श्रीपाद वैद्य हे 'पर्यावरणीय मानव विकास' या विषयाचे जनक[१][२], सर्वप्रथम व्याख्याकर्ता ऑथर, रिसर्च चँपियन व ॲडव्होकेट आहेत.[३][४][५] ते पर्यावरणवादी, लेखक, कवी व नवनिर्मितिकारसुद्धा आहेत.

श्रीपाद वैद्य
जन्म ५ मे १९६९
नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू
वडील कृष्णराव शंकर वैद्य
आई शारदा कृष्णराव वैद्य
पुरस्कार दिल्ली येथे भारत गौरव पुरस्काराने सन्मानित

पर्यावरणीय मानव विकास या विषयाच्या व्याख्येच्या अनुशंगाने पाणी, अन्न, ऊर्जा, नवनवीन खेळ, नवनिर्मिती, इकोवरशिप, विज्ञान, साहित्य, लेखन, कला, इत्यादी सारख्या पर्यावरणीय मानव विकासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाबींमध्ये त्यांनी केलेले विक्रम व उपाययाेजना जनतेला योग्य दिशा दाखवून जनजागृती करतात. ते या क्षेत्रातील अग्रणी रेकॉ़र्ड सेटर आहेत.[६][७][८][९] 'पर्यावरणीय मानव विकास' या क्षेत्रातील त्यांच्या निःस्वार्थ योगदानासाठी त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.[३][१०][११][१२][१३][१४] त्यांच्या शंभराहून अधिक, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विक्रमांनी पर्यावरणीय मानव विकासाच्या कार्यात भर पडली आहे.[१५][१६][१७] जगाच्या पाठीवर कोठेही पर्यावरणीय मानव विकास साधू इच्छिणारा निःस्वार्थ स्वयंसेवक हा कोणत्याही बाह्य मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच सततचे प्रयत्न करत राहू शकतो, याचे उदाहरण दाखवायचे झाल्यास त्यांचे कार्य आहे. ते बोलके व प्रेरणादायी असे आहे.[८][४][१०][१४][१८][१९][२०][२१][२२][२३][२४][२५][२६][२७][२८]. मानवी जीवनाला सुखी, समृद्ध व सक्षम करणारी पर्यावरणीय मानव विकासाची नवी दिशा त्यांनी दाखविली.[३][२९] १९९३ पासून आजतागायत ते निरपेक्षपणे पर्यावरणीय मानव विकासासाठी प्रचार, प्रसार व संशोधनातून सातत्यपूर्ण योगदान देत आले असून त्यांनी या संबंधित ज्ञान 'सा विद्या या विमुक्तये' (The knowledge is that which liberates) या उक्तीनुसार सर्वांसाठी मुक्त करून विविध माध्यमांद्वारे जगभरात प्रसिद्ध केलेले आहे.

सुरुवातीचे जीवन संपादन

श्रीपाद वैद्य यांचा जन्म ५ मे, १९६९ रोजी नागपूर येथे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृष्णराव व आई शारदा यांचे आराध्य हे श्रीदेव दत्त असल्याने त्यांचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांनी भारतीय सैन्यादलात काम करीत असताना चीनच्या व पाकिस्तानच्या विरुद्ध झालेल्या १९६५ सहित एकूण तीन युद्धांत सक्रिय सहभाग नोंदविला होता.[३०] नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित नागपूर महोत्सव २०१६ तील माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कार्यक्रमात कृष्णराव वैद्य यांचा मरणोपरान्त सत्कार मुलगा या नात्याने श्रीपाद यांनी स्वीकारला.

नागपूर विद्यापीठातून त्यांनी बी.ई., एल्‌एल.बी., एम.बी.ए या पदव्या प्राप्त केल्या; तसेच पर्यावरण विषयक अभ्यास केला.[३१]

पर्यावरणीय मानव विकास संपादन

नैसर्गिक संसाधनांचे पर्यावरणीय मानव विकासात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. 'पर्यावरणीय मानव विकास' या विषयाची व्याख्या इंग्रजीमध्ये अशी आहे : The systematic process of using knowledge and eco-innovations for satisfying fundamental human needs along with creation of enriched environment, peace, competence and more opportunities to spread happiness and bring about well-being of ordinary people.[३] पर्यावरणीय मानव विकास ही एक नीटनेटकी अशी धोरणात्मक योजनाप्रणाली आहे जिचा उद्देश उपलब्ध ज्ञानाच्या आधारे सृजनात्मक अशा निसर्गमित्र नवनिर्मितींचा उपयोग मानवाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी तसेच समृद्ध पर्यावरण, शांती, सक्षमता व अधिकच्या सुसंधी घडविताना सर्वसामांन्यांचे कल्याण साधून त्यांना सुखी करणे हा आहे.[३][२९][३२][३३][३४][३५][३६]

पर्यावरणीय मानव विकासातील उल्लेखनीय कार्ये संपादन

शाश्वत विकास विषयक संपादन

'शाश्वत विकास मित्र विक्रम' ही संकल्पना त्यांनी सुरू करून प्रत्यक्षात आणली ज्यासाठी त्यांची इंग्लंड येथील सुपरह्युमन हॉल ऑफ फेममध्ये नोंद झाली.[२][३७][३८]

संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या १७ शाश्वत विकास ध्येयांना दाखविणाऱ्या, त्यांच्या नाणे रचना कलेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स ने विश्वविक्रम म्हणून नोंद घेतली.[३९]

पाणी विषयक संपादन

  • जगातील पहिला स्वस्त साैर वाॅटर फिल्टर (World's first identified inexpensive solar water filter) : [४०][४१] त्यांनी केलेल्या या नवनिर्मितीचे जनहितार्थ सादरीकरण करण्यासाठी त्यांनी आय.आय.टी. कानपूर यांच्या 'TECHKRITI 2012' या कार्यक्रमाचे विशेष आमंत्रण स्वीकारून तेथे सहभाग नाेंदवला. या नवनिर्मितीसाठी त्यांची विविध राष्ट्रीय व वर्ल्ड रॅकॉर्ड्‌सनी नाेंद घेतली.[४०][४२][४३][४४][४५][४६][४७][४८][४९] पिण्याचे अशुद्ध पाणी पिण्यायोग्य करणारी अशी ही त्यांची नवनिर्मिती कमी खर्चाची असून संपूर्ण शास्त्रीय सिद्धांतांवर काम करते. मुख्य म्हणजे ही नवनिर्मिती सूर्यकिरणांचा थेट वापर करत असल्याने सोलर बॅटरी, सोलर पॅनल, इत्यादींची आवश्यकता नसून त्यामुळे होणारे ई-वेस्ट (e-waste) सुद्धा आपोआप टळून प्रदूषणाला आळा बसतो. यात इतर कोणत्याही ऊर्जा उपकरणाचा वापर केला जात नाही. विशेष सामग्री किंवा तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता नसल्याने अतिदुर्गम भागातही या नवनिर्मितीचा वापर शक्य हाेतो. अनुकरणातून प्रसार घडत गेल्याने अनेकांना सोयीचे ठरते. यात कॅपिलरी पंपिंग तंत्राचा केलेला वापर वैशिष्ट्यपूर्ण आहे.
  • वॉटर क्रेडिट : जल संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा पर्यावरणपूरक 'वॉटर क्रेडिट' या संकल्पनेला वैद्य यांनी सर्वप्रथम मांडले.[५०] या संकल्पनेला विविध समर्थने प्राप्त झालेली आहेत.[५१][५२][५३][५४][५५]
  • रूटर पॉट : झाडांच्या कुंड्यांतून बाहेर वाहून माेठ्या प्रमाणात वाया जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाेबतच झाडाला याेग्यप्रकारे व कमी देखभालीत नियमित पाणी-पुरवठा करणारी अशी ही साेपी, घरच्या घरी सहज शक्य, प्रतिकृतीगत समाजेापयाेगी निसर्गमित्र नवनिर्मिती त्यांनी केली.[७][८][५६][५७][५८][५९][६०]
  • क्लीन वॉटर हार्वेस्टिंग : Clean Water Harvesting ही नवसंकल्पना त्यांनी मांडली. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या धर्तीवरच विविध कारणांस्तव वाया जाणाऱ्या स्वच्छ पाण्याची जपणूक / साठवणूक / पुनर्वापर व गत्यंतर नसल्यास जमिनीत पुनर्भरण करण्याच्या प्रयत्नांचा यात समावेश आहे.[३२]

