जुनी चौकट काढून टाकण्यात आली आहे कारण त्यामुळे formattingला त्रास होत होता. कृपया कोणीतरी नवी चौकट बनवावी.महाराष्ट्र एक्सप्रेस 08:46, 2 डिसेंबर 2006 (UTC)

नवीन चौकट? संपादन

त्याठिकाणी नवीन चौकट घालावी. शक्यतो साचा तयार करून वापरावा ही विनंती.

अभय नातू 20:25, 2 डिसेंबर 2006 (UTC)

मी नवीन चौकट करायला घेतली आहे. कृपया धीर धरावा.
केदार {संवाद, योगदान} 20:28, 2 डिसेंबर 2006 (UTC)

नवीन चौकट संपादन

{{माहितीचौकट राज्य IN}} तयार आहे पण अजून अनेक सुधारणा करायच्या आहेत. आपली मते/सूचना साच्याच्या चर्चा पानावर मांडा.

केदार {संवाद, योगदान} 12:12, 3 डिसेंबर 2006 (UTC)

चौकटीबद्दल धन्यवाद. छान जमली आहे. लेखदेखील पूर्ण झाला आहे. विभाग व नावाचा उगम हे उप-विभाग वेगळे केले आहेत. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 12:57, 3 डिसेंबर 2006 (UTC)

शालिवाहन/ सातवाहन संपादन

सातवाहन, देवगिरीचे यादव व शालिवाहन यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला.

असे एक वाक्य या लेखात वाचले. माझ्यामते शालिवाहन (गौतमीपुत्र शतकर्णी/षटकर्णी/ सत्कारणी -- कोणता शब्द बरोबर? )हा सातवाहन घराण्यातील राजा होता. त्यामुळे वरील वाक्यात शालिवाहनाचा पुनरुच्चार बरोबर वाटत नाही.

तसेच गौतमीपुत्र सत्कारणी हे नाव नसावे. Sātavāhana हा शब्द पाहा. उच्चार: सातवाहन आणि Sātakarni हा शब्द उच्चार सातकर्णी (किंवा मूळ उच्चार शतकर्णी/ षटकर्णी -- शत आणि षट हे वेगळे अंक असल्याने अर्थ पुन्हा बदलतो) दर्शवितो.

यासंदर्भात कोणास अधिक माहिती आहे का? मी ही इतरत्र शोधते. priyambhashini १३:४०, २६ जानेवारी २००७ (UTC)

not sure but I remember some thing like सतकर्णी विजय १६:१२, २६ जानेवारी २००७ (UTC)
गौतमीपुत्र सत्कारणी हेच बरोबर नाव आहे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १६:५३, २६ जानेवारी २००७ (UTC)
महाराष्ट्र टाईम्स,
मी तरी सत्कारणी हे नाव ऐकलेले आठवत नाही. शतकर्णी/सतकर्णी/सातकर्णी आठवते. आपण सत्कारणीबाबत संदर्भ देऊ शकाल का?
priyambhashini १६:५८, २६ जानेवारी २००७ (UTC)

मी मराठा या लेखामध्ये सत्कर्णी असे नाव वापरले आहे. --छू १७:२०, २८ जानेवारी २००७ (UTC)

समसमीक्षा संपादन

I congratulate all the editors, who contributed to this article Maharashtra as being one of the best written Marathi Wikipedia articles as of today.

While complimenting, some one needs to take responsibility of समीक्षा so here with I decided to do 'that' job.

