User:Sangkamya is a bot under my control and User talk:Sangkamya redirects here. Please write all matters related to Sangkamya bot on this talk page only. Thank you.

खोडलेला संदेश?

संपादन

केदार, मी कुठलाही संदेश खोडल्याचे मला आठवत नाही. नक्की कुठला संदेश खॊडला गेला?--J १९:३६, २१ सप्टेंबर २००७ (UTC)

मूलद्रव्याबद्दल

संपादन

केदार, मी या सप्ताहांती बाहेरगावाहून परतल्यावर संदर्भ तपासून सांगतो. --संकल्प द्रविड १२:०७, २७ सप्टेंबर २००७ (UTC)

जांभूळ and Image

संपादन

Hi Kedar,

Please see my article जांभूळ. Thought the image is displayed on English wiki page, why not on Marathi? Is is too big (I guess that is the reason)? Please help me.

मी मराठी ११:१०, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)

Collapsible tables

संपादन

Kedar,

I have imported common.js from the link that Don posted on my talk page. For now, I have imported the entire module, however, if we get complaints of slow loading or incompatibility with a significant percentage of browsers, I will trim it down to only what we need.

As for the importScript() you mentioned, is it part of the common.js or is there a separate place to import it from? If latter is the case, point me in the right direction.

Regards,

अभय नातू ०३:२२, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)

  नमस्कार, Patilkedar आपण साचे- किंवा साचा-विषयक लेखनात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा साचे सुसूत्रीकरण प्रकल्प मराठी विकिपीडियावर साचा संबधीत लेखात/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद!

माहीतगार १४:२९, १९ ऑगस्ट २००९ (UTC)

Notification about your inactive Bot on Marathi Wikipedia

संपादन

मराठी

संपादन

नमस्कार Patilkedar,

मराठी विकिपीडियावर, मागील एक वर्षापासून अक्रिय सांगकाम्यांची, 'सांगकाम्या खूणपताका' काढण्याचे धोरण विकिपीडिया समाजाने बहुमताने मंजूर केले आहे. यानुसार, मागील एक वर्षापासून ज्या सांगकाम्यांनी एकही संपादन केले नाही अश्यांची 'सांगकाम्या खूणपताका' काढण्यात येत आहे.

आपण वापरत असणारा सांगकाम्या या धोरणात बसतो.म्हणून हा संदेश आपणास पाठविण्यात येत आहे.

जर आपणास खूणपताका पूर्ववत ठेवायची असेल किंवा नसेल तर कृपया येथील प्रचालकांना तशी इथे सूचना द्यावी.

आपल्यातर्फे कोणतीही सूचना ७ दिवसात न आल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी ही विनंती.

आपले योगदानाबद्दल धन्यवाद.

आपला विश्वासू,

टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:०४, २५ सप्टेंबर २०१८ (IST), प्रचालक, मराठी विकिपीडिया.Reply

Hello Patilkedar,

A policy regarding the removal of Inactive Bot was adopted by community consensus on Marathi Wikipedia. According to this policy, inactive UserBot accounts that didn't edit Marathi Wikipedia from last one year should be removed from Bot flag.

Your Bot meets the inactivity criteria. So this message was sent to you regarding the same. If u want to retain your Bot Flag on that wiki do notify here..

If u want to resign from the Bot user group inform the administrators or bureaucrat here..

Please note. If no intimation is received within 7 days, your Bot flag will be removed automatically.

Thankyou for your past contributions

Yours faithfully,

टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:०४, २५ सप्टेंबर २०१८ (IST), Administrator, Marathi Wikipedia.Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.