अन्न विषयक संपादन

  • फूड ऑफ फ्यूचर : पिण्याच्या पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेऊन व समुद्राच्या तसेच जमिनीतील खाऱ्या पाण्याचा उपयाेग करून घेणारी 'फूड ऑफ फ्यूचर' ही संकल्पना मांडताना त्यांनी इको-फ्रेंडली भाजी म्हणून रानघोळ (घोळाची भाजी) (Portulaca Oleracea)चे महत्त्व शोधून ते लक्षात आणून दिले.[६१][६२][६३][६४][६५][६६][६७][६८][६९]
  • खाऱ्या (saline) जमिनींची सुपीकता : खाऱ्या (saline) जमिनींची सुपीकता वाढविण्यासाठी 'खाऱ्या (saline) जमिनीवर वाढणारे वृक्षारोपण' (salt sustained plantation) करण्याचे सुचविताना त्यांनी यासाठी एक साधे, सहज शक्य व प्रतिकृतिगत असे साधन बनवले. या साधनाद्वारे आर्द्र हवामानाच्या हवेत असलेली पाण्याची वाफ ही वृक्षाला उपयोगी अशा खाऱ्या पाण्यात बदलते. यामुळे पिण्यायोग्य पाण्याची संसाधने प्रभावित न होता वृक्ष वाढतात. वृक्ष वाढीमुळे पाऊस पडतो व जमीन सुपीक होते हे सर्व जाणतात. समुद्राच्या / खाऱ्या पाण्याच्या स्रोतांचा पाईपलाईनमधून सर्वदूर वापर शक्य व्हावा या उद्देशाने त्यांनी छत / गच्चीवरील सॉल्ट सस्टेनेबल भाजीपाल्याचा बगीचा तसेच कुंडीतील सॉल्ट सस्टेनेबल वृक्ष (Salt sustainable plants) ही संकल्पना मांडली.[४७][४८][६२][६३][७०][७१]
  • मध : 'बॅच फ्लॉवर हनी' (Batch Flower Honey) ही ४५ प्रकारच्या वृक्षवनस्पतींपासूनच्या मधाचे वर्गीकरण करून मधाचा उपयोग वाढविणारी अशी त्यांची नवनिर्मिती आहे.[७२][७३]
  • दूध : दुभत्या जनावरांच्या आहारात नियमित प्राधान्याने असलेल्या वनस्पतींचा उल्लेख त्याच्या दुधाच्या लेबल / टॅगवर करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. उदाहरणार्थ, 'कडुनिंबाचा पाला नियमित खाणाऱ्या दुभत्या जनावराचे दूध' असा टॅग, इत्यादि. दुभत्या जनावरांच्या आहारानुसार त्यांच्या दुधाचे महत्त्व वाढविणारी ही नवसंकल्पना पशुवैद्यक, आहारतज्ज्ञ, आयुर्वेदतज्ज्ञ तसेच ग्रामीण उद्योजकता वाढीशी संबंधित अशी आहे.[७४]
  • कॉलिफ्लॉवर स्टेमकाेअर चिप्स : फुलकोबीच्या निरुपयोगी समजून वाया जाणाऱ्या देठापासून (डंठलापासून) खाद्योपयोगी चिप्स (Cauliflower Stemcore Chips) बनविता येतात, हे त्यांनी शोधले.[७५]

ऊर्जा विषयक संपादन

  • स्पॉन्टेनियस हीट एनर्जी रिझर्व्ह (spontaneous heat energy reserve) : 'स्पॉन्टेनियस हीट एनर्जी रिझर्व्ह' या नवीन ऊर्जा स्रोतावर पुस्तकाचे लेखन करणारे ते सर्वांत पहिले लेखक आहेत. स्पॉन्टेनियस हीट एनर्जी ही जागतिक तापमानवाढीवर अंकुश आणण्यासाठीचा एक उपाय ठरू शकणारा नवीन ऊर्जा स्रोत आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्पॉन्टेनियस हीट एनर्जी हे नवीन ऊर्जा स्रोताचे भांडार असल्याचे त्यांनी शाेधले.[३१][७६][७७][७८][७९][८०][८१][८२][८३]
  • गुरुत्वाकर्षण ऊर्जा चक्र (Gravity energy wheel) : त्यांनी जगातील पहिल्या वेट ऑपरेटेड गुरुत्वाकर्षण ऊर्जा चक्र (Gravity energy wheel) मॉडेलची निर्मिती केली. तिचा उपयोग गुरुत्वाकर्षण ऊर्जेसंबंधित संशोधन कार्यात होणे शक्य आहे. चाकाचे गुरुत्वाकर्षण केंद्र अतिशय कमी प्रमाणात बाह्य ऊर्जा वापरून सतत बदलत ठेवता येऊ शकते व त्यायोगे गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेऊन चाकर फिरते ठेवता येते, हे त्यांनी या मॉडेलद्वारे दाखविले.[८४][८५][८६][८७][८८][८९][९०][९१][९२][९३][९४]

नवनवीन खेळ संपादन

श्रीपाद वैद्य यांनी विविध नवीन खेळांची रचना केली आहे[७५][९५][९६]. देश-विदेशात तसेच नवीन खेळांच्या विश्वकोशात या खेळांची नाेंद घेतली गेली आहे.[१०][१३][९७][९८][९९][१००][१०१][१०२][१०३][१०४][१०५]

विक्रम प्राप्त स्पोर्टिंग चॅलेंजेस संपादन

स्पोर्टिंग चॅलेंजेसद्वारे आव्हानात्मक वृत्ती संरचनात्मकतेच्या वाटेवर येण्यास मदत होऊन समाजात शांतीचा मार्ग प्रशस्त होतो. या दृष्टीने महागड्या खेळांपासून वंचित राहिलेले, घरच्या घरी सहज उपलब्ध साधनांद्वारे खेळून जागतिक पातळीवरही आपले काैशल्य दाखवू शकतील अशा विविध स्पोर्टिंग चॅलेंजेसचे महत्त्व त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक स्पोर्टिंग चॅलेंजेसचे ते ओरिजिनेटर आहेत. खेळभावना प्रोत्साहित करणाऱ्या त्यांच्या राष्ट्रीय व विश्वविक्रमांच्या संदर्भातील विविध चॅलेंजेस जगभरात प्रदर्शित झाली आहेत.[२०][२८][१२५][१२६][१२७][१२८] उदाहरणादाखल :

नवनिर्मिती संपादन

  • इको-इनोव्हेशन्स : त्यांच्या ५०हून अधिक निसर्गमित्र नवनिर्मितींमुळे (Eco-innovations Galore) इ.स. २००९ला त्यांची विक्रमांच्या पुस्तकात नोंद झाली. इको-इनोव्हेशन्सच्या विकासासाठी ते जगातील सर्वात पहिले रेकॉर्ड होल्डर (विक्रमवीर) आहेत.[७४][७६][७७][७८][१५२][१५३][१५४][१५५][१५६][१५७][१५८][१५९][१६०][१६१][१६२][१६३][१६४]. त्यांनी पर्यावरण हितार्थ शोधलेल्या 'बांडगूळ टेक्निक ऑफ प्लॅन्टेशन', 'ग्रीन बॉक्स अफॉरेस्टेशन टेक्निक', 'सीड आयडाॅल', 'अर्थक्वेक रेजिस्टंट बांबू वॉल' (ज्यात रेतीऐवजी राखेचा पर्याय सुचविला आहे), यासारख्या १००हून अधिक नवसंकल्पनांची नोंद इनोव्हेशन संबंधित डाटाबेसमध्ये झालेली आहे.[९९] त्यांनी गाजर गवतातील मीठ सदृश रसायन शोधले.[१६५]
  • मच्छर किडा सापळा (Mosquito Larva Trap) : जनउपयोगाच्या हेतूने त्यांनी एक प्रतिकृतिगत कमखर्चिक, निसर्गमित्र मच्छर किडा सापळा बनवला. ह्यात डासांच्या जीवन चक्राचा उपयोग केला आहे. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण टाळून, कोणतीही ऊर्जा न वापरता मच्छरांचा बंदोबस्त या सापळ्याद्वारे करता येऊ शकतो हे त्यांनी दाखविले.[२२][१६६][१६७][१६८]
  • युरीन कलेक्शन सेंटर्स : उघड्यावर मूत्रविसर्जनाला आळा घालण्यास उपयोगी तसेच पर्यावरण व मानव हितार्थ ही नवसंकल्पना त्यांनी २०११ सालाच्या आधीच मांडली होती व या नवसंकल्पनेची डाटाबेसमध्येही नोंद झाली. आज अशा प्रकारच्या संकल्पनांचा कचरा व्यवस्थापनात उपयोग होऊ शकतो हा आशावाद वाढत आहे. शेतीसाठी उपयुक्त यूरियाच्या उत्पादनात युरीनचा (मूत्राचा) वापर होऊ शकतो.[३६][१६९][१७०]

निसर्गपूजा (Eco-worship) संपादन

  • इकोवर्शिप प्रसार : आराध्य वृक्षांच्या माध्यमातून इकोवर्शिप म्हणजेच निसर्गपूजेचा प्रसार करणारे जगातील पहिले नक्षत्रवन वृक्षारोपण त्यांनी नागपूरात केले.[१७१][१७२][१७३][१७४][१७५] निसर्गाप्रती आदरयुक्त आत्मीयता वाढावी व त्यायोगे निसर्गसंवर्धन घडावे या उद्देशाने आजवर नामस्वरूपात / निर्गुणस्वरूपात असलेल्या निसर्गदत्त या दैवताची सगुणस्वरूपातील मूर्तिपूजा त्यांनी सुरू केली. या निसर्गदत्त निसर्गपूजेद्वारे आपल्या आजूबाजूचा निसर्ग हेच खरे ईश्वराचे स्वरूप असल्याची भावना वृद्धिंगत होऊन निसर्गपूजा संकल्पांच्या माध्यमातून निसर्गसेवा घडते, जी आजच्या काळाची निकडीची आवश्यकता आहे. नक्षत्रवन निसर्गपूजेसंबंधित त्यांच्या विश्वविक्रमामुळे व्यक्तिसापेक्ष अशा आराध्य वृक्षाराेपणाच्या संकल्पनेची जगात ओळख निर्माण झाली. त्यामुळे जगभरात विविध ठिकाणी आराध्य वृक्षाराेपणाला संदर्भ प्राप्त होऊन आपसूकच हातभार लागला.[१०][१००][१०१][१०२][१०३][१७६][१७७][१७८][१७९]
  • निसर्गपूजा लेखन : सर्वांना सहज समजावे व अनुकरणातून निसर्ग संरक्षणाचे कार्य सफल होण्यासाठी भगवंताचे अधिष्ठान लाभावे या उद्देशाने त्यांनी निसर्गपूजा पद्धतीचे लेखन केले.[१८०][१८१][१८२][१८३]

