विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता
मराठी विकिपीडियावर उल्लेखनीय लेख व त्यासाठीचे निकष आणि तदनुषंदाची चर्चा येथे व्हावी.
उपयुक्त माहिती. पान काढू नये
हे सुद्धा पहा
संपादन- जुनी चर्चा -विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता/जुनी चर्चा १
लेखन बदल करण्याविषयी मार्गदर्शन हवे आहे
संपादनवासुदेव वामन बापट गुरुजी ह्या पृष्ठावर जाहिरातबाजी, वैध संदर्भांचा अभाव, नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव, व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित असा tag लावण्यात आला आहे, त्या मागचे स्पष्टीकरण मिळेल काय ?
नक्की कुठला बदल केल्यास माहिती स्वीकारार्ह होईल ?
मी विकिपीडिया वरती नवीन असल्याने कृपया मार्गदर्शन करावे.
जाहिरातबाजी - हा हेतू अजिबात नाही. आपण मार्गदर्शन केल्यास आवश्यक तो बदल केला जाईल.
विकिपीडिया वरती उपलब्ध असलेल्या इतर अनेक लेखांचा संदर्भ पाहून अभ्यास करूनच ही पोस्ट टाकण्याची हिम्मत केली होती.
वैध संदर्भांचा अभाव- म्हणजे नक्की काय ?
पुस्तकांचा संदर्भ - पुस्तके प्रकाशित असून पुराव्यानिशी उपलब्ध आहेत. वेबसाईट काही काळ बंद असल्याने ते संदर्भ बदलले असतील, तरी वेळ मिळताच त्यांच्यात सुहारण करण्यात येईल.
नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव - कृपया सोदाहरण स्पष्टीकरण द्याल अशी अपेक्षा, तरच योग्य बदल करता येईल.
व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित - ह्याचा अर्थ कळला नाही. समजावून सांगाल का?
ह्या गोष्टींची माहितीच नसल्याने चूका घडू शकतात, तेव्हा आपण मार्गदर्शन केल्यावर चूका टाळून लिखाण करता येईल. तरी राग न मानता मदत करावी, अशी विनंती आहे.
माधवी वाघ (चर्चा) ११:३३, १ सप्टेंबर २०१८ (IST)
- हे पान मूळातूनच बदलण्याची गरज आहे, आपण बदलण्याची तयारी दाखवीलीत त्याबद्दल आपले आभार.
- ह्या पानातील, स्तुतीपर शब्द-वाक्ये काढून टाकणे आवश्यक आहे. सर्व अतिशयक्तीपूर्ण मजकूर काढून टाकावा लागेल.
- व्यावसायीक हेतू साध्य करणाऱ्या बाबीं जसेकी, पुस्तके अमेझोन वर उपलब्ध आहेत वगैरे काढून टाकावे लागेल.
- संदर्भ हे अनेक ठिकाणाहून द्यावे लागतील, फक्त बापट गुरुजींच्याच भक्तांच्या संकेतस्थळांचे चालणार नाहीत. विश्वसनीय ठिकाणचे पुस्तकांचे संदर्भ पान क्रमांकासकट द्यावेत.(येथे आपल्याला संदर्भ कसा द्यायचा ह्याची माहिती मिळेल.)
- बापट गुरुजी हे विश्वकोशात उल्लेख होण्यासारखी व्यक्ती होते हे, सिद्ध व्हावे लागेल त्यासाठी बापट गुरुजींचा स्पष्ट उल्लेख असलेले वैध संदर्भ त्यांचे महत्व स्पष्ट करणारे संदर्भ हवेत (माझ्या शोधात मला असे कसलेही संदर्भ दिसले नाहीत, त्यामुळे मला बापट गुरुजी उल्लेखनीय वाटत नाहीत.)
म्हणून पर्याय असा आहे की, बापट गुरुजी ज्या पंथाचे किंवा संप्रदायाचे असतील त्या पानावर हा मजकूर हलवावा. पण आवश्यक ते बदल करूनच.
- सगळ्याचा परिपाक म्हणजे फक्त वास्तव, प्रत्येक विधानाला संदर्भ देत, वस्तूनिष्ठ पद्धतीने मांडल्यास हा लेख टिकवता येईल. लेखाच्या चर्चापानावर मी संदर्भ शोधायचे कसे हे सुचवतो. उरलेली चर्चा लेखाच्या चर्चा पानावर करुयात. धन्यवाद!सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:३१, १ सप्टेंबर २०१८ (IST)
असाच देतात का प्रतिसाद? आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. फारच चांगली आणि मुद्देसूद माहिती दिलीत. आपल्यामुळे विकिपीडिया संदर्भातील बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. आपण दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी लेखात योग्य ते बदल करायचा प्रयत्न करते. सोबतच मी विकिपीडियावरील संकेत, नियमावली, चर्चापाने आणि नवीन लेखन विषयक माहिती वाचण्यास आरंभ केला आहे. प्रयत्न असाच आहे की, लवकरात लवकर विकिपीडिया समजून घेता येईल आणि कार्यास हातभार लावता येईल.
