२४ (IST)Reply
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}} अशा प्रकारे विविध जिल्ह्यातील तालुके, नद्या इत्यादीचे साचे आपण अभ्यासू शकता.- संतोष गोरे ( 💬 ) ०८:१३, ७ मार्च २०२४ (IST)Reply
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १८:४५, ७ मार्च २०२४ (IST)Reply