चर्चा:ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) सातारा जिल्हा
चर्चा:ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) सातारा जिल्हा - चर्चा
संपादन१ हे पान का काढावे वाटते ते कळले नाही ? अलकोहोलिक्स अनॉनिमस या फेलोशिपची इंग्रजीत नोंद आहे पहा https://en.wikipedia.org/wiki/Alcoholics_Anonymous Suneelji (चर्चा) २२:४९, १० ऑक्टोबर २०२२ (IST) २ तसेच कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक ही मी केलेली नोंद बघावी https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95 ३ अलकोहोलिक्स अनॉनिमस या फेलोशिपची इंग्रजी नोंद जिथे आहे त्याचा HTMLवर पोस्त केला आहे . त्यामुळे या जगभर १८२ देशात पसरलेल्या फेलोशिप्चाय मराठी नोंदी अतिशय आवश्यक आहेत व त्यात काय संशयास्पद आहे ते कळले नाहे.
@Suneelji: नमस्कार, या विषयावर पूर्वीचेच अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस नावाचे एक लेखपान असताना हे नवीन पान कशासाठी तयार केले हे समजले नाही. याचसोबत, या नवीन पानावर कोणतीही उल्लेखनीय माहिती दिसत नाहीये. तेव्हा हे नवीन पान काढणे योग्य राहील.-संतोष गोरे ( 💬 ) ०६:३७, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)
@Suneelji:, यापूर्वी मी म्हटल्या प्रमाणे अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस हे पान अस्तित्वात असताना आपण अलकोहोलिक्स अनॉनिमस हे तिसरे पान तयार केले आहे. कृपया अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस पानावर आपण माहितीत भर घालावी. आपले दोन्ही पाने काढण्यात येतील. पान काढण्याचा असा ठराविक कालावधी नसतो. पान निर्माते किंवा दुसरा कोणताही सदस्य जर काही म्हणणे मांडत असेल तर त्यावर उत्तर देऊन पान काढले जाते.-संतोष गोरे ( 💬 ) ०७:३०, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)
- येथील निवडक माहिती मुख्य लेखात समाविष्ट केली आहे.
- @संतोष गोरे:, याविषयी लक्ष घातल्याबद्दल धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १०:४४, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)
- १ "अलकोहोलिक्स अनॉनिमस" व " ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) सातारा जिल्हा" अशी दोन पाने मी प्राथमिक स्वरूपात मी तयार केली आहे २. पहिले पान मॅक्रो लेवल वर जगभर पसरलेल्या या फेलोशिपची (ज्याची इंग्रजी विकिपीडिया मध्ये सविस्तर नोंद आहे ) मराठीत माहिती असावी या उद्देशाने तयार करत आहे तर दुसरे पान मायक्रो लेव्हल वर सातारा जिल्ह्यापुरत्या अलकोहोलिक्स अनॉनिमसची माहिती देण्याच्या उद्देशाने आहे (जी कदाचित सातारा जिल्हा या नोंदीत जाण्याची शक्यता आहे ३ आपण निदान एक पान जरी ठेवलेत तर चालेल पण दोन्ही पाने ठेवायला मंजुरी दिली तर उत्तम Suneelji (चर्चा) १३:३८, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)
- @Suneelji:,
- सातारा जिल्ह्यातील एए बद्दलची माहिती त्रोटक असल्याने ती मुख्य पानात सध्या समाविष्ट केलेली आहे, शिवाय सातारा जिल्ह्यातील एएच्या पानापासून मुख्य एए पानाकडे पुनर्निर्देशनही ठेवलेले आहे. असे केल्याने माहिती एकाच ठिकाणी संकलित राहील. एखाद्या शाखेबद्दल विस्तारित माहिती झाल्यावर त्याबद्दल वेगळा लेख करावा.
- अभय नातू (चर्चा) १८:४५, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)
- धन्यवाद Suneelji (चर्चा) २०:३७, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)