@QueerEcoFeminist: नमस्कार आपल्या सुचने नुसार संदर्भासह वासुदेव वामन बापट गुरुजी हा लेख पुन्हा संपादित करून लिहिला गेला आहे. तेव्हा उल्लेख्ननीयता साशंक ह्या मथळ्यातून तो वगळण्यास हरकत नसावी.
लेख टिकविण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे
संपादन@Sureshkhole: श्रीपाद वैद्य लेखावर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्याकरिता व हा लेख टिकविण्याकरिता याेग्य ते बदल केले आहेत व उल्लेखनीयता असणारी वास्तविक माहिती लिहिणे सुरुच आहे. तरी कृपया वेळ द्यावा. आपले अनुभवी मार्गदर्शन मिळावे ही विनंती. जेणेकरुन माझ्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन मिळेल. MA$HRVA (चर्चा) १९:५५, १७ सप्टेंबर २०१८ (IST)
उल्लेखनियता
संपादनहर्षित अभिराज या पानावर विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रता असा साचा लावण्यात आला आहे, काही संदर्भ जोडत आहे.
- https://maharashtratimes.indiatimes.com/no/-/articleshow/7026203.cms
- https://www.esakal.com/pune-wari/saathchal-activities-need-society-says-harsshit-abhiraj-128812
- http://www.lokmat.com/marathi-cinema/musician-harshit-abrajs-social-enterprise/
- https://m.dailyhunt.in/news/india/marathi/janshakti-epaper-jansha/marathi+kalakarancha+sanman+jhala+tarach+bhasha+samriddh+hoil-newsid-84691366
- https://www.bhaskar.com/news/MH-PUN-kailash-kher-embarked-on-a-new-journey-to-know-the-whole-story-4346147-PHO.html
- http://mymarathi.net/local-pune/pune-festivhal-6/
- https://www.deshdoot.com/milind-dastane-is-working-on-direction-of-cinema/
- https://maharashtratimes.indiatimes.com/no/-/articleshow/7026203.cms
- https://discoverpune.com/pune-news/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82/
- http://www.marathichitrapatparivar.com/forms/Puraskar%202013/Tisara%20Chitrapada.pdf
- https://www.majhapaper.com/2013/07/26/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA/
- http://mymarathi.net/local-pune/pune-festivhal-6/
- https://maharashtradesha.com/ent/baban-marathi-movie-by-dipak-pathak/
- http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%A8/
- http://prahaar.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95/
- http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/
- https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pt-Talwalkar-to-inaugurate-Shaniwarwada-fest/articleshow/11125637.cms
- https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/music/news/Marathi-movie-item-song-features-Kanthshehnai/articleshow/15475419.cms
- https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/dagadushet-bappa/articleshow/41446103.cms
- https://indianexpress.com/article/cities/pune/neck-deep-in-music/
Shrinivaskulkarni1388 २०:०९, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)
उल्लेखनियता
संपादनश्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी हा लेख मी स्वतः संपादित करू शकत नाही, तरी उल्लेखनियता यासाठी काही लिंक -
- https://timesofindia.indiatimes.com/topic/Shrinivas-G.-Kulkarni/movies
- https://timesofindia.indiatimes.com/topic/Shrinivas-G.-Kulkarni
- https://m.dailyhunt.in/news/india/marathi/policenama-epaper-policnam/man+he+vede+albam+rasikanchya+bhetila-newsid-95174720
- https://m.dailyhunt.in/news/india/marathi/just+marathi+marathi-epaper-jmarathi/man+he+vede+albam+pradarshanachya+margavar-newsid-94997333
- https://www.policenama.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/
- http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/mand-he-vede-marathi-album-118082000011_1.html
- http://www.cinekatta.in/blogs/category/Entertainment%20Updates/page/16/
- https://in.bookmyshow.com/person/shrinivas-kulkarni/1082557
- https://in.bookmyshow.com/ahmedabad/movies/savai-sarjachya-navane-changbhala/ET00056967
- https://in.bookmyshow.com/khajani/movies/hichyasathi-kay-pan/ET00073710
Shrinivaskulkarni1388 ११:२५, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)
आपली सहमती मिऴावी