विज्ञान विषयक संपादन

  • पर्यावरणीय सिद्धान्त : त्यांनी एकूण चार पर्यावरणीय सिद्धान्त मांडले.[१८४][१८५][१८६][१८७] ते खालीलप्रमाणे :
  1. पर्यावरणीय सहिष्णुता सिद्धान्त (Theory of Environmental Bearability) : जेव्हा एखाद्या सजीवाचा पर्यावरणीय बदलांशी अल्पकाळ किंवा अल्पप्रभावासाठी साक्षात्कार हाेतो तेव्हा त्या सजीवात या पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेण्याकरिता अल्प असे बदल घडतात. मात्र असे पर्यावरणीय प्रभाव संपुष्टात येतांच, त्यांच्यामुळे निर्माण झालेले सजीवांमधील बदलसुद्धा नाहीसे होऊन, तो सजीव पूर्वस्थितीला जातो. असे तेव्हाच घडते जेव्हा हे पर्यावरणीय प्रभाव त्या सजीवाच्या सहिष्णुता क्षमतेच्या मर्यादेचे उल्लंघन करीत नाहीत. उदाहरण : घराबाहेर थंडीत फिरताना हातमोजे घातले नसल्यास हात सुजू शकतात मात्र घरातील उबदार वातावरणात परत आल्यावर हातांची स्थिती पूर्ववत होते.
  2. पर्यावरणीय प्रतिरोध सिद्धान्त (Theory of Environmental Opposition) : जेव्हा एखाद्या सजीवावर होणारे पर्यावरणीय प्रभाव हे त्याच्या शारीरिक सहिष्णुतेच्या (सहनशीलतेच्या) मर्यादा ओलांडतात तेव्हा हा सिद्धान्त लागू होतो. यात सजीवावर होणारा कोणताही पर्यावरणीय प्रभाव त्या सजीवाच्या सहनशीलतेच्या मर्यादेच्या जास्त प्रमाणात किंवा जास्त वेळाकरिता असतो तेव्हा अशा दीर्घकालीन किंवा तीव्र प्रभावाने सजीवाच्या शरीरावर काही बदल होतात. मात्र यानंतर सजीवाचे शरीर निसर्गतः असा सिद्धिकारक उलट परिणाम उत्पन्न करते, ज्यामुळे पर्यावरणीय प्रभावांनी शरीरावर होणाऱ्या बदलांची स्थिती अगदी विरुद्ध आणि जास्त परिमाणांनी पालटली जाते. उदाहरण : सहनशीलतेपेक्षा जास्त थंडीत पावसात फिरल्यावर थंडी बाधते. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्याचा तात्पुरता बदल पर्यावरणीय प्रभावाने घडू बघतो मात्र त्यानंतर शरीर सिद्धिकारक उलट परिणाम उत्पन्न करते ज्यामुळे घरी आल्यावर शरीराचे तापमान वाढते व ताप आल्यासारखे होते.
  3. पर्यावरणीय विनाश सिद्धान्त (Theory of Environmental Destruction) : जेव्हा एखाद्या सजीवावर होणारे पर्यावरणीय प्रभाव हे अतिशय मोठ्या असहनीय प्रमाणात आणि अति दीर्घकाळासाठी (असहनीय काळासाठी) कार्यरत राहतात तेव्हा अशा प्रभावांमुळे सजीवाच्या शरीरावर कायमस्वरूपी बदल होतात व या बदलांना पलटविणारा असा कोणताही परिणामकारक उलट परिणाम सजीवाचे शरीर उत्पन्न करू शकत नाही. उदाहरण : असहनीय हिमलोटात किंवा बर्फाळ प्रदेशातील अतिथंड पाण्यात पडल्यास शरीराचे तापमान कमी होते मात्र ही स्थिती पलटविण्यासाठी शरीर कोणतेही उलट परिणाम उत्पन्न करू शकत नाही.
  4. पर्यावरणीय सृजन सिद्धान्त (Theory of Environmental Creation) : जेव्हा एखाद्या सजीवाच्या शरीरावर असा पर्यावरणीय प्रभाव पडतो जो अतिशय अल्प प्रमाणात पण परिणामकारक काळासाठी अशा पद्धतीने कार्यरत राहतो, ज्याच्याकडे शरीराचे विशेष ध्यान जात नाही, तेव्हा असा पर्यावरणीय प्रभाव सर्वसाधारण परिस्थितीत सजीवाच्या शरीरावर निश्चित असे बदल घडवितात. मात्र शरीराकडून यासाठी कोणताही सिद्धिकारक उलट परिणाम उत्पन्न होत नाहीत. उदाहरण : उष्ण प्रदेशातून थंड प्रदेशात किंवा थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशात स्थानांतरित झालेल्या लोकांच्या वर्णछटेत कालांतराने फरक दिसून येतो. व्यक्तीच्या शरीराचा सतत कपड्यांनी झाकलेल्या भागाचा रंग व कपड्यांनी झाकला नसलेल्या भागाचा रंग यातही तफावत आढळते.
  • पर्यावरणीय इलेक्ट्रोपथी विज्ञान : पर्यावरणीय इलेक्ट्रोपथी विज्ञान या त्यांच्या संशोधनाअंतर्गत त्यांनी, इलेक्ट्रोपथी विज्ञानात सांगितलेल्या विदेशी वनस्पतींच्या ऐवजी १२८ प्रकारच्या देशी वनस्पतींचा पर्याय शोधला. त्यांचा हा शोध स्थानिक वनस्पतींच्या वृक्षारोपणासोबतच स्थानिक संशोधन व विकासाला चालना देणारा असा होता. श्रीपाद वैद्य हे इलेक्ट्रोपथी विकासाकरिता जगातील पहिले भारतीय इनोव्हेटर / नवनिर्मितीकार ठरले, तसेच इलेक्ट्रोपथीकरिता विश्वविक्रमात नोंद झालेली जगातील पहिली व्यक्ती ठरले.[१८७][१८८][१८९][१९०]

साहित्य व लेखन विषयक संपादन

कला विषयक संपादन

'कॉईन स्टॅकिंग आर्ट' या कलाप्रकारात त्यांनी विविध प्रयोग यशस्वी केले ज्याची नोंद विविध विक्रमस्वरूपात झाली.[२][३७][३८] जगातील सर्वात वेगवान स्टॅकिंग म्हणजेच एका मिनिटात ७३ नाणी स्टॅक करण्याचा विक्रम[१५०][१५१] त्यांच्या नावे आहे. त्यांनी कॉईन स्टॅक्ड उभी थ्री-डी शब्दरचना (Vertical 3D coin structure of 'HI' - LBR 2019), श्री गणेश स्वरूपाची रचना, इत्यादी सारख्या नवनिर्मितींची सुरुवात करून या कलेला प्रसारित करण्याचा प्रयत्न केला.[२२४][२२५][२२६][२२७][२२८]

इतर सहभाग व सहयोग संपादन

  • पर्यावरण वाहिनी सदस्य : मार्च १९९३ पासून पुढील दोन वर्षांच्या काळात ते नागपूर जिल्हा पर्यावरण वाहिनी (पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार) या समितीचे मानद सदस्य होते.या काळात त्यांनी पर्यावरण संवर्धनाकरिता, विशेषतः जल प्रदूषण कमी करण्याकरिता भरीव कार्य केले.[१५५][१५६][१५७][१५९][२०४][२०८][२२९][२३०][२३१][२३२]
  • युनायटेड नेशन्स एनव्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP)च्या जागतिक पर्यावरण दिवस (World Environment Day) कार्यक्रमातील संकल्प सहभागाबद्दल त्यांना प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत.[४७][७०]
  • पर्यावरण व शिक्षण क्षेत्राशी संबंधित सेवाभावी संस्थांच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहयोग राहिला.
  • पर्यावरणहितार्थ शाकाहार, जीवदया व निर्व्यसनी राहणीमानाचे ते पुरस्कर्ते आहेत.[२३३][२३४][२३५]
  • 'फ्रेंडलिएस्ट डे ऑफ द इयर' या विश्वविक्रमासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्राप्त आहे.[१४७]
  • मोझिला सर्टिफिकेट ऑफ थँक्स टू हेल्प सेट अ वर्ल्ड रेकाॅर्ड (१७ जून २००८)[१६२]
  • नॅशनल जिओग्राफिक - द ग्रेट नेचर प्रोजेक्ट यांच्या 'लार्जेस्ट ऑनलाईन फोटो अल्बम ऑफ ॲनिमल्स' या विश्वविक्रमात सहभाग
  • मोस्ट 'टाईम्स ऑफ इंडिया - नागपूर एडिशन' न्यूजपेपर्स कलेक्टेड इन वन इयर (Most 'Times of India - Nagpur Edition' newspapers collected in one year) [२३६] हा नाविन्यपूर्ण मथळ्यांची पाने संकलनाचा विश्वविक्रम (वर्षभरात २१५ पाने).
  • 'सेल्फी विथ ट्री काॅन्टेस्ट - २०१६' या राष्ट्रीय विक्रम प्राप्त कार्यात वृक्षारोपण करून सहभाग[२३७]
  • २०१८ सालच्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मधील अमेझिंग बॉडीज् (Amazing Bodies) या स्तंभात त्यांच्या नावाची नोंद आहे.[२३८]
  • ते विक्रमांचे शतक नोंदविणारे पहिले नागपूरकर ठरले आहेत (The first Nagpurian to become the centurion of records[९६]).[१५][१६][१७] पर्यावरणीय मानव विकासाचा संदेश देणारे अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच विक्रमी शतक आहे.[२३९][२४०]