While I liked almost of allthe sections I do have concern about ४ महाराष्ट्र #प्रशासन section


  • महाराष्ट्राच्या विधानसभेत क्ष तर विधान परिषदेत व्यक्ती असतात. :)
  • "भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉँग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,शरद पवार या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. सध्या (इ.स. २००६)महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असली तरी सर्वांत मोठा पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस हा आहे. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री तर आर.आर. पाटील हे उप-मुख्यमंत्री आहेत."
Above para also needs a rewriting in future.I belive most of us writing here are post 1980's generation and we are not aware of early post indipendance Maharashtra History in detail is understandable."Shetakari Kamagar' pakashacha uday aani asta;With all respect for 'Sharadchandra Pawarji', I belive 'Sharadchandra Pawarji'himself will be bit surprise to find that he is getting mention in the article but mention of political leaders sa.kaa.patila,kannamawar,vasantarao naik,vasantdada patil is missing ; to be politically correct their political influence was of far reaching nature as congress politicians in post indipendance Maharashtra politics,'Udaya ani asta of Socialism and communist thought'Republican Party,Panthers,Influence of Ambedkarite and savarkar thought is missing,Labour movements of Datta Samant are missing, in Maharshtra is missing, mention of cooperative movements and their influence in maharashtra's politcal movements is missing,Namantara controversy is missing,Shri.Vasantdada, by one hand increased reseravations and by other hand privatised education sector is missing,another important economic step by Vasant dada was to introduce Zero Budget system in Maharashtra is missing.

Well I know all we can not accomodate in in this article may be a separate article is needed , getting consensus to lot of writing may take long time.

Personally I liked writings of historian Ya.Di.Phadake as more representative of post indipendance Maharashtra 's political history.

  • ६ लोकजीवन and ८ संस्कृती are related sections so is possible to make them one after another ? Simmillerly ९ वाहतूक व्यवस्था and ११ पर्यटन are related how about putting वाहतूक व्यवस्था section afeter पर्यटन?


१ नावाचा उगम २ इतिहास २.१ मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य २.२ मराठा व पेशवे २.३ ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ २.४ महाराष्ट्र राज्याची निर्मिती ३ भौगोलिक स्थान ४ प्रशासन ५ विभाग ६ लोकजीवन ७ अर्थव्यवस्था ८ संस्कृती ९ वाहतूक व्यवस्था १० मुख्य शहरे ११ पर्यटन १२ संदर्भ १३ बाह्य दुवे १३.१ भारतीय राज्ये आणि प्रदेश

Thanks and regards

Mahitgar १७:०४, २८ जानेवारी २००७ (UTC)

नमस्कार माहितगार आणि समसमीक्षेबद्दल धन्यवाद. I do belive that this article is very well written (thanks to our English counterparts!) and I am really very proud of this article.
मी वसंतदाद पाटीलांचा उल्लेख घातला आहे. स.का.पाटीलांचे नाव घालणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. खरेतर हे गृहस्थ महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे नेते नाहीतच,असे माझे मत आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरचे ठळक राजकीय माहिती या विभागात आहे. आपण सांगितलेल्या नेत्यांबद्दल माहिती आपण महाराष्ट्राचा राजकीय इतिहास या लेखांतून देऊ शकू.
मी लोकजीवन व संस्कृती लेख हे एकापाठोपाठ रचले आहेत. परंतु पर्यटन, वाहतुकव्यवस्था व मुख्य शहरे हे विभाग relavant नाहीत. मुख्य शहरांत मराठवाड्यावर अन्याय झाला आहे असे मला वाटते. पश्चिम महाराष्ट्रातीलच जास्त शहरे मी घेतली आहेत. प्रत्येक विभागातील २-२ शहरे घ्यावीत का? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १७:३१, २८ जानेवारी २००७ (UTC)
Well I tried to just remind the sequence.I kow there are lot of issues ,it is a pandora's box.Any way I was searching google.I found a link ; the article is no doubt POV against shiv sena, but you may like to read related lok sabha discussion for your ref.skp & VNG
Thanks for the link. God bless N.V.Gadgil's soul. I still hold that S.K.Patil is not a significant leader in the Maharashtra's political history as Yashwantrao or Vasantdada., perhaps it is my POV-I hate that Maharashtra-drohi! It reminds me of Acharya Atre's reply to S.K.Patil's rhetoric that Maharashtra wont get Mumbai till sun and moon exist in the sky as- सूर्य चंद्र काय तुझ्या बापाचे आहेत !. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १८:५४, २८ जानेवारी २००७ (UTC)

