Ratnahastin
वादग्रस्त संपादने
संपादनविजेंदर सिंग लेखात आपण वादग्रस्त संपादने करीत आहात, कृपया ते थांबवा. ही मराठी विकिपीडिया आहे त्यामुळे येथे मराठीमध्ये लिहा. हा लेख हटवण्यासाठी तुम्ही जी दोन कारणे (अनुल्लेखनीय व जाहिरात) दिली, ती लेख तपासल्यानंतर अयोग्य वाटत आहेत. मी विकिपीडियावर रोलबॅकर आहे, आणि मला तुमची संपादने हटवण्याचा अधिकार आहे. वादग्रस्त संपादन हटवण्यासाठी एडमिन ची गरज असते असे नाही. --संदेश हिवाळेचर्चा १९:३५, १ सप्टेंबर २०२१ (IST)
विकी लव्हज् वुमन २०२१
संपादनप्रिय विकिसदस्य,
विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.
धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)
ताकीद
संपादनअसे दिसून येत आहे की, आपण इंग्रजी विकिपीडियावर extendedconfirmed, patroller, reviewer, rollbacker आहात. मग आपल्याला हे नक्कीच माहित असणार की, विश्वसनीय संकेतस्थळाचा संदर्भ दिलेला मजकूर अकारण उडवता येत नाही. मग आपण येथे चुकीचा rollback का केलात? कृपया येथे समाधानकारक उत्तर देताल ही सर्वसामान्य अपेक्षा आहे.
cc @अभय नातू. संतोष गोरे ( 💬 ) १८:५५, २९ ऑगस्ट २०२४ (IST)
- हे लेख चुकीचा दावा करते की आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतचे संस्थापक होते, जेव्हा कोणतेही scholarly स्त्रोत असा दावा करत नाही. Ratnahastin (चर्चा) १९:१८, २९ ऑगस्ट २०२४ (IST)
Ratnahastin नमस्कार, सर्वप्रथम तुम्ही नेमकी कोणती संपादने (मुद्दे) हटवत आहात हे तुम्ही स्वतः जाणून घेतले पाहिजे. कारण तुम्ही इथे चर्चेत वेगवेगळे मुद्दे लिहिलेत आणि मुख्य लेखातून वेगळे मुद्दे काढून टाकलेत. "भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारताचे संस्थापक" हे मुद्दे तुम्ही वर नमूद केले आहेत, तर "आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते" हे मुद्दे तुम्ही लेखातून वगळले आहेत/होते, ज्याची इथे चर्चा होत आहे.
केवळ महात्मा गांधी यांना 'भारताचे राष्ट्रपिता' म्हणून सर्वत्र ओळखले जाते. तर एकापेक्षा जास्त व्यक्तींना 'आधुनिक भारताचे निर्माते' म्हटले गेले आहे. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल ह्या चार प्रमुख व्यक्ती आहेत ज्यांना आधुनिक भारताचे निर्माते /संस्थापक म्हटले जाते. त्यामुळे लेखात बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खोटा दावा केलेला नाही. राष्ट्र-पिता (father of the nation) आणि राष्ट्र-निर्माते (founding fathers of the nation) या दोन भिन्न गोष्टी आहेत, यांत गल्लत नको. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:३०, २९ ऑगस्ट २०२४ (IST)
- तुम्ही भरताल अमेरिका सोबत कन्फ्युज करत आहोत. अमेरिका मध्ये
"फादर ऑफ नेशन"हा कॉन्सेप्ट आहे, भरत मध्ये नाही.[१]. तुम्ही या दावा संदर्भात कोणतीही scholarly स्रोत दाखवू शकता का? हा मोठा दावा आहे आणि या दावा ला आपण अनेक scholarly संदर्भ शिवाय विकिपीडिया वर जोडू शकत नाही. Ratnahastin (चर्चा) ०६:४६, ३० ऑगस्ट २०२४ (IST)- अमेरिका मध्ये "फादर ऑफ नेशन" हा कॉन्सेप्ट आहे, भरत मध्ये नाही असे तुम्ही म्हणालात. याला तथाकथित scholarly स्त्रोत उपलब्ध आहे का? कुठे आहे? या तुमच्या दाव्याला तुम्ही इंग्रजी विपीचा एक लेख जोडलात. असे थोडीच असते?
- जर एखाद्या विषयावर इंग्रजी लेख नसेल तर तो विषय जगात कुठेही अस्तित्वात नसतो का?
- कृपया जर इंग्रजी विपीचाच दाखला द्यायचा असेल तर नीट अभ्यास करून देणे. आता हेच पहा - Father of the Nation इथे महात्मा गांधी यांना father of the nation असे म्हटले आहे. हे तर काहीच नाही; List of national founders इथे तर विकि टेबल मध्ये गांधीजींना परत एकदा father of the nation असे म्हटले आहे. हे तुम्ही पाहीले नाही का? असो उगाच विषय भरकटू नये.