पुरस्कार संपादन

श्रीपाद वैद्य यांची जीवनी प्रकाशित झालेली पुस्तके संपादन

  • हूज हू इन द वर्ल्ड - २६वी आवृत्ती - २००८[१६४]
  • हूज हू इन द वर्ल्ड - २७वी आवृत्ती - २००९
  • हूज हू इन द वर्ल्ड - २८वी आवृत्ती - २०१०
  • हूज हू इन सायन्स ॲन्ड इंजिनियरिंग - ११वी आवृत्ती - २०१०
  • हूज हू इन द वर्ल्ड - ३०वी आवृत्ती - २०१२
  • हूज हू इन द वर्ल्ड - ३१वी आवृत्ती - २०१३[१४१][१४५][१४६][२५८]
  • हूज हू इन द वर्ल्ड - ३२वी आवृत्ती - २०१४[१४७]
  • हूज हू इन द वर्ल्ड २०१६
  • हूज हू इन सायन्स ॲन्ड इंजिनियरिंग २०१६
  • हूज हू इन द वर्ल्ड २०२० [२][३७][३८]

संदर्भ संपादन

  1. ^ "Vaidya inducted into Super Human Hall of Fame, UK" (English भाषेत). The Hitavada. July 29, 2020. pp. 5 (Cityline). He is the founder of the subject, 'Environmental Human Development', which has a great potential to contribute towards sustainable development.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b c d "Tarun Bharat | Shri Narakesari Prakashan Limited". Tarun Bharat | Shri Narakesari Prakashan Limited (इंग्रजी भाषेत). 2020-09-30 रोजी पाहिले. त्यांनी मांडलेली 'शाश्वत विकास मित्र विक्रम' ही संकल्पना शाश्वत विकासासाठी प्रोत्साहित करते. शाश्वत विकासाच्या ध्येयप्राप्तीसाठी उपयोगी अशा पर्यावरणीय मानव विकास या विषयाचे ते जनक आहेत.
  3. ^ a b c d e f "Vaidya's new subject in record book". The Times Of India (Nagpur Times). April 4, 2018. p. Page 4.
  4. ^ a b "FIRST ECO-INNOVATOR CHAMPION TO DEFINE THE SUBJECT OF 'ENVIRONMENTAL HUMAN DEVELOPMENT – India Book of Records". India Book of Records (इंग्रजी भाषेत). 2018-04-18. 2018-09-13 रोजी पाहिले.
  5. ^ "Record Holders Republic (INDIA)". www.rhrindianrecords.co.in. 2018-09-13 रोजी पाहिले.
  6. ^ "Shripad Vaidya". The Hitavada. Nagpur. December 25, 2017.
  7. ^ a b "'इकाेचँम्पियन' श्रीपाद वैद्य यांचे 'रूटर पॉट' लिम्का बुकमध्ये". पुण्य नगरी. नागपूर. नोव्हेंबर २७, २०१७. p. ६.
  8. ^ a b c "Shripad Vaidya entered in Limca Book for his Eco-innovation 'Rooter Pot'". www.nagpurtoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-13 रोजी पाहिले.
  9. ^ "Record Holders Republic (INDIA)". www.rhrindianrecords.co.in. 2018-09-13 रोजी पाहिले.
  10. ^ a b c d e "Adv Vaidya presented Best Citizen Award" (PDF). The Hitavada. Nagpur. May 6, 2017. p. 7.[permanent dead link]
  11. ^ a b "Shripad Vaidya awarded". The Times Of India (Nagpur Times). Nagpur. May 17, 2017.
  12. ^ a b "श्रीपाद वैद्य". तरुण भारत. नागपूर. मे १, २०१७. p. १८.
  13. ^ a b c "वैद्य यांना बेस्ट सिटीझन अवार्ड". सकाळ. नागपूर. मे ८, २०१७.
  14. ^ a b "Nagpur's Sripad Vaidya achieves hattrick in Guinness Book of World Records". www.nagpurtoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-14 रोजी पाहिले.
  15. ^ a b "Nagpur lawyer Vaidya makes it to Limca Book of Records - Nagpur Today English". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-05-13 रोजी पाहिले.
  16. ^ a b News, Nagpur. "Nagpur lawyer Vaidya makes it to Limca Book of Records". www.nagpurtoday.in (इंग्रजी भाषेत). 2019-05-13 रोजी पाहिले.
  17. ^ a b "NewsDog - India News - NewsDog". www.newsdogapp.com. 2019-05-13 रोजी पाहिले.[permanent dead link]
  18. ^ "Most dried peas moved in one minute using a straw". Guinness World Records (इंग्रजी भाषेत). 2018-09-14 रोजी पाहिले.
  19. ^ Records, Guinness World (2013-09-12). Guinness World Records 2014 (इंग्रजी भाषेत). Guinness World Records. ISBN 978-1-908843-56-2.
  20. ^ a b Guinness World Records / Pea | HD Stock Video 838-957-680 | Framepool & RightSmith Stock Footage (इंग्रजी भाषेत), archived from the original on 2019-06-21, 2018-09-14 रोजी पाहिले
  21. ^ "Meeting Vijaya Ghose – the record keeper". dna (इंग्रजी भाषेत). 2015-05-17. 2018-09-14 रोजी पाहिले.
  22. ^ a b "Eco-Friendly Mosquito Larva Trap". The Coca-Cola Company (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-06-23. 2018-09-14 रोजी पाहिले.
  23. ^ "Details". miraclesworldrecords.com. 2018-09-14 रोजी पाहिले.
  24. ^ "Eco-innovation | Open Access articles | Open Access journals | Conference Proceedings | Editors | Authors | Reviewers | scientific events". research.omicsgroup.org (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-04-04. 2018-09-14 रोजी पाहिले.
  25. ^ "Guinness World Records List". Netdata. 2018-09-14 रोजी पाहिले.[permanent dead link]
  26. ^ "Limca Book of Records". www.limcabookofrecords.in. 2018-09-14 रोजी पाहिले.[permanent dead link]
  27. ^ "Limca Book of Records". www.limcabookofrecords.in. Archived from the original on 2017-07-12. 2018-09-14 रोजी पाहिले.
  28. ^ a b LBR, Team (2018-05-05). Limca Book of Records: India at Her Best (इंग्रजी भाषेत). Hachette India. ISBN 9789351952404.
  29. ^ a b c "पर्यावरणीय मानव विकास..." तरुण भारत. नागपूर. नोव्हेंबर १७, २०१८. p. ४.[permanent dead link]
  30. ^ "सैनिक वैद्य और स्वतंत्रता संग्राम सेनानी अंजना कामडे को लगता है". लोकमत समाचार. नागपूर. जानेवारी २६, २०१०. १९६५ में उनकी पोस्टिंग लेह में थी.वे उस वक्त अपने साथियों के साथ १८ हजार फीट की ऊंचाई पर बर्फीली वादियों में तैनात थे. सन् ७१ में एक बार फिर जब भारत-पाकिस्तान के बीच युद्ध हुआ उस समय वैद्य लोंगेवाला में तैनात थे.
  31. ^ a b c d "Environmentalist-poet eyes Guinness record". THE TIMES OF INDIA. Vaidya is the first Nagpurian to get two Limca records within a year in two distinct fields. One is for writing his first book on ‘Spontaneous Heat Energy Reserve’ which deals with the subject of ecofriendly energy source, to reduce global warming.
  32. ^ a b "पर्यावरणीय मानव विकास (नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व)". तरुण भारत (आसमंत). डिसेंबर २३, २०१८. p. १.[permanent dead link]
  33. ^ "तरुण भारत". www.tarunbharat.net. 2018-12-24 रोजी पाहिले.[permanent dead link]
  34. ^ a b "पर्यावरणीय मानव विकास (शाश्वत विकासाचा ऊहापोह)". तरुण भारत (आसमन्त). नागपूर. फेब्रुवारी १०, २०१९. p. ६.
  35. ^ "नवसंकल्पनांची शोधयात्रा". तरुण भारत (आसमंत). नागपूर. फेब्रुवारी २४, २०१९. p. ८.
  36. ^ a b "पर्यावरणीय विकासार्थ कचरा व्यवस्थापन..." तरुण भारत. नागपूर. एप्रिल १६, २०१९. p. ४.
  37. ^ a b c "श्रीपाद वैद्य सुपर ह्यूमन से सम्मानित". epaper.lokmat.com. 2020-09-30 रोजी पाहिले. वे 'शाश्वत विकास मित्र विक्रम' संकल्पना को शुरू करने वाले दुनिया के पहले सुपर ह्युमन बन गए है.
  38. ^ a b c "Vaidya inducted into Super Human Hall of Fame, UK" (English भाषेत). Nagpur: The Hitavada. July 29, 2020. pp. Nagpur city line Page 5. Thus, he became world's first Super Human for initiating the concept of 'Sustainable Development Friendly Records'. He has been noted as the first centurion of records whose records track or illustrate all 17 SDGs.CS1 maint: unrecognized language (link)