Question about geographical names संपादन

Can anyone translate to Marathi geographical names listed below? Aotearoa १२:४३, ८ ऑगस्ट २००९ (UTC)

English Transliteration(Just changing of Script for english word) Full translation
Indian Peninsula इंडियन पेनिन्सूला भारतीय उपमहाद्वीप
Elephanta (island) एलिफंटा(आयलंड) एलिफंटा बेट
Elephanta Caves एलिफंटा केव्ह्ज एलिफंटा लेणी
Malabar Coast मलाबार कोस्ट मलबार किनारा

Thank you. Aotearoa २०:२०, ९ ऑगस्ट २००९ (UTC)

समसमिक्षा २ संपादन

==हवामान==

राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू होणाऱ्या कडक, भाजून काढणाऱ्या उन्हाळ्याचे पर्यवसान शेवटी पावसाळ्यात होते. साचा:हवामानशास्त्रिय सत्यता पडताळा जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली आनंददायी हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस अतिशय जोराचा असतो आणि घाटमाध्यावर साचा:घाट माथा म्हनजे काय? त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागाला मुसळधार पावसाचे देणे लाभले आहे मुसळधार पाऊस होतो. मात्र उत्तरेकडेसाचा:कशाच्या उत्तरेकडे ? सह्याद्रीच्याच का ? त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पुर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूरअहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत.[ संदर्भ हवा ] मोसमी ऋतुच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसेसाचा:म्हणजे किती अधिक नेमके पणा हवा वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासासाचा:म्हणजे किती अधिक नेमके पणा हवा पाऊस देते. साचा:या विभागचा शास्त्रिय माहितीने अधिक विस्तार शक्य आहे

==भारतात महाराष्ट्राचे स्थान==

या विभागाची गरजच तपासून फावी कारण यातील मुख्य सर्व भाग लेखाच्या पहिल्या परिच्छेदात समाविष्ट होतोच आहे माहितगार ०७:२०, १३ ऑगस्ट २०१० (UTC)

आकारमान व लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तृतीय क्रमांक लागतो. अनेकसाचा:अनेक शब्दात मोघमता आहे, अनेक नव्हे नेमके कोणते ते हवे आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे[ संदर्भ हवा ]साचा:अमहाराष्ट्रीय अमराठी लेखनातील संदर्भ मिळाला तर अधिक चांगले . सहकारी कृषीक्षेत्रात महाराष्ट्राने मिळविलेले यश बहुधा अनन्यसाधारणच म्हणावे लागेल[ संदर्भ हवा ]साचा:अमहाराष्ट्रीय अमराठी लेखनातील संदर्भ मिळाला तर अधिक चांगले. औद्योगिक क्षेत्रातील कित्येकसाचा:कित्येक शब्दात मोघमता आहे, कित्येक नव्हे नेमके कोणते ते हवे बाबतीत महाराष्ट्र खूपच आघाडीवर आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही समर्थ नेतृत्व निर्माण करण्यात हे राज्य नेहमीच आघाडीवर राहिले आहे[ संदर्भ हवा ]साचा:अमहाराष्ट्रीय अमराठी लेखनातील संदर्भ मिळाला तर अधिक चांगले.. भारताचे आर्थिक मर्मस्थान महाराष्ट्रातच आहे.[ संदर्भ हवा ]साचा:अमहाराष्ट्रीय अमराठी लेखनातील संदर्भ मिळाला तर अधिक चांगले.

माहितगार ०७:०३, १३ ऑगस्ट २०१० (UTC)


संपादन खूपच छान झाले आहे..

