नमस्कार!
मी केदार पाटील, मराठी विकिपीडियाचा एक उत्साही सदस्य.
मला तांत्रिक गोष्टींची आवड आहे. विशेषतः संगणक संबंधी अडचणी सोडवण्यात मला रस आहे. या गोष्टींबद्दल इतरांना मदत करण्यात मला विशेष आनंद वाटतो.
विकिपीडियावर मी लेख लिहिण्याऐवजी सहसा शुद्धलेखन, व्याकरण, वाक्यरचना, वर्गीकरण अशा तांत्रिक बाबी सुधारताना आढळतो. तसेच इंग्रजी शब्दांसाठी समर्पक पण सुटसुटीत मराठी शब्द शोधणे मला आवडते.
सध्या साचा हे विकिपीडियाचे त्यातल्या त्यात क्लिष्ट पण अत्यंत उपयोगी साधन हाताळत आहे.
माझ्याशी संवाद साधायला हे चर्चा पान वापरा.
धन्यवाद!
- केदार
म | मी पाटीलकेदार या नावाने मनोगत संकेतस्थळाचा सदस्य आहे. |
ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते. |
हाती घेतलेली कामे
संपादनमराठी विकिपीडियावर बरेच लेख व मदतीची पाने आहेत. पण मी नवीन सदस्य असतांना मला अनेक गोष्टी शोधायला/सापडायला फारच कठीण गेले होते. त्यावर उपाय करण्यासाठी ज्या-ज्या गोष्टींची गरज पडेल ते-ते करायचे ठरवले आहे. पाहूया किती जमते ते.
प्रकल्प सहभाग
संपादनमला वारंवार लागणारा मजकूर
संपादन- शुद्धलेखन (shuddhalekhana)
- वाक्यरचना (vaakyarachanaa)
- वर्ग (varga), वर्गीकरण (vargiikaraNa)
- दुरुस्त (durusta), दुरुस्ती (durustii)
- साचा (saachaa), साचे (saache)
- विकिदुवा (wikiduwaa), विकिदुवे (wikiduwe)
- घातला (ghaatalaa), घातले (ghaatale)
- टाकला (Taakalaa), टाकले (Taakale)
- काढला (kaaDhalaa), काढले (kaaDhale)
- केला (kelaa), केली (kelii)
गौरव
संपादन
| |
|