  39. ^ India, Hachette (2021-09-20). Limca Book of Records 2020–22 (इंग्रजी भाषेत). Hachette India. ISBN 978-93-88322-99-7.
  40. ^ a b "Elite World Records". www.eliteworldrecords.org. Archived from the original on 2019-06-19. 2018-09-14 रोजी पाहिले.
  41. ^ a b c d "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकाॅर्ड में हैट्रिक". लोकमत समाचार. नागपूर. डिसेंबर ३, २०१२. p. ५.
  42. ^ "An accessible Solar Water Filter for Nagpurians". The Hitavada. Nagpur. January 19, 2012. p. 5. An environment friendly person is working with dedication for the welfare of nature and practicing new ideas for the same.It (the filter) can be easily available in villages if promoted properly.
  43. ^ "श्रीपाद वैद्य यांची दुहेरी लिम्का रॅकॉर्ड्‌स. हॅटट्रिक". देशाेन्नती. नागपूर. जानेवारी ४, २०१२. p. २. समाजाेपयाेगी आणि पर्यावरणमित्र शाेधकार्याच्या संबंधित प्राप्त झालेल्या राष्ट्रीय विक्रमांसाठी त्यांचे सर्वत्र स्वागत हाेत आहे.
  44. ^ "श्रीपाद वैद्य यांची लिम्का रेकॉर्ड्सची हँटट्रिक". तरुण भारत. नागपूर. जानेवारी ६, २०१२. p. ९.
  45. ^ "श्रीपाद वैद्य". लाेकमत. नागपूर. जानेवारी ८, २०१२. p. ४. त्यांना आय.आय.टी. कानपूर येथील कार्यक्रमात सहभागी हाेण्याचे निमंत्रण प्राप्त झाले आहे.
  46. ^ "India Records Academy". indiarecordsacademy.com. 2018-09-14 रोजी पाहिले.[permanent dead link]
  47. ^ a b c "श्रीपाद वैद्य". लाेकमत. नागपूर. जून १८, २०१३. p. ४.
  48. ^ a b "श्रीपाद वैद्य". तरुण भारत. नागपूर. जून १७, २०१३.
  49. ^ "DOCILE SOLAR WATER FILTER | Gandhian Young Technological Innovation Award". gyti.techpedia.in (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
  50. ^ "Water credits: A new way to conserve precious resource – Times of India". The Times of India. 2018-09-15 रोजी पाहिले.
  51. ^ "This tech fest's theme is water". dna (इंग्रजी भाषेत). 2012-01-23. 2018-09-15 रोजी पाहिले.
  52. ^ Idea Of Water Credit. Limca Book of Records. 2012.
  53. ^ "Water | arnoneumann". arnoneumann.wordpress.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-15 रोजी पाहिले.
  54. ^ Kanniappan, Nivashini. "SRI MUDA" (इंग्रजी भाषेत). 2018-12-05 रोजी पाहिले.
  55. ^ "Water use | Water Use | Water Resources". Scribd (इंग्रजी भाषेत). 2018-12-05 रोजी पाहिले.
  56. ^ NYOOOZ. "Shripad Vaidya entered in Limca Book for his Eco-innovation 'Rooter Pot' | Nagpur NYOOOZ". NYOOOZ (इंग्रजी भाषेत). 2018-09-14 रोजी पाहिले.
  57. ^ "rooter-pot | Our Nagpur". Our Nagpur (इंग्रजी भाषेत). 2018-09-15 रोजी पाहिले.
  58. ^ "Nature". Rooter Pot, to save water, stay green. Limca Book Of Records (Editorial) Hachette India. 2017. p. 243. ISBN 978-93-82867-24-1.
  59. ^ "श्रीपाद वैद्य". महाराष्ट्र टाइम्स. नागपूर. नोव्हेंबर २८, २०१७. p. २.
  60. ^ "Save water, stay green using rooter pot" (PDF). p. 13. Archived from the original (PDF) on 2019-06-30.
  61. ^ "ENVIRONMENTAL FOOD INNOVATION: SALT SUSTAINED VEGETABLE "Portulaca Oleracea" AS A FOOD OF FUTURE" (PDF).
  62. ^ a b New food resource discovered. New Delhi: Diamond pocket books (P.) LTD. 2016. pp. Page number 44. ISBN 978-93-85975-91-2.
  63. ^ a b Saving water through innovative pots. Limca Book Of Records. 2015.
  64. ^ "कृष्णानेही शिताचे महत्त्व पटवून दिले आहे". तरुण भारत - आकांक्षा. नागपूर. जानेवारी १६, २०१५.
  65. ^ "श्रीपाद वैद्य". तरुण भारत. नागपूर. ऑक्टोबर ११, २०१४. p. १४.
  66. ^ "Shripad Vaidya". The Hitavada. Nagpur. October 13, 2014. p. 8.
  67. ^ "'हुज हू' मध्ये श्रीपाद वैद्य यांची नाेंद". पुण्य नगरी. नागपूर. ऑक्टोबर १५, २०१४. p. ७.
  68. ^ "'हुज हू' में श्रीपाद वैद्य". नवभारत. नागपूर. ऑक्टोबर १७, २०१४. p. ४.
  69. ^ a b "श्रीपाद वैद्य 'हूज हू' मध्ये". महाराष्ट्र टाइम्स. नागपूर. ऑक्टोबर २८, २०१४. p. ४.
  70. ^ a b c "पर्यावरणमित्र श्रीपाद वैद्य 'हूज हू इन द वर्ल्ड' मध्ये". देशोन्नती. नागपूर. जून ७, २०१३. p. ८.
  71. ^ "Green for salt sustained plantations technique can turn saline lands fertile". The Times Of India. Nagpur. June 14, 2013. Saline lands and wastelands can also become productive with the use of this technique over the years.
  72. ^ Honey derived from a Medicinal Plant. India Book of Records (Diamond Books). 2013.
  73. ^ Limca Book of Records 2011. Limca Book of Records. 2011.
  74. ^ a b Innovation Galore of eco-friendly innovations. Limca Book of Records. 2009.
  75. ^ a b c "LOKMAT E-Paper". epaperlokmat.in. 2019-09-25 रोजी पाहिले.
  76. ^ a b "लिम्का बुकमध्ये नागपूरचे श्रीपाद वैद्य यांनी नाेंदविले दाेन रेकॉर्डस्". लाेकमत. नागपूर. मे ११, २००९. p. २.
  77. ^ a b "लिम्का बुकात श्रीपाद वैद्य यांची दुहेरी नाेंद". तरुण भारत. नागपूर. मे ११, २००९. p. १२.
  78. ^ a b "श्रीपाद वैद्य यांचा दुहेरी विक्रम". लाेकसत्ता. नागपूर. मे ११, २००९. p. ३.
  79. ^ a b The First Book of Spontaneous Heat Energy Reserve, an eco-friendly natural energy source to reduce global warming. Limca Book of Records. 2009.
  80. ^ "श्रीपाद वैद्य". सकाळ. नागपूर. मे १२, २००९.
  81. ^ "श्रीपाद वैद्य लिम्का बुक में दर्ज". लाेकमत समाचार. नागपूर. मे १२, २००९.
  82. ^ "निसर्ग मित्र ऊर्जा स्रोत की खोज". नवभारत. नागपूर. जून २५, २००८. p. ३.
  83. ^ "नागपूरच्या श्रीपाद वैद्य यांना नवीन ऊर्जास्रोताचा शोध". लोकसत्ता. नागपूर. जुलै १, २००८. p. ६.
  84. ^ "Invented Weight Operated Gravity Energy Wheel". World Records India – Indian World Record Book 2018| 2017 | 2016 (इंग्रजी भाषेत). 2018-09-18 रोजी पाहिले.
  85. ^ "GRAVITY ENERGY WHEEL (TOUCH POWERED) | Gandhian Young Technological Innovation Award". gyti.techpedia.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-18 रोजी पाहिले.
  86. ^ "श्रीपाद वैद्य यांनी साकारले 'ग्रँव्हिटी एनर्जी व्हील मॉडेल'". देशाेन्नती. नागपूर. जून ४, २०१५.
  87. ^ "City's ecologist invents gravity energy wheel". Lokmat Times. Nagpur. June 2, 2015. p. 6. Vaidya, with the help of his innovation model, practically showed how one can use gravitational force for rotating the wheel and became first innovator of gravity energy wheel.
  88. ^ "श्रीपाद ने बनाया ग्रैविटी का मॉडल". लाेकमत समाचार. नागपूर. जून २, २०१५. p. २.
  89. ^ "नागपूरकराने केली जगातील पहिल्या 'ग्रॅव्हिटी एनर्जी व्हील' ची निर्मिती". सकाळ. नागपूर. जुलै ११, २०१५.
  90. ^ "ऊर्जा निर्माण में गुरुत्वाकर्षण बल प्रयाेग". दैनिक भास्कर. नागपूर. जून १, २०१५. p. १६.
  91. ^ "जगातील पहिल्या 'ग्रॅव्हिटी एनर्जी व्हील' निर्मितीचा दावा". लोकसत्ता. नागपूर. मे २६, २०१५. p. ३.
  92. ^ "जगातील पहिल्या 'ग्रॅव्हिटी एनर्जी व्हील' मॉडेलचा शाेध". पुण्य नगरी (नागपूर चाैफेर पुरवणी). नागपूर. मे २७, २०१५. p. १.
