स्वागत Lorde1801, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Lorde1801, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,०१२ लेख आहे व १७६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

--Tiven2240 (चर्चा) १६:०५, १६ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

Article creation संपादन

Hi user:Lorde1801 thank you for showing interest in writing new articles in the Marathi language. Since Marathi wikipedia has no mechanism of draft review we publish our articles directly in main namespace. U can copy paste your article in the main namespace if u know or u can simply move the page to main namespace. If u feel any difficulties in it and need any assistance do reply here or put a message on my talk page. Hope this helps. Thank you. --Tiven2240 (चर्चा) १६:१२, १६ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

Hi Tiven,

Thanks for the response. Since I am a novice, can you guide me through as to what a namespace is and how do I publish my article through that means? It would be great if you could help me with step by step procedure. Lorde1801 (चर्चा) १८:५१, १६ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

Sure I will get back to you soon. --Tiven2240 (चर्चा) ०१:५३, १७ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

User:Lorde1801 there are alltogether current 18 namespaces on overall Wikipedia. It differs from wiki to wiki. Since we are on Marathi Wikipedia we normally use a few of namespaces . First is the main namespace it is where all our articles are hosted. Articles like मुंबई, महाराष्ट्र etc are found there. Than is the article talkpage(चर्चा). There u can discuss about the changes and future improvement of the articles. Examples of it are चर्चा:मुंबई, चर्चा:महाराष्ट्र etc. Another is the User namespace(सदस्य). It's where u can find profile of every user who have made their userpage. Since you are new to Wikipedia we would suggest you to create your userpage at सदस्य:Lorde1801. Examples of userpages can be found at सदस्य:अभय नातू, सदस्य:संदेश हिवाळे etc. Then comes the Usertalk namespace(सदस्य चर्चा). It's where we are currently. Users can discuss with each other here and find out solutions if any. Than is the Template namespace(साचा). This is used by editors who would like to make new templates on a wiki. Templates are used to display single information on multiple pages. Some examples of templates are साचा:स्वागत, साचा:पानकाढा.

Currently your draft is in your personal usernamespace. It can be moved by you or others using move option on top of the page. A helppage can be found at Help:How to move a page which will guide you in your move.

If there is any difficulties do reply here or on my talkpage. I would be happy to assist you with your queries. Thank you. --Tiven2240 (चर्चा) ०८:२१, १७ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

Hi,

While trying to do so, I placed two redirects on my Talk page. Can you help me with that? How does one remove redirects? Also, can you please tell me again how to get the content on my sandbox:https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Lorde1801/sandbox live? Thank You Lorde1801 (चर्चा) १३:३२, १८ सप्टेंबर २०१९ (IST)Reply

मराठी विकिपीडियावर ९६,०१२ लेख आहेत.आपण एका विषयी लेख लिहायला इच्छित असल्यास, आधी त्याची इथे शोध घ्या विषय नाही तर खालील बॉक्स मध्ये आपला विषय टाईप करून नवीन लेख लिहा

--Tiven2240 (चर्चा) १५:२०, १८ सप्टेंबर २०१९ (IST)Reply