संपादननमस्कार विकीपेडीया माहितगार, मी सध्या रमेश औटी पानाचे लेखन करत आहे. पण टायवेन गोनसालविस यांनी "उल्लेखनीयता रद्दीकरण" व "लवकर वगऴावे" हा साचा पानावर चढविला आहे. काही संदर्भ मी दिले आहेत. तरी माझी आपणास विनंती आहे की थोड्या कालावधीसाठी हे पान काढले जावू नये. रमेश औटीचा आगामी चित्रपट कटीबंध लवकरच प्रदर्शित होत आहे. संत नरहरी सोनार ह्या मराठी विकीपेडीया पानावर ही माहीती आपण पाहू शकता. ह्या चित्रपटाचा संदर्भ नक्कीच हे पान टिकवण्यास कामी येईल अशी मला खात्री आहे. आपण सहाय्य कराल ही अपेक्षा. Rachit143 (चर्चा) ०६:२६, ६ जानेवारी २०१९ (IST)
Page meets all the Notable Information
संपादनDear Admin,
Please see Shubham Ghodke it has all the notable links and has all the correct information available on google, so please look at this before any further discussion. Shubhamghodke3904 (चर्चा) २२:४३, १० डिसेंबर २०२० (IST)
पुणे इट आउट्स च्या विकिपीडिया पानामध्ये नवीन स्रोत जोडल्याबाबत
संपादनपुणे इट आउट्स च्या विकिपीडिया पानामध्ये नवीन संदर्भ स्रोत जोडण्यात आलेला आहे. कृपया तो तपासून घ्यावा
नंदिनी ओझा या लेखामध्ये आवश्यक बदल केलेले आहेत
संपादनखालील दोन्ही सूचनांनुसार नंदिनी ओझा या लेखात बदल केलेलं आहेत. बदल तपासून लेखावरील दोन्ही सूचना कमी कराव्यात, हि विनंती.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते. त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
मैत्री प्रकाशन, लातूर
संपादनअसे दिसून येत आहे की, सदस्य, सदस्य:संगीता व्यंकटराव मोरे विशिष्ट व्यक्तींची जाहिरात करत आहेत. बहुतांश लेख हे त्यांच्याकडे पुस्तक प्रकाशित करणाऱ्याच्या नावाचे असावेत. संतोष गोरे 💬 २३:५८, २२ फेब्रुवारी २०२१ (IST)
उल्लेखनियता
संपादननमस्कार, मी विकीपेडीया माहितगार.
तुषार रायते हा लेख मी स्वतः संपादित करू शकत नाही, तरी उल्लेखनियता यासाठी काही लिंक
- https://www.aninews.in/news/business/business/nextgendigihub-academy-a-digital-marketing-hub-for-budding-aspirants-in-the-rural20210326164231/
- https://www.dnaindia.com/technology/report-nextgendigihub-lends-a-hand-in-developing-rural-india-digitally-2885687
- https://businessconnectindia.in/lounge-interviews/nextgendigihub
- http://dhunt.in/c5wZV
- https://www.startupindiamagazine.com/tushar-rayate-digihub
- https://english.lokmat.com/business/nextgendigihub-academy-a-digital-marketing-hub-for-budding-aspirants-in-the-rural/
- https://www.deccanherald.com/brandspot/pr-spot/tushar-rayate-the-mind-behind-rural-digital-marketing-platform-nextgendigihub-974144.html
- https://www.thebharatexpressnews.com/nextgendigihub-contributes-to-digital-development-in-rural-india/
- https://www.mid-day.com/lifestyle/infotainment/article/tushar-rayate-transforming-the-rural-atmosphere-with-nextgendigihub-23168794
- https://www.zee5.com/zee5news/nextgendigihub-academy-a-digital-marketing-hub-for-budding-aspirants-in-the-rural
उल्लेखनियता
संपादननमस्कार, मी रंगनाथ वाकचौरे .
सम्राट थोरात हा लेख उल्लेखनियता यासाठी काही लिंक
खाली देत आहे तरी हे पान हटवू नये अशी माझी आपणांस विनंती आहे , अजून काही संदर्भ मी समाविष्ट करतो आहे तरी परिचारक, आणि सन्माननीय सदस्य आपण याचा विचार करावा धन्यवाद
https://www.pmc.gov.in/en/samrat-abhay-thorat https://punemirror.com/pune/civic/a-man-of-vision/cid5086615.htm https://timesofindia.indiatimes.com/city/pune/former-mayor-mla-vasant-thorat-passes-away-at-77/articleshow/65614597.cms https://punemirror.com/pune/cover-story/matrimonial-site-has-misused-my-wedding-pics-bjp-corporator/cid5091894.htm https://marathi.abplive.com/news/pune/bharat-matrimony-uses-wedding-photos-of-bjp-corporator-without-permission-latest-update-538259 https://punemirror.com/pune/civic/bjp-leaders-rush-to-open-projects/cid5124704.htm7. https://photogallery.indiatimes.com/events/pune/sufi-night/articleshow/52008781.cms#:~:text=Samrat%20and%20Aishwarya%20Thorat%20during,JW%20Marriot%20in%20Pune%20%2D%20Photogallery https://indianexpress.com/article/cities/pune/in-pmc-pcmc-the-richest-the-youngest-all-set-to-take-guard-4550212/ http://www.mycorporateinfo.com/director/samrat-abhay-thorat-7155694 https://www.thecompanycheck.com/company/sjs-sports-clique-private-limited/U74999PN2016PTC166435 https://www.mid-day.com/brand-media/article/bjp-corporator-in-the-pune-municipal-corporation-pmc-samrat-abhay-thorat-has-organized-an-e-shram-card-registration-drive-for-workers-in-the-unorganized-sector-23223414 https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/photograph-of-corporator-used-by-bharat-matrimony/articleshow/64034069.cms