  93. ^ "जगातील पहिले 'ग्ग्रॅव्हिटी व्हील' नागपूरच्या संशाेधकाचे यश". तरुण भारत (फुल ऑन पुरवणी). नागपूर. जुलै १६, २०१५. p. २.
  94. ^ "Nagpurian Sripad Vaidya invents World's First Gravity Energy Wheel". www.nagpurtoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-11-01 रोजी पाहिले.
  95. ^ "श्रीपाद वैद्य यांच्या विक्रमांचे जगातील पहिले शतक". देशोन्नती. नागपूर. ऑगस्ट ३०, २०१९. p. ४. पर्यावरणीय मानव विकासाला हातभार लावणारे नवनवीन खेळ त्यांनी शोधले असून...
  96. ^ a b "The Hitavada". The Hitavada. 2019-09-25 रोजी पाहिले.
  97. ^ a b "New Sport: Luckchase". www.topendsports.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-20 रोजी पाहिले.
  98. ^ a b "New Sport: Disha". www.topendsports.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-20 रोजी पाहिले.
  99. ^ a b c Best Citizens Of India. International Publishing House. 2017. p. 136.
  100. ^ a b c "श्रीपाद वैद्य बेस्ट सिटिझन ॲवार्डने सन्मानित". पुण्यनगरी. नागपूर. एप्रिल ३०, २०१७. p. ३.
  101. ^ a b c "श्रीपाद वैद्य को बेस्ट सिटिजन अवार्ड". नवभारत. नागपूर. एप्रिल ३०, २०१७. p. ३. निसर्ग के प्रति सद्भावना, आदर व असीम भक्ति जागृत होना समय की माँग है और इसे ध्यान में रखते हुए उन्होंने भारत के सर्वप्रथम नक्षत्रवन प्रसारक निसर्गदत्त मंदिर की नींव नागपुर में रखी.
  102. ^ a b c "Shripad Vaidya gets 'Best Citizen of India – 2017' award". Lokmat times. Nagpur. May 1, 2017.
  103. ^ a b c "श्रीपाद वैद्य यांना बेस्ट सिटीझन अवार्ड". देशोन्नती. नागपूर. मे १, २०१७.
  104. ^ "New and Unique Sports". www.topendsports.com (इंग्रजी भाषेत). 2018-10-27 रोजी पाहिले.
  105. ^ a b "New Sport: Three-in-one Race". www.topendsports.com (इंग्रजी भाषेत). 2018-10-27 रोजी पाहिले.
  106. ^ a b "New and Unique Sports". www.topendsports.com (इंग्रजी भाषेत). 2018-11-21 रोजी पाहिले.
  107. ^ "New Sport: Khogoska". www.topendsports.com (इंग्रजी भाषेत). 2018-11-21 रोजी पाहिले.
  108. ^ a b "New and Unique Sports". www.topendsports.com. 2018-12-21 रोजी पाहिले.
  109. ^ "New Sport: One in Ten". www.topendsports.com. 2018-12-21 रोजी पाहिले.
  110. ^ "New Sport: Ballpather". www.topendsports.com. 2018-12-21 रोजी पाहिले.
  111. ^ a b c "New and Unique Sports". www.topendsports.com. 2019-03-17 रोजी पाहिले.
  112. ^ "New Sport: Bouncerbask". www.topendsports.com. 2019-03-17 रोजी पाहिले.
  113. ^ "New Sport: Masedeball". www.topendsports.com. 2019-03-17 रोजी पाहिले.
  114. ^ "New Sport: Silejum". www.topendsports.com. 2019-03-17 रोजी पाहिले.
  115. ^ "New Sport: Spekthow". www.topendsports.com. 2019-03-17 रोजी पाहिले.
  116. ^ "New and Unique Sports List". www.topendsports.com. 2019-03-17 रोजी पाहिले.
  117. ^ a b "New and Unique Sports". www.topendsports.com. 2019-06-14 रोजी पाहिले.
  118. ^ "New Sport: Ballkenche". www.topendsports.com. 2019-06-14 रोजी पाहिले.
  119. ^ "New Sport: Kaaitoskill". www.topendsports.com. 2019-06-14 रोजी पाहिले.
  120. ^ a b c "New and Unique Sports". www.topendsports.com. 2019-07-28 रोजी पाहिले.
  121. ^ "New Sport: Batthroball". www.topendsports.com. 2019-07-28 रोजी पाहिले.
  122. ^ "New Sport: Seedballer". www.topendsports.com. 2019-07-28 रोजी पाहिले.
  123. ^ "New Sport: Twinbatting". www.topendsports.com. 2019-07-28 रोजी पाहिले.
  124. ^ "SHRIPAD VAIDYA". prabook.com (इंग्रजी भाषेत). 2019-10-06 रोजी पाहिले.
  125. ^ "WR: Fastest paper clip chain making". The Coca-Cola Company (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-09-28. 2018-11-12 रोजी पाहिले.
  126. ^ a b "Most rubber bands stretched over the face in one minute".
  127. ^ a b "Most dried peas moved in one minute using a straw". Guinness World Records (इंग्रजी भाषेत). 2018-11-29 रोजी पाहिले.
  128. ^ "Nagpur gal makes a world record! - Times of India". The Times of India. 2018-12-05 रोजी पाहिले.
  129. ^ "नागपुर के श्रीपाद गिनीज बुक में". लोकमत समाचार (हिंदी भाषेत). नागपुर. ऑगस्ट १०, २०१२.
  130. ^ "City's Shripad Vaidya enters guinness". Lokmat times. Nagpur. August 10, 2012. p. 2.
  131. ^ "श्रीपाद वैद्य यांची गिनीज विश्वविक्रमात नोंद". पुण्य नगरी. नागपूर. ऑगस्ट १०, २०१२.
  132. ^ "श्रीपाद वैद्य यांच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद". तरुण भारत. नागपूर. ऑगस्ट १२, २०१२.
  133. ^ "श्रीपाद वैद्य". महाराष्ट्र टाइम्स. नागपूर. ऑगस्ट २५, २०१२. p. २.
  134. ^ "नागपूरकर श्रीपाद @Guinness Book". लोकमत. नागपूर. ऑगस्ट १०, २०१२. p. २.
  135. ^ a b c "श्रीपाद वैद्य यांची गिनीज विश्वविक्रमांची हॅट्ट्रिक". तरूण भारत. नागपूर. डिसेंबर ३, २०१२. p. १४.
  136. ^ a b c "श्रीपाद वैद्य यांची गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये नोंद". सकाळ. नागपूर. डिसेंबर ३, २०१२. p. ६.
  137. ^ a b c "श्रीपाद वैद्य". महाराष्ट्र टाइम्स. नागपूर. डिसेंबर ४, २०१२. p. २. गिनीज चॅलेंजर्स या कॅटेगिरीत विश्वविक्रमांची नोंद करणारे हे पहिले भारतीय आहेत.
  138. ^ a b c "श्रीपाद वैद्य यांची गिनीज विश्वविक्रमांची हॅट्ट्रिक". देशोन्नती. नागपूर. डिसेंबर ४, २०१२. p. ८.
  139. ^ a b c "श्रीपाद वैद्य की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्‌स हैट्रिक". नवभारत. नागपूर. डिसेंबर ६, २०१२. p. ४. गिनीज चैलेंजर्स कैटेगरी में विश्वविक्रमों की हैट्रिक करनेवाले वे पहले भारतीय बन गये है.
  140. ^ a b "Some of the Nagpurians who made their way into the Guinness Book". The Times of India (Nagpur Times). Nagpur. April 9, 2013.
  141. ^ a b c d e "वैद्य ने चाैथी बार बनाया वर्ल्ड रिकार्ड". लोकमत समाचार. नागपूर. ऑक्टोबर २१, २०१३. p. ३. अमेरिका से प्रकाशित हूज हू इन द वर्ल्ड पत्रिका में उन्हें दुनिया के पहले मल्टिपल रिकाॅर्ड होल्डर एन्वायरमेंटलिस्ट के ताैर पर लिखा गया है।
  142. ^ "India Guinness Records in 2014". www.vercalendario.info. Archived from the original on 2020-06-06. 2020-06-06 रोजी पाहिले.
  143. ^ "Shripad Vaidya sets record". The Times of India. Nagpur. December 5, 2012. He becomes the first Indian to make a hattrick in Guinness challenger's category of Guinness World Records.
  144. ^ "Shripad Vaidya". The Hitavada. Nagpur. December 7, 2012.
  145. ^ a b "श्रीपाद वैद्य यांना चाैथे गिनीज". तरूण भारत. नागपूर. २१ ऑक्टोबर २०१३. p. १४.
  146. ^ a b "पांचवी बार गिनीज बुक ऑफ रिकाॅर्ड में नाम दर्ज". दैनिक भास्कर. नागपूर. ऑक्टोबर २१, २०१३. p. २०.
  147. ^ a b c "4th Guinness record by Shripad Vaidya". The Hitavada. Nagpur. 22 October 2013. p. 7. He has also made many national and international records in the environment field. Who's Who in the World publication America has recently registered his entry as 'World's first multiple record holder environmentalist' for their future edition.
  148. ^ "Longest paperclip chain in 30 seconds". Guinness World Records (स्पॅनिश भाषेत). 2020-06-06 रोजी पाहिले.