सागर:मराठी सेवक ११:१९, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

माहिती चौकट मध्ये बदला बाबत. संपादन

या पानावरिल माहिती चौकटीत उपराजधानी नमुद नाही. मी आवश्यक बदल केला तरीही पानात बदल होत नाही. पान संरक्षित असल्यामुळे कदाचीत होत नसावा किंवा माझी काही चुक होत असावी. तरी माहिती चौकटीत उपराजधानी = नागपूर नमुद करावी किंवा त्या बाबत मदत मिळावी.

सदस्य:रविकुमार बोडखे

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


साचा चर्चा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र येथे आपल्या करता साहाय्य संदेश लवकरात लवकर दिला गेला होता. पानांच्या सुरक्षा स्तरांचा संबंध नाही आपण हे बदल करू शकता.साचा चर्चा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र येथे नमुद केल्याप्रमाणे एकदा प्रयत्न करून पहावा.बहुधा जमून जाइल.चुकले तरी काळजी करू नका जमले नाही तर आम्ही पाठीशी आहोतच
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४०, २४ डिसेंबर २०१३ (IST)Reply

टेस्ट संपादन

... ...


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३३, ५ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

[मराठी शब्द सुचवा] ... ...


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! 125.17.109.222 १२:५४, २९ मार्च २०१६ (IST) १२:५४, २९ मार्च २०१६ (IST)१२:५४, २९ मार्च २०१६ (IST)~~Reply

माहिती संपादन

... ...


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! 49.248.87.223 १४:२०, ३ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

पेज मध्ये चूक असल्याबाबत संपादन

माननीय संपादक महोदय कृपया चूक दुरुस्त करावी महाराष्ट्राचे राष्ट्रपती नसून राज्यपाल असतात आपण चुकीने राष्ट्रपती नमूद केलेले आहे.


... ...


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! 49.35.118.120 ०६:१५, ३१ जुलै २०१८ (IST)Reply

  झाले.@49.35.118.120: दुरुस्ती करण्यात आली आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:५०, ३१ जुलै २०१८ (IST)Reply

मला महाराष्ट्र मध्ये जन्म झल्याचा अभिमान आहे माझा महाराष्ट्र खूप छान आहे ... ...


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! 106.78.226.163 २२:५४, २२ डिसेंबर २०१८ (IST)Reply

खूप छान माहिती आहे संपादन

... ...


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! 2401:4900:1B36:BC28:94A8:CF05:5A3B:79B7 २२:४०, २१ ऑगस्ट २०१९ (IST)Reply

भाषेच्या नोंदीत बंजारा भाषेचा समावेश करावा, खानदेश,विदर्भ व मराठवाड्यात बहुसंख्य लोकसंख्या ही बंजारा लमाण जातीची असून मोठ्या प्रमाणात गोरमाटी बंजारा भाषेचा वापर होतो. संपादन

सुभाष रामचंद्र राठोड (सावळीकर ९०११८५८४८५ ) ... ... भाषेच्या नोंदीत बंजारा भाषेचा समावेश करावा, खानदेश,विदर्भ व मराठवाड्यात बहुसंख्य लोकसंख्या ही बंजारा लमाण जातीची असून मोठ्या प्रमाणात गोरमाटी बंजारा भाषेचा वापर होतो.तसेच मुंबई,पुणे अशा महत्त्वाच्या शहरान्माद्झ्ये सुद्ध रोजगाराच्या निमित्ताने ही लोक या भाषेचा मोठ्याप्रमाणात वापर करतात.

हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! 106.193.82.69 १५:३३, ३ ऑक्टोबर २०१९ (IST)Reply

... ... महाराष्ट्र राज्य विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती अगदी थोडक्यात पण खुप योग्य पद्धतीने दिलेली आहे.


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! 2409:4042:2090:AD0B:30BE:2882:62C9:5B60 २१:५१, २२ जानेवारी २०२१ (IST)Reply

"महाराष्ट्र" पानाकडे परत चला.