- (क्रमशः) - संतोष गोरे ( 💬 ) १६:१०, ३० ऑगस्ट २०२४ (IST)
- तुम्ही आणि Capitals00, हे दोघेही इंग्रजी विपीचे जाणकार आहात. तुम्हाला विकिपीडिया कसे काम करते याचा नक्कीच अभ्यास आहे. हो ना? मग बाबासाहेब आंबेडकर या लेखावर जे करत आहात त्याला संपादन युद्ध असे म्हणतात; जानकाराला जे की शोभत नाही.
- https://www.columbia.edu या संकेतस्थळावरील घेतलेला संदर्भ हा वरील लेखातील दाव्यास पुरेसा आहे.
- जर तुम्हाला अजून काही संदर्भ हवे असतील तर त्याकरिता इंग्रजी विपी प्रमाणे (unreliable source? किंवा Verify credibility सारखा) {{दुजोरा हवा}} असा साचा जोडता आला असता. हो ना. मग, उगाच नवख्या संपदका प्रमाणे. केवळ तुम्हाला पसंत नसलेली ओळ तेवढीच का उडवत आहात? विनंती आहे, इथे जे जाणकार तसेच सध्याचे संपादक आहेत त्यांच्याशी village pump वर किंवा वैयक्तिक संदेशांद्वारे चर्चा करा ना. काही हरकत नसावी.-संतोष गोरे ( 💬 ) १६:३०, ३० ऑगस्ट २०२४ (IST)
- मी "संस्थापक पिता" कॉन्सेप्ट बाबतीत बोलत होतो, जी भारतात नाही पण अमेरिकेत आहे. म्हणूनच तुमचा दावा की "महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल ह्या चार प्रमुख व्यक्ती आहेत ज्यांना आधुनिक भारताचे निर्माते /संस्थापक म्हटले जाते." चुकीचा आहे. Columbia.edu वर आंबेडकरांच्या प्रोफाइल पृष्ठावर फक्त एक साधारण उल्लेख(passing mention) आहे. हा दावा करण्यासाठी हे एक विश्वासार्ह स्रोत नाही.
- अमेरिका मध्ये "फादर ऑफ नेशन" हा कॉन्सेप्ट आहे, भरत मध्ये नाही असे तुम्ही म्हणालात. याला तथाकथित scholarly स्त्रोत उपलब्ध आहे का? कुठे आहे? या तुमच्या दाव्याला तुम्ही इंग्रजी विपीचा एक लेख जोडलात. असे थोडीच असते?
- फक्त User:Capitals00 नाही, User:Akshaypatill यांनीही पण या लेखातील फॅनक्रुफ्ट रेव्हर्त केला आहे. म्हणून तुम्हाला या लेखातील फानक्रुफ्त संबोधित करण्याची गरज आहे, इतर एडिटर वर वाईट विश्वास ठेवण्याऐवजी. Ratnahastin (चर्चा) १९:००, ३० ऑगस्ट २०२४ (IST)
- बंधू, मला असे दिसून येते की तुम्ही एक अ-मराठी व्यक्ती असून गुगल ट्रान्सलेशन द्वारे येथे लिखाण करीत आहात. तुमच्या साध्या साध्या वाक्यांमध्ये सुद्धा अनेक चुका आहेत. असो, तुमच्या भावना मला कळाल्या. तुमच्या या लेखनाबद्दल काहीही हरकत नाही त्यामुळे बिलकुल काळजी नसावी.
- तुम्ही वर म्हणालात की संबंधित मुद्द्याला जोडलेल्या संदर्भामध्ये केवळ ओझरता उल्लेख आहे. तेव्हा तुम्ही @संतोष गोरे: सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तो संदर्भ अपुरा वाटतो म्हणून अतिरिक्त {{दुजोरा हवा}} हा साचा जोडू शकता. याचप्रमाणे तुम्हाला शंका असलेल्या मुद्द्याला किंवा वाक्याला त्याच्या शेवटी citation needed, additional citation needed, more citations needed, according to whom, better source needed, unreliable source व verify credibility प्रमाणे {{संदर्भ हवा}} {{दुजोरा हवा}} यासारखे साचे जोडू शकता. त्यात आम्ही विकी समुदाय सुधारणा करूत, किंवा दुसरा एखादा जिम्मेदार संपादक त्यात दुरुस्ती करेल. सुचवलेल्या सुधाराविषयी काहीही चिंता करू नका. संपूर्ण ओळ मिटवल्यापेक्षा त्यातील मुद्द्याला कसे दुरुस्त करावे याविषयीचे काम झाले पाहिजे. आणि हे आपले सकारात्मक काम ठरेल. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २०:१९, ३१ ऑगस्ट २०२४ (IST)
- फक्त User:Capitals00 नाही, User:Akshaypatill यांनीही पण या लेखातील फॅनक्रुफ्ट रेव्हर्त केला आहे. म्हणून तुम्हाला या लेखातील फानक्रुफ्त संबोधित करण्याची गरज आहे, इतर एडिटर वर वाईट विश्वास ठेवण्याऐवजी. Ratnahastin (चर्चा) १९:००, ३० ऑगस्ट २०२४ (IST)