  149. ^ Limca Book of Records 2016. Limca Book of Records. 2016. p. 48. ISBN 978-93-82867-18-0.
  150. ^ a b "Vaidya's unique world record". The Times of India. Nagpur. 26 May 2016.
  151. ^ a b Limca Book of Records 2017. Hachette Book Publishing India Pvt. Ltd. 2017. p. 30. ISBN 978-93-82867-24-1.
  152. ^ "Environmentalist poet eyes Guinness record". Vaidya’s name also figures in the 26th edition of the famous American publication ‘Who’s Who In The World’ as the first record holder in the field of development of eco-innovation.
  153. ^ "Shripad Vaidya". The Hitavada. Nagpur. March 17, 2011. p. 8. 'Who's Who in the World' Records in America has taken Vaidya's entry as the first record holder in the world for development of eco-innovations. He is also included in the book, 'Who's Who in Science and Engineering 2011'.
  154. ^ "श्रीपाद वैद्य का सुयश". नवभारत. नागपूर. सप्टेंबर ९, २००९.
  155. ^ a b "श्रीपाद वैद्य यांची लिम्का रेकॉर्ड हॅटट्रिक". लोकमत. नागपूर. मार्च ९, २०११. p. ३.
  156. ^ a b "श्रीपाद वैद्य यांची लिम्का रेकॉर्ड ची हॅटट्रिक". तरुण भारत. नागपूर. मार्च ५, २०११. p. ११.
  157. ^ a b "श्रीपाद वैद्य यांची लिम्का रेकॉर्ड हॅटट्रिक". पुण्य नगरी. नागपूर. मार्च ६, २०११. p. ५.
  158. ^ "वैद्य की उपलब्धि". नवभारत. नागपूर. मार्च ५, २०११.
  159. ^ a b "श्रीपाद वैद्यंची लिम्का रेकॉर्ड मध्ये हॅटट्रिक". सकाळ. नागपूर. मार्च ५, २०११. p. २.
  160. ^ "श्रीपाद वैद्य यांची लिम्का रेकॉर्ड हॅटट्रिक". देशोन्नती. नागपूर. मार्च ५, २०११. p. २. इको इन्नोव्हेशन्स विकासासाठी जगातील पहिले रेकॉर्ड होल्डर म्हणून अमेरिकेच्या हूज हू इन द वर्ल्ड प्रकाशनाने त्यांची नोंद घेतली आहे.
  161. ^ a b c Sakal Papers (2010-06-26), book, nagpur, 2018-10-01 रोजी पाहिले
  162. ^ a b c "श्रीपाद वैद्य". लोकमत. नागपूर. सप्टेंबर १३, २०१०. p. २.
  163. ^ a b "श्रीपाद वैद्य". सकाळ. नागपूर. सप्टेंबर १७, २०१०.
  164. ^ a b "Eco-innovations". pp. Page no. 14. Archived from the original on 2019-06-16.
  165. ^ "गाजर घास में खोजा रसायन" (हिंदी भाषेत). नागपुर: लोकमत समाचार. ऑगस्ट ८, २००५. pp. १३.
  166. ^ "श्रीपाद वैद्य यांची नवनिर्मिती". महासागर. नागपूर. मार्च २३, २०१५. p. ३.
  167. ^ "श्रीपाद वैद्य". लोकमत. नागपूर. मार्च २६, २०१५. p. ४.
  168. ^ Limca Book of Records 2016 (Eco-friendly Mosquito Larva Trap). Limca Book of Records. 2016. p. 248. ISBN 978-93-82867-18-0.
  169. ^ "Collect urine at airports, convert to urea and end imports, says Gadkari". The Times Of India (Nagpur Times). Nagpur. March 5, 2019. p. 1.
  170. ^ "नवसंकल्पनेतून संशोधक तयार होतील : गडकरी". तरुण भारत (आपलं नागपूर). नागपूर. मार्च ४, २०१९. p. ४.
  171. ^ www.unicorndesigners.co.uk, Unicorn Designers -. "World Record Holders and Breakers – Shripad Vaidya". www.recordholdersrepublic.co.uk. 2018-09-25 रोजी पाहिले.
  172. ^ "A green act of faith – Times of India". The Times of India. 2018-09-25 रोजी पाहिले.
  173. ^ First Eco-worship Promotional Centre. India Book of Records (Diamond Books). 2012.
  174. ^ "आस्था से ही बचेंगे पेड". लोकमत समाचार. नागपूर. नोव्हेंबर १०, २०११. p. ३. उपराजधानी के युवा पर्यावरणविद श्रीपाद वैद्य है, जो पेडों को बचाने के लिए अनूठे ढंग से काम लेते
  175. ^ a b "नक्षत्रवन मंदिर बदलत्या पर्यावरणाचे आधारस्तंभ". तरुण भारत. नागपूर. मार्च १८, २००९. p. ४.
  176. ^ a b "Details". miraclesworldrecords.com. 2018-09-29 रोजी पाहिले.
  177. ^ a b "निसर्गदत्तांचे चैतन्यमयी स्थान". महाराष्ट्र टाइम्स. नागपूर. जून २८, २०१६. p. ६.
  178. ^ a b "नक्षत्रवन वृक्षारोपण एक शास्त्रीय परंपरा". तरुण भारत. नागपूर. मार्च १६, २०१३.
  179. ^ "Nagpur needs to do a lot more for environment". The Times of India. Nagpur. March 6, 2013.
  180. ^ "निसर्गपूजा लेखनाचा विक्रम". लोकमत. नागपूर. नोव्हेंबर १६, २०१८. p. १.
  181. ^ "निसर्ग पूजा लेखन का रिकाॅर्ड, ७३६९ शब्दों की रचना". लोकमत समाचार. नागपूर. p. ८.
  182. ^ "निसर्गपूजा लेखनाचा विश्वविक्रम". पुण्य नगरी. नागपूर. नोव्हेंबर १७, २०१८. p. ८. निसर्गपूजेच्या अनुकरणातून व प्रसारातून जगभरात निसर्ग संवर्धनाला हातभार लागेल.
  183. ^ "श्रीपाद वैद्य". तरूण भारत. नागपूर. नोव्हेंबर १९, २०१८. p. ८.[permanent dead link]
  184. ^ "चिकित्सा विज्ञान के लिए पर्यावरणीय सिद्धान्त प्रतिपादित किए श्रीपाद ने !". लोकमत समाचार. नागपूर. सप्टेंबर १८, २००४. p. १३.
  185. ^ "ज्यों जल बिन मीन, त्यों सूत्र बिना विज्ञान". लोकमत समाचार. नागपूर. सप्टेंबर १९, २००४. p. १२.
  186. ^ "श्रीपाद वैद्य यांचा शोध स्वीकृत". तरुण भारत. नागपूर. ऑक्टोबर १८, २००४.
  187. ^ a b "2014I265 – INVENTION OF ENVIRONMENTAL ELECTROPATHY BY DEVELOPMENT OF ENVIRONMENTAL THEORY AND FORMULAS APPLICABLE TO ELECTROPATHY – UNIQUE WORLD RECORDS LIMITED". www.uniqueworldrecords.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-24 रोजी पाहिले.[permanent dead link]
  188. ^ Records, Unique World (2016-12-25). Unique World Records 2016: Unique World Records 2016 Digital Edition (इंग्रजी भाषेत). Symbion Books. ISBN 9789352587711.
  189. ^ Limited, Unique World Records (2017-12-25). Unique World Records 2017: Unique World Records 2017 Digital Edition (इंग्रजी भाषेत). Symbion Books. ISBN 9788193394502.
  190. ^ Limited, Unique World Records (2018-12-25). Unique World Records 2018: Unique World Records 2018 Digital Edition (इंग्रजी भाषेत). Symbion Books. ISBN 9788193394526.
  191. ^ a b The Longest Title of Book. India Book of Records (Diamond Books). 2011.
  192. ^ a b Limited, Unique World Records (2013-04-24). Unique World Records 2013: Book of World Records (इंग्रजी भाषेत). Symbion Books. ISBN 9789351047612.
  193. ^ a b "श्रीपाद वैद्य यांच्या 'निसर्ग' पुस्तकाचे प्रकाशन". पुण्य नगरी. नागपूर. एप्रिल १, २०१०. p. ३.
  194. ^ a b "विश्वविक्रमी पुस्तकाचे प्रकाशन". सकाळ. नागपूर. एप्रिल १, २०१०. p. ८.
  195. ^ a b "Shripad Vaidya's book on eco-friendly poems out". The Hitavada. Nagpur. March 31, 2010.
  196. ^ a b "श्रीपाद वैद्य यांच्या पुस्तकाचे प्रकाशन". तरुण भारत. नागपूर. एप्रिल १, २०१०. p. १३.
  197. ^ a b "तब्बल ३५५ शब्दांचे शीर्षक". सकाळ. नागपूर. जून २६, २०१०.
  198. ^ "Indian English literature.pdf | Indian Literature | English Language Literature". Scribd (इंग्रजी भाषेत). 2018-12-05 रोजी पाहिले.
  199. ^ Limited, Unique World Records (2014-08-24). Unique World Records 2014: Explore the Unique Records Inside (इंग्रजी भाषेत). Symbion Books. ISBN 9789351741565.
  200. ^ "Indian English literature.pdf". pdfcoffee.com (इंग्रजी भाषेत). 2021-10-23 रोजी पाहिले.
  201. ^ "Longest Poetry on Nature in Hinglish Language". World Records India – Indian World Record Book 2018| 2017 | 2016 (इंग्रजी भाषेत). 2018-10-01 रोजी पाहिले.
  202. ^ "Longest Poem About Nature Written In Hinglish". RecordSetter (इंग्रजी भाषेत). 2019-05-16 रोजी पाहिले.
  203. ^ "पर्यावरण संरक्षण कायदा". लोकसत्ता. नागपूर. डिसेंबर ३०, १९९४.
  204. ^ a b "पर्यावरण वाहिनी". लोकसत्ता. नागपूर. नोव्हेंबर २६, १९९४.
  205. ^ "दुर्गंधाचा गंध पर्यावरण कायद्यांना किती ?". लोकसत्ता. नागपूर. 1994–95.CS1 maint: date format (link)
  206. ^ "पर्यावरणाचा समतोल राखणारे वास्तुशास्त्र". लोकसत्ता. नागपूर. जानेवारी १३, १९९५.
  207. ^ "प्रदूषणाच्या घटकांमुळे मानसिक आघात". लोकसत्ता. नागपूर. १९९५.
  208. ^ a b "११ फुटी साप आणि आपण". लोकसत्ता. नागपूर. डिसेंबर २१, १९९४.
  209. ^ "Medicine of the future". Lokmat Times. Nagpur. April 2, 1996.
  210. ^ "इलेक्ट्रोपथी चिकित्सा पद्धती एक दृष्टिक्षेप !". लोकमत. नागपूर. मार्च २४, २००२. p. २.
  211. ^ a b "इलेक्ट्रोहोमिओपथी संशोधन". लोकमत. नागपूर. जून ९, २००२. p. २.
  212. ^ "उद्योग". जल्लोश काव्य संग्रह (कविता). कोल्हापूर: मासिक ज्ञान विज्ञान प्रबोधिनी. नोव्हेंबर १३, २००४.
  213. ^ "चिंबचिंब या पावसात". सकाळ (कविता). नागपूर. जुलै ३०, २००६. p. ६.
  214. ^ "गंगा प्रदूषणाचा वेध". तरुण भारत (आसमंत). नागपूर. जुलै २४, २०११. p. १.
  215. ^ "पर्यावरण मित्र इलेक्ट्रोपथी". लोकमत. नागपूर. ऑगस्ट २५, २००२.
  216. ^ "इलेक्ट्रोहोमिओपथी आहे तरी काय ?". तरुण भारत. नागपूर. जुलै २२, १९९९. p. ७.
  217. ^ "इलेक्ट्रोहोमिओपथी आहे तरी काय ?". नवराष्ट्र. नागपूर. मे २९, २००१.
  218. ^ "बालक-बालिकांचा योग्य अनुपात : एक चिंतन". तरुण भारत. नागपूर. एप्रिल २१, २०११. p. ५.
  219. ^ "My Times My Voice". The Times of India. Nagpur. January 14, 2012. p. 3.
  220. ^ "All civic bodies must have plans to protect all water sources". The Times of India. Nagpur. May 25, 2013. p. 7.
  221. ^ "लहान इच्छापत्राचा मसुदा श्रीपाद वैद्य यांच्या नावे". तरुण भारत. नागपूर. एप्रिल २८, २०१२. p. ९.
  222. ^ "श्रीपाद वैद्य यांचे जगातील सर्वात लहान 'इच्छापत्र'". पुण्य नगरी. नागपूर. जून ८, २०१२. p. ८.
  223. ^ Shortest Will. India Book of Records (Diamond Books). 2013.
  224. ^ "Vaidya's unique world record". The Times Of India. Nagpur. May 26, 2016.
  225. ^ "Celebrating with Times". The Times of India. Nagpur. September 19, 2018. p. 2.
  226. ^ LBR, Team (2018-05-05). Limca Book of Records: India at Her Best (इंग्रजी भाषेत). Hachette India. ISBN 9789351952404.
  227. ^ Most coins stacked (Limca Book of Records). Hachette Book Publishing India Pvt. Ltd. 2018. p. 022. ISBN 978-93-5195-217-6.
  228. ^ Fastest stacking of Rs 10 coins. Limca Book of Records (Hachette India). 2017. p. 30. ISBN 978-93-82867-24-1.
  229. ^ "निकृष्ट मलवाहिन्यांमुळे विहिरींचे पाणी प्रदूषित". लोकसत्ता. नागपूर. जून २, १९९५.
  230. ^ "नागपुरातील बहुतांश शाळांत पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण". लोकसत्ता. नागपूर. सप्टेंबर ९, १९९३.
  231. ^ "Shripad Vaidya". The Hitavada. Nagpur. March 17, 2011. p. 8. He was also the member of Nagpur District Paryavaran Vaahini Committee of Government of India
  232. ^ International Encyclopedia of Ecology and Environment. 19 (Environmental Procedures). New Delhi, India: Indian Institute of Ecology and Environment, New Delhi. 1995. pp. 71, 72. ISBN 81-7456-024-6. The Paryavaran Vahini Scheme, launched during last year with the basic objectives of creation of Environmental Awareness through people's participation.
  233. ^ "23 tennis balls in one hand? City man sets world record". The Times of India. Nagpur. 21 July 2013. He says he has set these records for spreading message about environmental conservation and vegetarianism. I show that having a very good health and strength is possible even without consuming non-veg food, he insisted.
  234. ^ "Shripad Vaidya sets new world record". The Hitavada. Nagpur. July 20, 2013. p. 5.
  235. ^ "श्रीपाद वैद्य यांचा विश्वविक्रम". देशोन्नती. नागपूर. जुलै १९, २०१३. p. ८.
  236. ^ "Most "Times Of India - Nagpur Edition" Newspapers Collected In One Year". RecordSetter (इंग्रजी भाषेत). 2019-05-17 रोजी पाहिले.
  237. ^ Limca Book of Records 2017. Hachette Book Publishing India Pvt. Ltd. 2017. p. 233. ISBN 978-93-82867-24-1.
  238. ^ Records, Guinness World (2017-08-29). Guinness World Records 2018: Meet our Real-Life Superheroes (इंग्रजी भाषेत). Guinness World Records. p. 118. ISBN 978-1-912286-18-8.
  239. ^ "श्रीपाद वैद्य यांच्या विक्रमांचे जगातील पहिले शतक". देशोन्नती. नागपूर. ३० ऑगस्ट २०१९. p. ४. 'पर्यावरणीय मानव विकास' या विषयाच्या समर्थनार्थ, मानवाच्या मूलभूत गरजांचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या पूर्तते संदर्भातील संरचनात्मक असे विक्रम ते सातत्याने करीत आले आहे. यावर्षी या विक्रमांचे शतक पूर्ण झाले.
  240. ^ "Every person is best & unique in own way, says Shripad Vaidya". Lokmat Times (English भाषेत). Nagpur. September 3, 2019. p. 6. Thus it became the first century of its kind dedicated in support of the subject of environmental human development.CS1 maint: unrecognized language (link)
  241. ^ "ॲड. श्रीपाद वैद्य". तरुण भारत. नागपूर. डिसेंबर १५, २०१४.
  242. ^ "Bharat Gaurav Award". The Times of India. Nagpur. December 1, 2014.
  243. ^ "श्रीपाद वैद्य भारत गाैरव अवार्ड से सम्मानित". दैनिक भास्कर. नागपूर. डिसेंबर १, २०१४.
  244. ^ "ॲड. श्रीपाद वैद्य यांना भारत गाैरव". महासागर. नागपूर. डिसेंबर १, २०१४.
  245. ^ "श्रीपाद वैद्य यांना भारत गाैरव अवार्ड". देशोन्नती. नागपूर. डिसेंबर २, २०१४. p. ३.
  246. ^ "श्रीपाद वैद्य". लोकमत. नागपूर. डिसेंबर २, २०१४. p. ४.
  247. ^ "श्रीपाद वैद्य सम्मानित". नवभारत. नागपूर. डिसेंबर १, २०१४. p. ४.
  248. ^ "श्रीपाद वैद्य भारत गाैरव पुरस्काराने सन्मानित". सकाळ. नागपूर. डिसेंबर ४, २०१४. p. ३. देशाचा गाैरव वाढविण्यास ज्यांनी हातभार लावला अशा जगभरातील भारतीयांच्या कार्याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात येते.
  249. ^ Bharat Jyoti Puraskar. Best Citizen Publishing House. 2018. p. 10.
  250. ^ "नागपूरभूषण पुरस्कार वितरण सोहळा उद्या". सकाळ. नागपूर. डिसेंबर ११, २०१२. p. ८.
  251. ^ "Nagpur Bhushan Awards". The Times of India. Nagpur. December 12, 2012.
  252. ^ "कला, साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा 'विशेष सेवा सन्मान'". सकाळ. नागपूर. डिसेंबर १६, २०१२. p. ६.
  253. ^ "नागपूरभूषण पुरस्काराचे थाटात वितरण". तरुण भारत. नागपूर. डिसेंबर १६, २०१२. p. १३.
  254. ^ "श्रीपाद वैद्य". तरुण भारत. नागपूर. सप्टेंबर १६, २०१०. p. १४.
  255. ^ "'हूज हू' मध्ये श्रीपाद वैद्य यांची नोंद". पुण्य नगरी. नागपूर. ऑक्टोबर १५, २०१४. p. ७.
  256. ^ "'हूज हू' में श्रीपाद वैद्य". नवभारत. नागपूर. ऑक्टोबर १७, २०१४. p. ४.
  257. ^ "World Book of Records" (इंग्रजी भाषेत). p. 27.
  258. ^ "श्रीपाद वैद्य यांची गिनीज बुकात नोंद". पुण्य नगरी. नागपूर. २१ ऑक्टोबर २०१३. अमेरिकेतील हूज हू इन द वर्ल्ड या प्रकाशनासाठी त्यांची नोंद